Buy Stylish Women’s Shoulder Bags: पत्नीला भेट द्या या सुंदर शोल्डर बॅग, Amazon वरून खरेदी करा स्वस्तात मिळेल!

Offer on Shoulder Bags : Amazon वर तुम्हाला बॅग्सच्या अनेक व्हरायटी पहायला मिळतील. या बॅग्स टिकाऊ अन् ब्रँडेड आहेत. ज्या तुम्हाला निम्म्याहून कमी किंमतीत मिळतील.
Prime Deal Banner (87)
Prime Deal Banner (87)Sakal Prime Deals
Published on

Offer On Womens Bags :

महिलांना फॅशन,ट्रेंड यांचे जास्त नॉलेज असते. त्यामुळेच, महिला काळानुसार बदलत असतात. त्यांना आवडत्य साड्या, बॅग्स यांचे वेड असते. महिलांना सरप्राईजही आवडतात. जर तुम्हाला पत्नी, बहिणी अन् मैत्रिणीसाठी सुंदरशी भेट द्यायची असेल तर ब्रँडेड कंपनीची टिकाऊ बॅग तुम्ही खरेदी करू शकता.

Amazon वर तुम्हाला बॅग्सच्या अनेक व्हरायटी पहायला मिळतील. या बॅग्स टिकाऊ अन् ब्रँडेड आहेत. ज्या तुम्हाला निम्म्याहून कमी किंमतीत मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4kHP3Rg

Miraggio Dakota Solid Structured Tote Bag

महिलांना आवडणाऱ्या इंग्लीश कलरमधील ही बॅग आहे. Miraggio Dakota Solid Structured कंपनीची ही Tote Bag आहे. महिलांसाठी आरामदायक अन् सर्व साहित्य बसेल अशी ही बॅग आहे. ही बॅग महिला आरामात Office आणि डेली युजसाठी वापरू शकतात. ब्रँडेड असलेल्या या बॅगची किंमत 4,999 आहे, मात्र, Amazon च्या सेलमध्ये तुम्हाला ही बॅग फक्त 3,349 रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/41MiTvm

miragio
miragioSakal Prime Deals

Lavie Luxe Women's Sherry25 Pro Monogram Handbag

Lavie ब्रँडच्या Luxe Women's Sherry25 Pro Monogram Laptop Handbag तुम्हाला Amazon वर स्वस्तात मिळणार आहे. ऑफिसला नेण्यासाठीही ही बॅग परफेक्ट आहे. कारण, या बॅगमध्ये तुमचा लॅपटॉप आरामात फिट होऊ शकतो. या बॅगची किंमत 3,999 आहे, मात्र तुम्हाला ही बॅग फक्त 3,599 रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4kHro3r

Lavie Luxe Women's
Lavie Luxe Women'sSakal Prime Deals

Fastrack Harlem Women's Sling Bag (Blue)

Fastrack ची ही सुंदरशी बॅग आहे. ज्यामध्ये तुमच्या अनेक वस्तू आरामात बसू शकतात. यामध्ये तुम्ही मेकअप कीटही ठेऊ शकता. या बॅगला ३ पॉकेट्स असणार आहेत. या बॅगची किंमत 3,999 आहे, मात्र तुम्हाला ही बॅग Amazon वरून खरेदी केली तर फक्त 896 रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4hs8omH

Fastrack
FastrackSakal Prime Deals

Miraggio Blair Solid

Miraggio Blair ब्रँडची Solid Structured Handbag सुंदर रंगातील आहे. ही बॅग Adjustable and Detachable Sling Strap सह येते. तुमच्या पत्नी किंवा मैत्रिणीला भेट देण्यासाठी ही परफेक्ट पर्स आहे. या बॅगची किंमत 4,499 आहे, मात्र तुम्हाला ही फक्त 2,699 रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4iurgTl

Miraggio Blair Solid
Miraggio Blair SolidSakal Prime Deals

Lavie Luxe Women's

ऑफिसला जाताना हेवी लॅपटॉप कॅरी करणं आणि वेगळी पर्स घेणं तसं कठीण काम आहे. तुम्हाला लॅपटॉप बसेल अशी पर्स हवी असेल तर तुम्हाला Lavie Luxe Women's ची बॅग निवडावी लागेल. ही बॅग Ellon25 Monogram Laptop Satchel Handbag आहे. या बॅगची किंमत 4,999 आहे, मात्र तुम्हाला ही फक्त 4,499 रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4hvjUOe  

Lavie Luxe Women's Ellon25
Lavie Luxe Women's Ellon25Sakal Prime Deals

Isle Locada by Hidesign Women's Tote bag

Isle Locada by Hidesign Women's Tote bag तुमच्या मैत्रिणीला नक्कीच आवडेल. या सुंदर बॅगची किंमत 8,995 आहे, मात्र फक्त 5,459 रूपयात ही सुंदर बॅग तुमची होईल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4hs8ZVt

Isle Locada by Hidesign Women's Tote bag
Isle Locada by Hidesign Women's Tote bag Sakal Prime Deals

Lavie Luxe Women's Chan Small Solid Flap Sling Bag

एखाद्या फंक्शंनमध्ये सहभागी होण्यासाठी पर्सची निवड करणं तसं कठीण काम आहे. कारण, मोबाईल,थोडे पैसे अन् रूमाल बसेल अशी स्टायलिश अन् लुकवर उठून दिसेल अशी पर्स हवी असते. तेव्हा Lavie Luxe Women's Chan Small Solid Flap Sling Bag तुमच्या पत्नीला नक्कीच आवडेल. या पर्सची किंमत 3,499 आहे, मात्र तुम्हाला ही 2,099 रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4itgA7G

Isle Locada by Hidesign Women's Sling bag

पार्टीवेअर ड्रेसवर सोबत कॅरी करण्यासाठी छोटी स्लिंग बॅग निवडू शकता. त्यासाठी Isle Locada by Hidesign Women's Sling bag तुम्हाला 4,495 रूपयात मिळते. मात्र ही तुम्हाला फक्त 2,449 मध्ये मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4bPImsu

Isle Locada by Hidesign Women's Sling bag 2
Isle Locada by Hidesign Women's Sling bag 2Sakal Prime Deals

Lavie Luxe Women's Cob's 25 Medium Solid Satchel Handbag

Lavie Luxe Women's Cob's 25 Medium Solid Satchel Handbag तुम्हाला फक्त 4,079 मध्ये मिळेल. ही सुंदरशी डिझाईन केलेली बॅग तुम्ही मैत्रिण अथवा पत्नीला भेट देऊ शकता. 

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4il0zAD  

Lavie Luxe Women's Cob's
Lavie Luxe Women's Cob'sSakal Prime Deals

Miraggio Bella Denim Shoulder Bag with Adjustable & Detachable Sling

तुम्हाला ब्लू रंगातील कॉम्बिनेशन असलेली शोल्डर बॅग हवी असेल तर  Miraggio Bella ची बॅग निवडा. कारण, ही बॅग डेमिन कापडातील आहे, जी तुम्ही जीन्स, स्कर्टवर आरामात नेऊ शकता. या बॅगची किंमत 3,999 आहे, मात्र, तुम्हाला ही फक्त 2,399 रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4bIqxvf

Miraggio Bella
Miraggio Bella Sakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com