

काहीवेळा काहीही प्रॉब्लेम नसताना गाडी बंद पडते. कारण, गाडीची बॅटरी खराब झालेली असते. तेव्हा गाडी काम करणे बंद होते.
गाडीचं हृदय तिचं इंजिन असतं. पण गाडीमध्ये असलेली बॅटरी ही तिचं छोटं हृदय असतं. कारण, बॅटरी खराब असेल किंवा ती बंद पडली असेल तर गाडीही बंद पडते. त्यामुळे गाडीची बॅटरी सतत तपासावी लागते. ती वेळोवेळी बदलावी लागते.
तुमच्या गाडीची बॅटरी बदलावी लागत असेल किंवा ती बदलणार असाल तर Amazon ला नक्की भेट द्या. कारण, Amazon वर गाडीच्या बॅटरीचा सेल सुरू आहे. ज्यामुळे, तुम्हाला २० टक्के ऑफरमध्ये गाडीची बॅटरी मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Amaron Flo Series Hi Life Car Battery आहे. Amaron Flo - Flo BH40B with Warranty- 72 Months ची वॉरंटी आहे. याची किंमत 6,000 असून ही बॅटरी तूम्हाला फक्त 5,013 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
raaz enterprises ची ही Front Car Battery आहे. Long life, Zero maintenance, High cranking power, Compatible With Vehicle Type: Passenger Car असे याचे फिचर आहेत. या बॅटरीची किंमत 4,299 असून तूम्हाला ही फक्त 2,999 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Oman Heavy Duty Automotive ची Car Battery आहे. High Performance, High Power, Zero Maintenance (4W) (OB 38B20 L/R (35AH))असे याचे फिचर आहेत. या कार बॅटरीची किंंमत 6,000 आहे, पण ऑफरमध्ये तूम्हाला ही बॅटरी फक्त 4,450 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
SF Sonic ची ही 12 वोल्ट्सची बॅटरी आहे. ही Sf F4W0-55S-40Lbh Battery आहे. याची किंमत 4,000 असून तूम्हाला फक्त 3,928 मध्ये ही बॅटरी मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Tata कंपनीची ही Green Batteries आहे. जी 1419511262 Silver, 38B20L 12V 35Ah Car Battery अशी याची वैशिष्टे आहेत. या कार बॅटरीची किंमत 4,000 आहे, मात्र तूम्हाला ही फक्त 2,999 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Elito ची 38B20R Automotive Battery आहे. ही बॅटरी वॉरंटीसह येते. या बॅटरीला 60 महिन्यांची वॉरंटी येते. याची किंमत 4,000 असून तूम्हाला ही फक्त 3,934 मध्ये मिळेल. ही Automotive Battery असून Capacity : 38B20R/12V: Construction: Lead Acid Flooded Battery असे याचे फिचर आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.