Deals On Umbrellas : पावसाळा सुरू झाला पण छत्री खरेदी केलीच नाहीत? काळजी करू नका Amazon वरून स्वस्तात मागवा

Buy Rain Umbrella Online on Amazon : Amazon वर तूम्ही स्वस्त किंमतीत छत्री मागवू शकता. इथे छत्रीचे अनेक ऑप्शनही Uहायला मिळतील.
Deals on Umbrella
Deals on Umbrella Sakal Prime Deals
Published on

Buy Cheap Umbrellas Online for Monsoon  

काही लोकांचा स्वभाव असा असतो की जे तहान लागल्यावर विहीर खोदायला जातात. म्हणजेच जेव्हा त्यांना गरज भासते तेव्हा त्या गोष्टीची पूर्वतयारी करू लागतात. तसे अनेक लोक आताही आज आपण छत्री खरेदी करू, नवी छत्री घेऊ हा फक्त विचारच करत बसतात.

ऑफीसला जाताना पाऊस पडायला लागला की त्यांना छत्री आठवते. आठवडाभर ऑफीस आणि सुट्टीच्या दिवशी बाहेर जायचा कंटाळा, यामुळे लोक छत्री घेतच नाहीत. काही लोक पुढील पावसाळ्यात बघू म्हणून पुढे ढकलतात. अशा लोकांसाठीच आहे Amazon. Amazon वर तूम्ही स्वस्त किंमतीत छत्री मागवू शकता. इथे छत्रीचे अनेक ऑप्शनही पहायला मिळतील.

Amazon Basics 3

Amazon Basics 3 कंपनीची Fold Travel Umbrella आहे. हा Sophisticated Auto-Open Auto-Close Mechanism| Large 42 inch Canopy, RainProof & UV Protection|Ideal for Men & Women | Stylish, Durable, and Functional Design

अधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/44qG80x

Amazon
Amazon Sakal Prime Deals

Boldfit Umbrella

Boldfit कंपनीची ही छत्री आहे. ही Women to Use in Rain Umbrella आहे. ही Men UV Protection असलेली छत्री आहे. या छत्रीची किंमत 399 इतकी आहे.

अधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/44qGc0h

Boldfit Umbrella for Women to Use in Rain Umbrella for Men UV Protection
Boldfit Umbrella for Women to Use in Rain Umbrella for Men UV ProtectionSakal Prime Deals

Destinio Umbrella for Men

Destinio Umbrella ही खास पुरूषांना वापरण्यासाठी बनवण्यात आली आहे. ही Automatic Large Size Foldable Umbrella आहे. ही Travel Cover for Man and women - 3 fold Windproof umbrella आहे. या छत्रीची किंमत 759 इतकी आहे.

अधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/44BBcGl

Destinio Umbrella for Men
Destinio Umbrella for MenSakal Prime Deals

PALAY®

PALAY® ब्रँडची ही सुंदर छत्री आहे. ही Big Size with Reflective Strap, 3 Fold Travel Umbrella for Sun Protection, Windproof Reinforced 10 Dual Ribs, Automatic Open/Close असलेली छत्री आहे. याची किंमत 899 इतकी आहे.

अधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4lJiDWc

PALAY
PALAYSakal Prime Deals

MOKOBARA

MOKOBARA कंपनीची ही ऑरेंज रंगाची सुंदर छत्री आहे. The Em City Umbrella UV Protection Unisex Auto Open and Close Umbrella Use for Rain, Monsoon, Sunlight, Windproof Automatic Umbrella for Men and Women | Travel Sleeve, Cover आहे. याची किंमत 1799 इतकी आहे.


अधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/44rTwl5

amazon
amazonSakal Prime Deals

FLYNGO

Flyngo ब्रँडची ही Umbrella आहे. ही Rain Big Size with Carabiner Handle, 3-Fold Travel Umbrella for Sun Protection, Windproof Reinforced 10 Dual Ribs, Automatic Open/Close असलेली छत्री आहे. याची किंमत 499 इतकी आहे.

अधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4lTWcOm

FLYNGO
FLYNGOSakal Prime Deals

Portable Auto Travel Umbrella

Portable Auto Travel Umbrella ही काळ्या रंगातील छत्री आहे. ही Windproof for Rain, Strong for Wind, Auto Open/Close Button, Perfect Car Umbrella for Men & Women (Black) असे याचे फिचर आहेत. या छत्रीची किंमत 299 इतकी आहे.

अधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4eNcwhh

Portable
PortableSakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com