

आजकाल सर्वच गोष्टी स्मार्ट बनल्या आहेत. टीव्ही, मायक्रोव्हेव आणि घड्याळेही स्मार्ट आहेत. स्मार्ट वॉचमध्ये केवळ वेळच दाखवली जाते असं नाही. तर ज्या गोष्टी तूम्ही मोबाईलमध्ये करू शकता. त्या गोष्टी तूम्हाला स्मार्ट वॉचमध्ये अनुभवायला मिळतात. सध्या सर्वांच्याच हातात स्मार्ट वॉच दिसून येतं.
तूम्ही एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला बेस्ट विश करण्यासाठी किंवा बर्थडे गिफ्ट देण्यासाठी पर्याय शोधत असाल. तर, तूम्ही स्मार्ट वॉच देऊ शकता. तूम्ही मार्केटमध्ये खरेदीसाठी गेला तर स्मार्ट वॉच महाग मिळतात. मात्र, Amazon वर खरेदी केला तर तूम्हाला Smart Watch अगदी स्वस्तात मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Noise Pulse 2 Max हा 1.85" Display, Bluetooth Calling Smart Watch, 10 Days Battery, 550 NITS Brightness, Smart DND, 100 Sports Modes, Smartwatch for Men and Women (Jet Black) असे स्मार्ट फिचर असलेले घड्याळ आहे. याची किंमत 5,999 आहे.तर हे घड्याळ तूम्हाला फक्त 1,099 इतक्या किंमतीत मिळेल.
Operating System -android, ios
Memory Storage Capacity- 256 GB
Special Feature - Heart Rate, Blood Oxygen, Sleep Tracking, Activity Tracking, Breathing
Battery Capacity - 300 Milliamp Hours
Connectivity Technology - Bluetooth
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हे Fire-Boltt Brillia Pro Smart Watch आहे. हे 51.3mm (2.02 inch) AMOLED Display, Bluetooth Calling, SpO2, Heart Rate Monitoring, 120+ Sports Modes, IP67 Waterproof, Long Battery Life (Black Wave)असे फिचर असलेले वॉच आहे. याची किंमत 18,999 आहे. तर हे घड्याळ तूम्हाला फक्त 2,099 इतक्या किंमतीत मिळेल.
Operating System -android
Special Feature- Accelerometer, Activity Tracker, Alarm Clock, Calorie Tracker, Camera, Notifications, Pedometer, Phone Call, Sedentary Reminder, Sleep Monitor, Text message, Time Display, Spo2 (Blood Oxygen Monitoring), Heart Rate Tracking, Bluetooth Calling,
Connectivity Technology- Bluetooth
Wireless Communication Standard - Bluetooth
Battery Cell Composition - Lithium Ion
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Boat Wave Sigma 3 हे सुपर क्लास घड्याळ आहे. जे तूम्ही हातात घातल्यावर हाताची शोभा वाढेल. w/Turn-by-Turn Navigation, 2.01" (5.1 cm) HD Display, Bluetooth Calling, Crest+ OS, QR Tray, Watch Face Studio, Coins, Emergency SOS Smart Watch for Men & Women असे याचे फिचर आहेत. या घड्याळाची किंमत 8,999 आहे. मात्र तूम्हाला हे घड्याळ फक्त 1,199 मध्ये मिळेल.
Operating System -android
Special Feature -music player control
Battery Capacity -230 Milliamp Hours
Connectivity Technology -Bluetooth
Wireless Communication Standard -Bluetooth
या घड्याळाला 100K+ ग्राहकांनी 84% positive ratings दिले आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Samsung Galaxy Watch6 हे सुपर स्मार्ट घड्याळ आहे. यामध्ये Classic LTE (47mm, Black, Compatible with Android only) | Introducing BP & ECG Features आहेत.
Operating System- Wear OS 4.0
Memory Storage Capacity -16 GB
Special Feature - Sleep Monitor, Gesture Control, Custom Activity Tracking, Contactless Payments, Fall Detection
Connectivity Technology- USB
Wireless Communication Standard -5 GHz Radio Frequency, Bluetooth,
100K+ customers नी 92% positive ratings दिले आहेत. याची किंमत 50,999 असून तूम्हाला हे फक्त 21,299 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Amazfit Active 42mmहे AMOLED Smart Watch आहे. या घड्याळात GPS, 14day Battery, 5ATM Water Resistant, for iOS & Android, Accurate Readings, BT Calls, Strava Support, Temperature Sensor, VO2 Max (Midnight Black) असे फिचर असणार आहेत.
Operating System- Android
Special Feature -Touchscreen, Lightweight, GPS
Battery Capacity -300 Milliamp Hours
Connectivity Technology -Bluetooth
Wireless Communication Standard - Bluetooth
या घड्याळ्याला आत्तापर्यंत 100K+ customers कडून 88% positive ratings मिळाले आहेत. या घड्याळाची किंमत 19,999 आहे. मात्र ऑफरमध्ये तूम्हाला हे फक्त 6,999 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.