Best Budget Facepacks for Glowing Skin : चेहरा नितळ आणि सुंदर हवाय तर फेसपॅक वापरा; amazon कमी किंमतीत मिळतायेत ब्रँडेड फेसपॅक

CLAYCO Detan Rice Pack, Foxtale De-Tan Face Mask, mCaffeine Super Glow Flash असे फेसपॅक तूम्हाला ५०० च्या आत मिळणार आहेत
Deals On Facepacks
Deals On Facepacks Sakal Prime Deals
Published on

Facepack Deals on Amazon :

सतत धुळ आणि प्रदुषणामुळे त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच अनहेल्दी खाण्याच्या सवयीमुळे देखील चेहऱ्यावर काळे डाग येतात. तेव्हा अनेक घरगुती उपाय केले जातात. मात्र त्यामुळे चेहऱ्यावर म्हणावा असा परिणाम होत नाही. यावर तूम्ही फेसपॅक वापरू शकता.

ब्रँडेड कंपनीच्या फेसपॅकच्या किंमती अधिक आहेत. पण तूम्हाला फेसपॅक खरेदी करायचा असेल तर तूम्ही amazon ची मदत घेऊ शकता. ब्रँडेड क्वॉलिटीचे फेसपॅक तूम्ही कमी किंमतीत खरेदी करू शकता. यामध्ये तूम्ही  CLAYCO Detan Rice Pack, Foxtale De-Tan Face Mask, mCaffeine Super Glow Flash असे फेसपॅक तूम्हाला ५०० च्या आत मिळणार आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3TgrBOp

CLAYCO Detan Rice Pack

CLAYCO Detan ब्रँडचा हा Rice Pack with AHA & BHA सह येतो. हा D Tan Face Pack आहे. जो चेहऱ्यावरील टॅनिंग घालवतो. हा चेहरा उजळ करणाराही फेसपॅक आहे. Salicylic Acid Face Wash असून Skin Care for Tan Removal, Acne & Oily Skin साठी योग्य आहे. याची किंमत 800 आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/44aiJAc

CLAYCO Detan Rice
CLAYCO Detan RiceSakal Prime Deals

Foxtale De-Tan Face Mask

Foxtale De-Tan Face Mask for Glowing Skinसाठी योग्य आहे. हा मास्क Clay Mask with Lactic Acid चा आहे. हा मास्क वापरल्याने Tan Removal, Reduction in Blackheads, Instant Brightening होईल. हा मास्क महिला आणि पुरूष अशा दोघांच्या स्कीनसाठी योग्य आहे. याची किंमत 463 आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4kVrH9Z

Foxtale De-Tan
Foxtale De-TanSakal Prime Deals

Khadi Natural Herbal Sandalwood Face Pack

Khadi Natural Herbal Sandalwood Face Pack आहे. हा पूर्णपणे आयुर्वेदीक पॅक आहे. जो तूमच्या त्वचेचा पोत सुधारतो. तसेच त्वचा उजळते. हा Enriched With 100% Natural Pure Sandalwood Powder & Mulethi च्या गुणांनी परिपूर्ण आहे. Reduce Acne & Control Excess Oil Suitable होते. हा पॅक 180 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3ZnxQUc

Khadi Natural Herbal
Khadi Natural Herbal Sakal Prime Deals

Mamaearth Ubtan Detan Face Pack

Mamaearth ब्रँडचा Ubtan Detan Face Pack आहे. Turmeric & Saffron for Normal to Oily Skin साठी उपयुक्त आहे. हे Natural, DIY-like Texture, Instantly Reduces Tan, Adds Glow , अशा त्वचेच्या समस्या सोडवणारे आहे. हा Clay Face Mask आहे, तर हा तूम्हाला फक्त 433 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3ZpvdRN

Mamaearth Ubtan Detan
Mamaearth Ubtan Detan Sakal Prime Deals

mCaffeine Super Glow Flash

mCaffeine हा Super Glow Flash Facial 25% AHA+BHA+PHA गुणांनी उपयुक्त आहे. हा मास्क 5 Mins Glow Face Pack आहे. जो कमी वेळात तूमच्या त्वचेला उजळवतो. हा Instant Brightening,Unclogs Pores, Removes Blackhead & Dead Skin साठी उपयुक्त असलेला पॅक आहे. हा Tan Removal, Color Changing Mask आहे. 521 रूपयाला हा पॅक आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3HMOFSm

mCaffeine Super Glow Flash
mCaffeine Super Glow FlashSakal Prime Deals

Hyphen Ice Dunk Instant Cooling Face Mask

Hyphen कंपनीचा हा Ice Dunk Instant Cooling Face Mask आहे. जो 31% Skin Cooling Actives, 3% Caffeine, Instant Depuff, Tightening & Pore Reduction, Collagen Boost Cryo Therapy Face Pack आहे. याची किंमत 568 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3HOXB9R

Hyphen Ice Dunk
Hyphen Ice DunkSakal Prime Deals

Bryan & Candy New York Delicate Rose Face Plumping Face Mask

Bryan & Candy चा New York Delicate Rose Face मास्क तूमच्या चेहऱ्याला उजळ बनवतो. या मास्कमध्ये Vitamin C, Rose Water & Oil, Hyaluronic Acid (100 gm) चे आहे. या मास्कची किंमत 556 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3HwnECJ

Bryan & Candy New York D
Bryan & Candy New York DSakal Prime Deals

Ozone D-Tan Face Pack

Ozone D-Tan Face Pack हा Enriched with Aloe Vera, Zinc Oxide & Kaolin च्या उपयुक्त गुणांनी समृद्ध आहे. हा Detan Face Pack For Men & Women च्या स्कीनसाठी परफेक्ट आहे. हा All Skin Types Tan Removal, Replenishes & Hydrates Skin साठी योग्य आहे. हा 100gm चा Pack of 1 आहे. याची किंमत 206 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3FFWNnh

Ozone D-Tan Face Pack
Ozone D-Tan Face PackSakal Prime Deals

Himalaya Natural Glow Kesar Face Pack, 100g

चेहऱ्यावरील काळे डाग, टॅनिंग घालवून चेहरा उजळ बनवण्यासाठी Himalaya Natural Glow Kesar Face Pack योग्य आहे. हा पॅक तूम्हाला फक्त 148 रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3FRfHr

Himalaya
Himalaya Sakal Prime Deals

Mamaearth Multani Mitti Oil Balance Face Pack

Mamaearth Multani Mitti Oil Balance हा Face Pack आहे. जो Multani Mitti आणि Bulgarian Rose for Normal to Oily Skin सह येतो. हा पॅक DIY-like Texture | Controls Oil & Acne | Clay Face Mask | Free From Harmful Chemicals चा आहे. याची किंमत 433 आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/43Flj16

Mamaearth Multani Mitti
Mamaearth Multani Mitti Sakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com