
गणपती बाप्पांची सजावट पूर्ण केली असेल तर बाप्पांसाठी आसनही खरेदी करा.
हे आसन वेगवेगळ्या आकाराचे, विविध डिझाईनचे येते. जे तूम्ही नंतरही वापरू शकता.
आजकाल बाजारात खण, कमळ पुष्प, लोड असलेले वेलवेटचे आसन बाजारात मिळतात.
फेस्टिव्ह सिझनमध्ये तूम्ही बाप्पाला आसन खरेदी केले तर तूम्हाला डिस्काऊंट ऑफरमध्ये मिळेल.
घरगुती गणपतींच्या सजावटीत देखावे मोठे केले जातात. त्या देखाव्यांमध्ये बाप्पांची मूर्ती पाटावर ठेवली जाते. त्यामुळे मूर्ती छोटी वाटते. त्यासाठी गणरायासाठी खास उंच दिसेल असे आकर्षक आसन खरेदी केले तर मूर्ती अधिक उठून दिसेल.
गणपती बाप्पांची सजावट पूर्ण केली असेल तर बाप्पांसाठी आसनही खरेदी करा. बाप्पांच्या सजावटीत बाप्पा उठून दिसावेत यासाठी आसन खरेदी करावे. हे आसन वेगवेगळ्या आकाराचे, विविध डिझाईनचे येते. जे तूम्ही नंतरही वापरू शकता.
आजकाल बाजारात खण, कमळ पुष्प, लोड असलेले वेलवेटचे आसन बाजारात मिळतात. तूम्ही हे ट्रेंडी आसन ऑनलाईन खरेदी करू शकता. ऑनलाईन हे आसन स्वस्तात खरेदी करायचं असेल तर amazon वरून ऑर्डर करू शकता. Amazon वर नेहमीच फेस्टिव्ह सिझन साजरा केला जातो. फेस्टिव्ह सिझनमध्ये तूम्ही बाप्पाला आसन खरेदी केले तर तूम्हाला डिस्काऊंट ऑफरमध्ये मिळेल.
जर तूम्ही मोठी सजावट केली असेल तर हे कमळ नक्की आवडेल. हे पुठ्याचे कमळ आहे तूम्ही ही स्वत: रंगवू शकता. THE BROWN BOX ने हे सुंदर कमळ बनवले आहे. हे बाप्पाच्या मूर्तींसाठीचे आसन आहे. हे
MDF कमळ स्टँड १२ इंची बोर्ड व २४ कमळाच्या ३ इंची पाकळ्या असलेले आहे. हे आपण गणपती मखर, 3D रांगोळी, लक्ष्मी आसन किंवा जन्माष्टमी डेकोरेशनसाठी वापरू शकता.
हे कमळ खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
StepsToDo हे गणपतीचे मखर आहे. हा ६ कमळांचा सुंदर सेट आहे. ही सुंदर कमान लाकडी आहे. ही कमान पून्हा वापरता येईल अशी आहे. मखर तयार करण्यासाठी लाकडी कटआउट्स, ६ लाकडी कमळ, असेंब्ली व वापरासाठी चित्रांसह मार्गदर्शक पुस्तिका या पॅकेजमध्ये आहे.
ही कमळाची कमान टिकाऊ, मजबूत व हस्तचित्रित आहे. ही फक्त ५-१० मिनिटांत बनवून तयार होते. हे मखर तूम्हाला फक्त 1600 मध्ये मिळेल.
ही कमान खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Jamwaiart हस्तनिर्मित लाकडी सिंग्हासन आहे. हे देवाच्या मूर्तीसाठी आहे. हे लाल रंगाचे पारंपरिक पूजेसाठीचे सिंहासन आहे. राजस्थानी डिझाईनसह, घरातील देवघर, सणाच्या सजावटीसाठी आहे.
हे कोरीव कामाने सजवलेले हे लाकडी आसन तुमच्या घरातील किंवा ऑफिसमध्येही वापरता येते. उच्च दर्जाच्या टिकाऊ लाकडापासून बनवलेले असून त्यावर गुळगुळीत पालिश आणि समृद्ध फिनिश दिली आहे.
हे आसन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Damurhu लाकडी पूजा चौकी आसन आहे. हा देवाच्या मूर्तीसाठी मीनाकारी काम केलेले लाकडी आसन आहे. तूम्ही यावर बाप्पाची मूर्ती बसवू शकता.
१ चौकोनी आकाराची लाकडी पूजा आसन आहे. सुंदर मीनाकारी काम केलेले असून हे तुमच्या पूजास्थळाला पारंपरिक व आकर्षक स्पर्श देते. घरातील देवघर, धार्मिक विधींसाठी एक उत्तम सजावटीचा आणि उपयुक्त आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Pearo लाकडी मीनाकारी सिंहासन आहे. हे गणपती बाप्पांसाठी परफेक्ट आहे. हे सुंदर हस्तनिर्मित लाकडी सिंग्हासन, आकर्षक डिझाईनसह आहे. प्रत्येक सिंग्हासन कुशल कारागिरांनी अत्यंत बारकाव्यांसह तयार केलेले आहे, ज्यातून उत्कृष्ट कारागिरी दिसून येते. हे आसन तूम्हाला 749 इतक्या किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
गणपती बाप्पांसाठी खणाचे आसन खरेदी करू शकता. हे आसन खणाच्या कापडापासून बनवलेले आहे. ज्यामुळे तूम्ही बाप्पांच्या मूर्तीला आरामात यावर बसवू शकता. यासोबत असलेले लोड या आसनाला शोभा देणारे आहेत. या आसनाची किंमत 750 इतकी आहे.
PUNYATVA आसन आणि लोड कॉम्बो हे खुपच सुरेख आसन आहे. हे १८x१८, केशरी रंगाचे आहे. हे गणरायाच्या स्वागतासाठी परफेक्ट आहे. हे आसन १८×१८ इंच आकाराचे आसन आणि २ लोड (९ इंच आकाराचे) आहेत.
हे आसन तेजस्वी रेशमी कापड आणि सॉफ्ट स्पॉंज पॅडिंगसह बनवलेले हे आसन व लोड सेट तुमच्या देवघरातही ठेऊ शकता. किंवा इतर पूजेसाठीही वापरू शकता.
PUNYATVA हे आसन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हे रेडीमेड कमळ फुल आहे. जे लहान आणि मोठ्या आकारात आहे. दोन्ही कमळ तूम्हाला सेटमध्ये मिळतील. तूम्ही एकावर बाप्पांना तर दुसऱ्या छोट्या कमळावर उंदीरमामांना बसवू शकता. किंवा आरतीचे ताट ठेवण्यासाठीही त्याचा वापर करू शकता. हे 18-24 इंचाचे कमळ आहे.
हे कमळ खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
शाही रेशमी आसन, मीनाकारी लाकडी सिंग्हासन, फोल्डेबल मखर स्टाईल आसन, आणि कमळाच्या डिझाईनचे DIY आसन हे सर्वाधिक लोकप्रिय आहेत.
साहित्य (लाकूड, कापड, MDF, इ.), आकार व उंची (मूर्तीच्या आकारानुसार), फोल्डेबल/रियुजेबल की नाही, डिझाईन आणि रंगसंगती, युजर रिव्ह्यूज आणि रेटिंग, डिस्काऊंट व ऑफर्स
भरघोस सवलती व ऑफर्स मिळतील. तसेच, विविध प्रकार आणि डिझाईन्स पाहता येतील.
DIY (Do It Yourself) आसन म्हणजे आपण स्वतः ते तयार करू शकता. यामध्ये लकडीच्या पार्ट्स, सजावटीचे साहित्य आणि असेंब्ली मार्गदर्शक दिलेले असते.
पारंपरिक पद्धतीने केशरी, लाल, आणि पिवळ्या रंगाचे आसन शुभ मानले जातात कारण हे रंग समृद्धी, ऊर्जा आणि आध्यात्मिकतेचे प्रतीक आहेत.
होय, हे आसन गौरी पूजन, लक्ष्मी पूजन, जनमाष्टमी, नवरात्र, सत्यनारायण पूजा यांसारख्या विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये वापरता येते.
हे पूर्णतः मूर्तीच्या आकार व सजावटीच्या पद्धतीवर अवलंबून आहे. मोठ्या मूर्तीसाठी लाकडी सिंग्हासन अधिक स्थिर व आकर्षक दिसते, तर छोट्या मूर्तींसाठी रेशमी/कापडी आसन सोपे व सोयीचे असते.