
पावसाळ्यात सर्वाधिक आजारी लहान मुलं पडतात. कारण, त्यांना त्यांना पावसात भिजण्यापासून आपण रोखू शकत नाही. मुलांना पावसात भिजायला आवडत त्यामुळे ते कधी ते मुद्दाम तर कधी शाळेत जाण्याच्या घाईत भिजतात. तूम्हाला ही तुमच्या शाळेत जाणाऱ्या मुलाला आजारी पडण्यापासून वाचवायचे असेल तर त्याच्यासाठी योग्य प्रकाराचा रेनकोट घेणे योग्य ठरेल.
Amazon वर लहान मुलांसाठीच्या रेनकोटची असंख्य व्हरायटी आहे. त्यामुळे हे रेनकोट तुमच्या मुलांना आवडतील आणि अधिक कोरडे ठेवतील. Amazon च्या सेलमध्ये तूम्हाला मुलांच्या किड्स रेनकोटवर ऑफर रेट मिळणार आहे. या ऑफरमध्ये तूम्हाला मुलांचे रेनकोट स्वस्तात मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मुलांना सर्वच कपडे आपल्या वडिलांसारखे घालायला आवडतात. जर तूमच्या मुलालाही असेच वाटत असेल तर त्याला THE CLOWNFISH चा हा वॉटरप्रूफ रेनकोट नक्की आवडेल. हा रेनकोट सेम टू सेम मोठ्या व्यक्तींसारखाच आहे. हा Double Coating Reversible Standard Length Raincoat आहे. यासह Hood & Reflector Logo At Back, Top & Bottom Printed Plastic Pouch येतो. याची किंमत फक्त 839 रूपये आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
शर्ट आणि पॅन्ट असलेला हा रेनकोट मुलांना आजिबातच भिजू देणार नाही. मुलांचे शरीर पूर्णपणे झाकले जाईल. हा FabSeasons Boy's Solid Rain Coat आहे. जो तूम्हाला फक्त 649 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Bold N Elegant Polyester चा हा सुंदर Blend Standard Length Transparent रेनकोट आहे. यावर Dinosaur Print आहे. जो मुलांना आवडेल. हा Waterproof Raincoat Rain Jacket Suit With Hood आहे. लहान मुलांसाठी हा परफेक्ट आहे. याची किंमत 569 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Kolva Kid's Boy's PVC Full Sleeve रेनकोट आहे. जो जांभळ्या रंगातील आहे. Hooded Plain Raincoat आहे. Light Weight,Very Comfortable while travelling साठी हा परफेक्ट आहे. या रेनकोटची किंमत फक्त 275 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
JMP Kids Boy's चा हा Printed Waterproof Long रेनकोट आहे. Full Raincoat with Hood Regular Fit, Complete Protection from Rain, Material : PVC with Button Closure आहे. हा रेनकोट 5-6 वर्षांच्या मुलासाठी बेस्ट आहे. याची किंमत 425 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
PATPAT® Rain Coat Long रेनकोट आहे. जो मुलांसाठी परफेक्ट आहे. Raincoat Clear Wide Brim Hooded Poncho Safe Reflective Strip Students Knee-length EVA Rain Coat Packable Outdoor गेम्ससाठी हा परफेक्ट आहे. याची किंमत 1,499 असून 998 इतक्या किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
PALAY Raincoat हा हिरव्या रंगातील सुंदर रेनकोट आहे. Polyester Normal Length Raincoat for School Boys & Girls with Hood, Pockets and School Bag Coverage Bright Color Raincoat आहे. तीन ते सात वर्षांच्या मुलांसाठी हा रेनकोट योग्य आहे. याची किंमत फक्त 539 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
LUX VENUS Boys Raincoat with School Bag Cover सह येतो. याचे Classic & Functional Design आहे. तर हा रेनकोट Double-Layered Protection सह येतो. Pockets with Flaps ही या रेनकोटला आहेत. याची किंमत 449 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.