
थोडक्यात -
जन्माष्टमी, म्हणजेच भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा आनंदमय उत्सव, हा भक्ती, संगीत आणि रंगतदार परंपरांनी भरलेला सण आहे.
शाळेतील कार्यक्रमांपासून ते घरगुती पूजाआर्चा आणि मंदिरभेटींपर्यंत, मुलांसाठीची जन्माष्टमीचा ड्रेस या सणाच्या वातावरणात अधिक रंगत आणतो.
मुलांसाठीचे हे पोशाख सहसा धोती-कुर्ता सेट अंगरखा शैलीतील कुर्ते आणि लक्षवेधी अॅक्सेसरींनी सजलेले असतात.
तुम्ही पारंपरिक श्री कृष्णाची ड्रेपरी शोधत असाल. तर इथे आहेत भन्नाट ऑप्शन. कारण, amazon वर तूम्हाला बेस्ट अशी ड्रेपरी मिळणार आहे.
जन्माष्टमी, म्हणजेच भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा आनंदमय उत्सव, हा भक्ती, संगीत आणि रंगतदार परंपरांनी भरलेला सण आहे. लहान मुलांसह कुटुंबांसाठी, विशेषतः मुलांसाठी, लहान कृष्णासारखा वेश घालणे ही या सणातील सर्वात प्रिय आणि आनंददायक गोष्ट असते.
शाळेतील कार्यक्रमांपासून ते घरगुती पूजाआर्चा आणि मंदिरभेटींपर्यंत, मुलांसाठीची जन्माष्टमीचा ड्रेस या सणाच्या वातावरणात अधिक रंगत आणतो.
मुलांसाठीचे हे पोशाख सहसा धोती-कुर्ता सेट अंगरखा शैलीतील कुर्ते आणि लक्षवेधी अॅक्सेसरींनी सजलेले असतात. जसे की मुकुट, मोरपंख, बासरी, माळा आणि दागिने, जे बाल गोपाळाच्या प्रसिद्ध रूपाची आठवण करून देतात. हे पोशाख त्वचेला श्वास घेऊ देणाऱ्या सूती किंवा पॉलिस्टर मिश्रित कापडांपासून तयार केलेले असतात.
तुम्ही पारंपरिक श्री कृष्णाची ड्रेपरी शोधत असाल. तर इथे आहेत भन्नाट ऑप्शन. कारण, amazon वर तूम्हाला बेस्ट अशी ड्रेपरी मिळणार आहे.
श्रीकृष्णांचा लुक दागिन्यांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. फॅन्सी ड्रेसेससोबत ज्वेलरीही सुंदर असेल तर कृष्ण भगवंताचा अवतार पूर्ण होऊ शकतो. तूम्ही दागिने हवे असतील तर Raj Fancy Dresses खरेदी करावेत. या सेटमध्ये मुकुट, मोरपीस व बासरीसह, मुली व मुलांसाठी ज्वेलरी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
झेस्ट 4 टॉईज कंपनीने तयार केलेला हा खास श्रीकृष्ण ड्रेस जन्माष्टमीसाठी आहे. हा बाळकृष्ण पोशाख सेट असून यामध्ये कुर्ता, धोती, फेटा, कुंडलं, मोरपिसाचा मुकुट, माळ व बासरी आहे. हा ड्रेस पिवळ्या रंगांचा आहे. हा ड्रेस ३ वर्षांपर्यंतच्या मुलाला बसू शकतो.
खालील लिंकवर क्लिक करून ड्रेस ऑर्डर करा.
राज फॅन्सी ड्रेसेस तुमच्यासाठी खास तयार केलेला, बाळकृष्णासाठी अत्यंत सुंदर असा ड्रेस आहे. हा ड्रेस मुलांसाठी व मुलींसाठी दोघांसाठी योग्य आहे. हा जसा यशोदा मातेने आपल्या लाडक्या कृष्णाला प्रेमाने सजवलं, तसं तुम्हीही आपल्या लाडक्या बाळाला या पोशाखाने सजवू शकता. या कान्हा ड्रेस किटमध्ये १ धोती आणि दुपट्टा सेट, १ मोरपंख मुकुट, २ माळा, २ बाजुबंद आणि १ बासरी यांचा समावेश आहे.
ही खरेदी करण्यासाठी खालील लिकंवर क्लिक करा.
Kaku ब्रँडने लहान मुलांसाठी हा ड्रेस तयार केला आहे. या सेटमध्ये कुर्ता आणि धोती आहे. तर , ज्वेलरीही आहे. गळ्यातले आणि कानातील कुंडलेही आहेत. शेला, मोरपिस असलेला फेटा आणि बासरीदेखील तूम्हाला मिळणार आहे. हा ड्रेस ६ ते १२ महिन्यांच्या मुलांसाठी बेस्ट आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
बुक माय कॉस्ट्युमचा हा कृष्ण पोशाख मुलांसाठी आहे. हा प्रिंटेड श्रीकृष्ण पोशाख मुलांसाठी – पटका, बासरी, मुकुट व माळेसह येतो. या सेटमध्ये धोती, प्रिंटेड डिझाईन असलेला कुर्ता, पटका, सोन्याची माळ, बासरी, मुकुट (क्राउन) व मोरपिस (मोरपंख) यांचा समावेश आहे.
हा ड्रेस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कान्हासाठी हा सुंदर ड्रेस आहे. हा ड्रेस खास सुंदररित्या तयार केलेला कृष्णाचा पोशाख मुला-मुलींसाठीचा आहे. या कान्हा ड्रेस किटमध्ये १ धोती व दुपट्टा सेट, १ मोरपंखी मुकुट, २ माळा, २ बाजूबंद आणि १ बासरी आहे.
याची किंमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Kaku फॅन्सी ड्रेसेस कृष्ण पोशाख मुलांसाठी हा ड्रेस आहे. या श्री कृष्ण सेटमध्ये लाल धोती, पटका (स्टोल), कंबरपट्टा, कपड्याचा मुकुट, लेयर पर्ल माळा, मोती बाजूबंद, कानातली, बासरी आणि मोरपिस आहेत. हा सेट तूम्हाला फक्त 725 इतक्या किंमतीत मिळणार आहे.
Pakhi Little Krishna Classical Theme Set मध्ये फॅन्सी मुकुट, बासरी, मोरपिस, कंबरपट्टा, माळ आणि मनगटपट्टे आहेत. यामध्ये ऑरेंज रंगाची धोती/पॅंट ज्यासोबत जांभळ्या रंगाचा शेला आहे. हे कापड मुलांच्या त्वचेसाठी अनुकूल आहे. बासरी व कंबरपट्ट्यासारखी अॅक्सेसरीज वेगवेगळ्या रंगांत उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.