
थोडक्यात -
घरातील मुले गणपती बाप्पांच्या सजावटीचे काम करत आहेत.
बाप्पांना उकडीचे मोदक आवडतात. पण, मोदक बनवणे सोपे काम नाही.
साच्यामध्ये मोदक बनवणे अधिक सोपे आणि वेळ वाचवणारे आहे.
Amazon या शॉपिंग साईटवर तूम्हाला गणेशोत्सवाच्या अनेक वस्तू मिळतील.
घरातील मुले गणपती बाप्पांच्या सजावटीचे काम करत आहेत. तर महिला बाप्पांसाठीच्या नैवेद्याची तयारी करत आहेत. गृहिणी नैवेद्याच्या खरेदीसोबत त्यासाठी लागणारे साहीत्याचीही आठवण करत आहेत. बाप्पांना उकडीचे मोदक आवडतात. पण, मोदक बनवणे सोपे काम नाही.
महिलांची ही अडचण मोदक साच्याने सोडवली आहे. साच्यामध्ये मोदक बनवणे अधिक सोपे आणि वेळ वाचवणारे आहे. आजकाल बाजारात मोदक बनवण्यासाठी अनेक प्रकारचे साचे आहे. तूम्ही हे घरी बसूनही मागवू शकता.
Amazon या शॉपिंग साईटवर तूम्हाला गणेशोत्सवाच्या अनेक वस्तू मिळतील. त्यापैकी तूम्हाला मोदक मोल्डही मिळतील. तसेच मोदक मोल्डच्या किंमती मार्केट पेक्षाही कमी आहेत.
एर्विओ मोदक मेकर विथ गुजिया मेकर आहे. हा साचा दोन सेट मध्ये येतो. यामध्ये मोदक आणि करंजी बनवता येतात. हे साचे उच्च दर्जाचा स्टेनलेस स्टीलपासून बनलेले आहेत. हे मजबूत, गंजरोधक आणि अन्नसुरक्षित आहेत. हे साचे स्वच्छ करणे सोपे आणि दीर्घकाळ टिकणारे आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
MoldBerry 15 चा हा कॅव्हिटी मोदक साचा आहे. हा सिलिकॉन मोल्ड चॉकलेट साचा आहे. हा साचा तूम्ही कँडी, जेली, लाडू, मोदक बनवण्यासाठी वापरू शकता. हा साचा बनवण्यासाठी उच्च दर्जाचे सिलिकॉन साहित्य वापरले आहेत. या साच्याला सिलिकॉनचे नॉन-स्टिक आहेत ज्यामुळे त्यांचे बारकावे आणि डिझाइन सुरक्षित राहते.
हा साचा फ्रीझर, मायक्रोवेव्ह, ओव्हन आणि डिशवॉशरमध्ये वापरण्यास योग्य आहे, ज्यामुळे तुमच्या स्वयंपाकघरातील उपयोगात अधिक बहुपर्यायी ठरतो.
हा साचा खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
DS मोदक साचा कॉम्बो ४ साच्यांचा संच आहे. हा उकडीचे मोदक साच्यासाठी सोपा मोदक साचा व मोदक पाटी साच्यासह येतो. गणेश चतुर्थीसाठी मोदक या ४ वेगवेगळ्या आकाराच्या साचा संचाच्या मदतीने बनवता येतील.
प्रीमियम, BPA-फ्री फूड-ग्रेड प्लास्टिकपासून बनवलेले आहेत. सुरक्षित, टिकाऊ आणि पारंपरिक किंवा चॉकलेट मोदक बनवण्यासाठी उपयुक्त आहे. या मोल्डमधून मोदक सहज बाहेर निघतात, प्रत्येक वापरानंतर कोमट पाण्याने धुवा किंवा कपड्याने पुसून घेता येतात.
हा साचा खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
गणेश चतुर्थी हा आपल्यासाठी खास सण आहे आणि बाप्पांचे आवडते मोदक हेच आम्ही या खास साच्यांद्वारे तुमच्यासमोर सादर करत आहोत. हे मोदक गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून अर्पण करण्यासाठी वापरले जातात.
Finality स्टील अॅल्युमिनियम मोदक साचा आहे. हा २ साच्यांचा संच, मध्यम आकाराचे साचे आहेत. हे साचे चांगल्या क्वॉलिटीच्या अॅल्युमिनियम धातूपासून बनवलेले आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
DS मोदक मेकर साचा आहे. हा २ साच्यांचा संच आहे, टू फोल्ड मोदक साचा आहे. यामध्ये सुंदर आणि परिपूर्ण आकाराचे मोदक बनतात. हे मोल्ड फूड-ग्रेड प्लास्टिकपासून तयार केले आहे.
हे साचे अन्नसुरक्षित प्लास्टिकपासून बनवलेले आहेत व सहज साठवता येण्यासारखे आहेत. हा साचा छोटा मोदक साचा आकार – 3 x 3 x 4.5 से.मी. चा आहे. तर याला ६ महिन्यांची वॉरंटी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Tosaa गणपती प्लास्टिक मोदक प्रसाद व चॉकलेट साचा आहे. हा साचा मोदक, लाडू आणि चॉकलेट बनवण्यासाठी उत्तम आहे. हा साचा उच्च दर्जाच्या प्लास्टिकपासून बनवलेला आहे. हा साचा स्वच्छ करणे सोपे आहे. या साच्याची किंमत 160 इतकी आहे.
हा साचा खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
OS ENTERPRISES मोदक साचा आणि मोमोज साचा कॉम्बो आहे. भारताचा पहिला आणि एकमेव क्रिएटिव्ह मोदक cum मोमोज साचा आहे. जो हाताने बनवल्यासारखा देखणा आणि आकर्षक मोदक व मोमोज तयार करता येतात.
हा साचा मोदक व मोमोज दोन्हीसाठी वापरता येतो, ज्यामध्ये बदलता येणारे आणि सहज धुण्यायोग्य अटॅचमेंट आहेत. कोणतीही मेटल स्क्रू नाही, त्यामुळे साचा गंजत नाही किंवा अॅक्सिड होत नाही.
हा सुंदर साचा खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Istara फूड ग्रेड ABS डंपलिंग मेकर मोल्ड हा परिपूर्ण डंपलिंग, बन आणि पेस्ट्रीसाठी सहज रिलीज नॉन-स्टिक किचन टूल आहे.
हा साचा फोल्डेबल आणि कॉम्पॅक्ट आहे. या मोल्डची साईज 18 सेमी लांब आणि 6 सेमी आहे. वापरण्यास अतिशय सोपा, सुंदर फुलाच्या आकाराचे मोदक सहज तयार करता येतात.
Istara साचा खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मोदक मोल्ड हे एक खास साधन आहे ज्याच्या मदतीने मोदक सहज, वेगाने आणि सुंदर आकारात बनवता येतात.
मोदक मोल्डमध्ये तयार केलेले मोदक हाताने बनवण्यापेक्षा लवकर तयार होतात आणि त्यांना चांगला आकारही मिळतो.
मोदक मोल्ड अनेक वेळा स्टेनलेस स्टील, सिलिकॉन, प्लास्टिक किंवा अॅल्युमिनियमपासून बनवले जातात.
साधारणपणे, मोदक मोल्ड गरम पाण्यात धुवावे किंवा साबणाच्या मदतीने हाताने स्वच्छ करावे. काही साचे डिशवॉशरमध्ये देखील धुतले जाऊ शकतात.
उच्च दर्जाच्या साहित्यापासून बनलेले मोदक मोल्ड अनेक वर्षे टिकतात, जर त्यांची काळजी नीट घेतली तर.
मोदक मोल्ड तुम्ही Amazon वर सहज ऑनलाइन खरेदी करू शकता.