Big Discounts On Monitors : मॉनिटरचा डिस्प्ले गेलाय, नवा खरेदी करणार आहात? थांबा आधी ही Amazon ची ऑफर पहा, होईल पैशांची बचत

Best Deals on Monitors : तूम्हाला या ऑफरमध्ये FRONTECH, Acer अशा ब्रँडचे मॉनिटर स्वस्तात मिळणार आहेत.
Deals On Monitors
Deals On MonitorsSakal Prime Deals
Published on

Looking to buy a new monitor? Don’t miss these amazing Amazon deals on computer monitors

अनेकवेळा आपण वस्तू खराब झाल्या असल्या तरी तशाच वापरतो. घरात असलेल्या इलेक्ट्रिक वस्तूंच्या बाबतीत नेहमी असंच होतं. घरात असलेल्या कंप्युटरची स्क्रीन, मॉनिटर, किबोर्ड , माऊस खराब झाला तर आपण लगेचच तो आणत नाही. जेव्हा काम करणंच अशक्य होतं तेव्हा आपण नविन खरेदी करण्याचा विचार करतो.

तूमच्या घरात असलेल्या कंप्युटरचाही मॉनिटर खराब झाला असेल. तो बदलण्याचा तूम्ही विचार करत असाल तर. सध्या लॉन्च झालेले काही नवे मॉनिटर तूम्ही खरेदी करा. या मॉनिटरच्या किंमतीवर ऑफर आहेत. तूम्हाला या ऑफरमध्ये FRONTECH, Acer अशा ब्रँडचे मॉनिटर स्वस्तात मिळणार आहेत. ही ऑफर इतकी मोठी आहे की, तूम्हाला ११ हजार किंमतीचा मॉनिटर ८ हजारात मिळेल. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी लगेचच AMAZON ला भेट द्या.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3GpUgNY

FRONTECH 20 Inch HD LED Monitor

FRONTECH 20 Inch HD LED कंपनीचा Refresh Rate 60 Hz, 1600 x 900 Pixels | Wall Mountable Slim & Stylish Design with 16.7M Colors | HDMI & VGA Ports, Built-in Power Supply (MON-0054,Black असे फिचर असलेला मॉनिटर आहे. याची किंमत फक्त 2,839 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3YRzUDx

FRONTECH 20 Inch HD LED Monitor
FRONTECH 20 Inch HD LED MonitorSakal Prime Deals

Acer KA270 G 27 Inch IPS Full HD Backlit LED Monitor

Amazon च्या ऑफरमध्ये मिळणारा हा Acer KA270 G 27 Inch IPS Full HD Backlit LED Monitor आहे. 1MS VRB, 120Hz Refresh Rate I Adaptive Sync I Frameless I 99% sRGB I 1 x VGA 1 x HDMI with Inbox HDMI Cable I Vision Care I Stereo Speakers असे याचे फिचर आहेत. याची किंमत फक्त 8,299 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4jIPuJQ

acer
acer Sakal Prime Deals

Lenovo L-Series 24 inch (60.45cm) FHD IPS Monitor

24 inch (60.45cm) अशा साईज असलेला Lenovo L-Series FHD IPS Monitor आहे. 100Hz, 1ms, FreeSync, 99% sRGB, 3Wx2 Speakers, 1x HDMI 1.4, 1x VGA, Tilt, Smart Display Customization Artery Cloud Grey असे याचे फिचर आहेत.

100K+ customers कडून 85% positive ratings मिळालेला हा मॉनिटर 11,190 इतक्या किंमतीचा आहे. मात्र तूम्हाला हा फक्त 8,799 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4lOam44

Lenovo
Lenovo Sakal Prime Deals

Samsung Essential Series 1800R Curved Monitor

फक्त 7,999 इतक्या किंमतीत तूम्हाला ब्रँडेड मॉनिटर हवा असेल तर Samsung Essential Series 1800R Curved Monitor बेस्ट आहे. कारण, 24 Inch (59.8 cm) FHD (1,920 x 1,080 Resolution), 100 Hz, VA Panel, 4ms(GTG), D-Sub, HDMI, Headphone Jack असे या मॉनिटरचे फिचर आहेत. यांची किंमत 14,900 आहे, मात्र हा तूम्हाला ऑफरमध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4lI6rFX

Samsung Essential Series
Samsung Essential SeriesSakal Prime Deals

ZEBRONICS Zeb-V19Hd 18.5 Inch (46.99 Cm) Led Monitor

ZEBRONICS Zeb-V19Hd हा 18.5 Inch अशी साईज असलेला मॉनिटर आहे. Led Monitor with Supporting Hdmi, Vga Input, Hd 1366 X 768 Pixels, 16.7M Colors, Glossy Panel, Slim Design & Wall Mountable असा हा मॉनिटर आहे.


या मॉनिटरला 100K+ customers नी 81% positive ratings दिले आहेत. तर, यांची किंमत फक्त 2,899 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3EyGzvD

ZEBRONICS Zeb-
ZEBRONICS Zeb-Sakal Prime Deals

Dell SE2725H 27"/68.58cm FHD Monitor,Aspect Ratio 16:9

Dell कंपनीचा SE2725H 27"/68.58cm FHD Monitor तूम्हाला नक्कीच आवडेल. कारण यामध्ये Aspect Ratio 16:9, 75Hz, Tilt, Brightness 300 cd/m2(Typical), 5ms, 3000:1 Contrast Ratio, 1xHDMI, 1xVGA, 1x Power Connector, 1x Security Lock, Comfortview Plus असे फिचर आहेत.

या मॉनिटरला 100K+ customers कडून 86% positive ratings मिळाले आहेत. तसेच, याची किंमत फक्त 8,999 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3YdMI75

Dell SE2725H
Dell SE2725HSakal Prime Deals

LG 24 inch (60.45 cm) QHD (2K) 2560 x 1440 Pixels

LG या ब्रँड कंपनीचा LG 24 inch चा मॉनिटर आहे. 60.45 cm अशी याची साईज आहे. QHD (2K) 2560 x 1440 Pixels, IPS-sRGB 99%, Height Adjust, Pivot (2Way), Swivel, Display Port, HDMIx 2, 3 Side Slim Border, Black Color असे या मॉनिटरचे फिचर आहेत. या मॉनिटरची किंमत 25,000 असून तूम्हाला हा मॉनिटर 14,299 मध्ये मिळेल.

या मॉनिटरला 50K+ customers कडून 91% positive ratings मिळाले आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3EyGDLT

LG 24 inch
LG 24 inchSakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com