
एखाद्या कार्यक्रमात कोणी कशी साडी नेसलीय, कसे कपडे आहेत त्यासोबत कशी पर्स घेतलीय याकडे महिला वर्गाचे बारीक लक्ष असते. कारण, स्वत:कडे कितीही चांगल्या पर्स असल्या तरी इतरांकडे असलेल्या पर्स अधिक जास्त आवडतात. जर, तूम्ही प्रिमियम क्वॉलिटीच्या पर्स खरेदी करणार असाल तर मार्केटला न जाता amazon वरून खरेदी करा.
Amazon ची निवड यासाठी कारण इथे तूम्हाला अनेक वस्तूंवर सतत ऑफर मिळत असते. म्हणजे ब्रँडेड क्वॉलिटीच्या वस्तू तूम्हाला इथे स्वस्तात मिळतील. तर, आज amazon ने तूमच्यासाठी Premium Handbags च्या किंमतींवर सूट दिली आहे. या सेलमध्ये तूम्ही Miraggio Dakota Solid Structured Tote, Hidesign EE NEPTUNE 01 अशा प्रिमियम बॅग्स खरेदी करू शकता.
या बॅग्जवर तूम्हाला 60% off असणार आहे. तर, Extra up to 5% off देखील मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Ladies Stylish Shoulder Bag महिलांच्या पसंतीस पडली आहे. Miraggio Dakota Solid Structured Tote Bag for Women | Fits Upto 16" Laptop | Tote Bags for Women For Office Use, Work अशी ही सुंदर 4,999 किंमतीची सुंदर बॅग तूम्हाला या ऑफरमध्ये फक्त 3,399 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Lavie Luxe Women's Sherry25 Pro Monogram बॅग प्रोफेशनल वापरासाठी परफेक्ट आहे. कारण ही Laptop Handbag आहे. Fits Upto 15 Inch Laptop | Laptop Bag for Work | Ladies purse | Stylish Shoulder Bag तूम्हाला 3,599 इतक्या किंमतीत मिळेल. ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी ही उपयुक्त आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
खांद्यावर अडकवता येईल आणि हातातही घेता येईल अशा पद्धतीची ही सुंदर बॅग आहे. ही Hidesign Womens Leather Satchel- Mn Blue कंपनीची आहे. निळ्या रंगातील लेदर वर्क असलेली ही बॅग 8,995 रूपयाची आहे. मात्र ऑफरमध्ये तूम्हाला ही 5,499 मध्ये मिळेल. ही बॅग तूम्ही जीन्स, शॉर्ट ड्रेसवर कॅरी करू शकता.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Accessorize London Women's Thea Handheld bag आहे. Detachable and Adjustable strap, Bags for women Ladies Purse Handbag अशा टाईपची ही बॅग आहे. ही सुंदर बॅग तूम्हाला 5,995 किंमतीत मिळते. मात्र, ऑफरमध्ये ही फक्त 2,498 मध्ये मिळेल. ही लेदरची बॅग तूम्ही साडी,ड्रेसवर कॅरी करू शकता.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
प्युअर लेदर पासून बनवलेली ही सुंदर बॅग कोणालाही आवडेल अशी आहे. ही Hidesign EE NEPTUNE 01 कंपनीची Tote Bag असून ब्राऊन रंगातील आहे. या बॅगची रेग्युलर किंमत 11,095 असून तूम्हाला ही फक्त 5,259 मध्ये मिळेल. तूम्ही फिरायला गेला असाल तर तिथे तूमचे किरकोळ सामान बसेल अशी ही सुंदर बॅग आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Miraggio Vanessa कंपनीची STYLISH, TRENDY & LATEST HANDBAG तूम्हाला फक्त 2,499 मध्ये मिळणार आहे. Vanessa Solid Structured Handbag महिलांना आवडेल अशी आहे. या बॅगची मूळ किंमत 5,499 इतकी आहे. शाईन असलेल्या काळ्या रंगातील ही बॅग महिलांच्या अनेक गरजेच्या वस्तू सहज स्टोअर करू शकते. ऑफिसवेअरवर कॅरी करता येईल अशी ही सुंदर बॅग आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.