
आजकाल लॅपटॉपवर होणारी कामे टॅबलेटवर देखील होणार आहेत. त्यामुळे लोक कंप्युटर, लॅपटॉप सोडून टॅब घेण्याचा विचार करतात. कंप्युटरसारखीच फास्ट टेक्नोलॉजी असलेले हे टॅब विद्यार्थी, ऑफिसवर्गाच्या कामाचे आहेत.
Xiaomi Pad, Redmi Pad SE, Samsung Galaxy , OnePlus Pad अशा ब्रँडेड कंपन्यांचे टॅब तुम्हाला स्वस्तात मिळतील. Amazon वर टॅबलेट चा सुपर सेल सुरू आहे, ज्यामध्ये तुम्ही कमी किंमतीत टॅबलेट खरेदी करू शकता.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Acer कंपनीचे लॅपटॉपही उत्कृष्ट कामगिरीचे आहेत. ACER Iconia Tab iM10-22 चा हा 10.36" 2K IPS Display असलेला टॅब आहे. Quad Speakers, 8GB RAM + 256GB Storage, 16MP Rear + 8MP Front Camera, Fingerprint Reader, Wi-Fi + 4G LTE(Calling), Android 14, Slim Metal Body असे याचे फिचर आहेत. हा गोल्डन रंगाचा टॅब आहे. याची किंमत 32,990 आहे, मात्र ऑफरमध्ये फक्त 17,999 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Samsung चा टॅब तुमच्या अनेक कामी येणारा आहे. हा Galaxy Tab S9 FE RAM 6 GB असलेला आहे, ROM 128 GB तसेच Expandable, S Pen in-Box, Wi-Fi, IP68 Tablet, Gray असे याचे एक्स्ट्रा फिचर आहेत. याची किंमत फक्त 29,999 आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
OnePlus ने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे. या कंपनीच्या Pad Go 28.85cm (11.35 inch) 2.4K 7:5 Ratio असलेला टॅब आहे. ReadFit Eye Care, LCD Display, Dolby Atmos Quad Speakers, Wi-Fi Only, 8GB RAM 128 GB ROM Expandable Up-to 1TB, Twin Mint Colour असे फिचर आहे.याची किंमत 19,999, आहे,मात्र तुम्हाला हा 16,999 इतक्या कमी किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Redmi Pad SE चा टॅब तुम्हाला पूर्ण दिवस बॅटरी देणारा आहे. Qualcomm Snapdragon 680,90Hz Refresh Rate, 6GB, 128GB Tablet, FHD+ Display (11-inch/27.81cm), Dolby Atmos, Quad Speakers,Wi-Fi असे या टॅबचे फिचर आहेत. याची किंमत 16,999 आहे, 13,999 मध्ये हा टॅब तुम्हाला मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Xiaomi Pad 7 Nano Texture Display असलेला शाओमीचा टॅब आहे. शाओमीचे मोबाईल ग्राहकांच्या पसंतीचे आहेत. या टॅबमध्ये तुम्हाला Snapdragon 7+ Gen 3| 3.2K Display (28.44 cm /11.2") Tablet| 12GB, 256GB| Anti-Reflective| Anti-Glare| HyperOS 2| 68 Bn+ Colours| Dolby Vision Atmos | Graphite Grey असे फिचर मिळतील. याची किंमत 39,999 आहे, मात्र तुम्हाला हा फक्त 32,999 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Lenovo चा Tab Plus with Octa JBL आणि Hi-Fi Speakers सह येतो. यामध्ये 8 GB RAM, 256 GB ROM देण्यात आली आहे. 11.5 Inch, 2K, 90 Hz Refresh| Wi-Fi Tablet| Android 14| 45 W Fast Charger| Built-in Kickstand| Color: Luna Grey असे याचे फिचर आहेत. याची किंमत 34,000 असून तुम्हाला फक्त 17,999 मध्ये हा टॅब मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Samsung Galaxy Tab A9+ 27.94 cm (11.0 inch) Display, RAM 8 GB, ROM 128 GB Expandable, Wi-Fi+5G, Tablet, Gray
⚡ Rs 32,999 | Rs 18,889
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
HONOR Pad 9 with Free Bluetooth आणि Keyboard सह येतो. 12.1-Inch 2.5K Display, 8GB, 256GB Storage, Snapdragon 6 Gen 1 (4nm), 8 Speakers, Up-to 17 Hours, Android 13, WiFi Tablet, Metal Body, Gray असे याचे फिचर आहेत. याची किंमत 34,999 असून तुम्हाला हा फक्त 20,999 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Lenovo M9 Tab हे 9 Inch (22.86 cm) अशा साईजचा हा टॅब आहे. याला HD Display, 4 GB RAM, 64 GB ROM Expandable देण्यात आली आहे. Wi-Fi Tablet| Dual Speaker with Dolby Atmos| Octa-Core Processor | Free-TPU Back Cover/Stand | Color: Arctic Grey असे याचे एक्स्ट्रा फिचर आहेत. याची किंमत 9,499 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Apple iPad चे 10th Generation टॅब तुम्हाला फक्त 33,199 मध्ये मिळेल. with A14 Bionic chip, 27.69 cm (10.9″) Liquid Retina Display, 64GB, Wi-Fi 6, 12MP front/12MP Back Camera, Touch ID, All-Day Battery Life – Blue असे या टॅबलेटचे फिचर आहेत. याची किंमत 44,900 आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.