
संपूर्ण घरात सुगंध दरवळत रहावा यासाठी आता वेगवेगळ्या रूम फ्रेशनर्सचा वापर करतात. पण एकेकाळी किंवा आजही खेडेगावात घराला प्रसन्न ठेवण्यासाठी अगरबत्ती वापरतात. अगरबत्ती देवपूजेसाठी वापरली जाते. अगरबत्तीच्या सुगंधामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते. देवघरात गेल्यानंतर नमस्कार गेल्यानंतर मनाला शांतता लाभते.
देवघरात, मंदिरात, पूजेच्या ठिकाणी किंवा तुमच्या उद्योगाच्या ठिकाणी देवांपुढे लावण्यासाठी सुगंधी अगरबत्ती प्रत्येकाला हवी असते. खरं तर आपण अगरबत्ती वापरून देवाला प्रसन्न करत नाही तर आजुबाजूचे वातावरणही प्रसन्न बनवतो. एखाद्या दुकानात जेव्हा जाल तेव्हा प्रसन्न अगरबत्तीचा सुवास ग्राहकांच्या चेहऱ्यावर समाधान आणतो.
Amazon वर तूम्हाला चांगल्या क्वॉलिटीच्या अगरबत्तीवर भरघोस सूट मिळणार आहे. या ऑफरमध्ये देवांना आवडणाऱ्या सुगंधी अगरबत्ती तूम्हाला डिस्काऊंटमध्ये मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Lia ब्रँडची Agarbatti Special Combo Pack मिळणार आहे. Pack of 3 (202gm per Pack) | Lia Chandanam, Jas, Prime Rose Incense | Woody, Floral Incense for Puja, Relaxation, Freshness, Happy Vibes आहेत. याची किंमत 330 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
PHOOL LUXURY INCENSE ही Natural Floral Incense Sticks आहे. Bundle Pack Of 4) I 4 Fragrances - Indian Rose, Lavender, Nagchampa, Tuberose I 100% Organic Agarbatti | Pooja Essentials साठी उपयुक्त आहे. याची किंमत 555 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Twohands हा Royal Zipper Sandal Fragrance Agarbatti आहे. या अगरबत्तीमध्ये 4 (APX 90 Stick per Packet) आहेत. Sandal Fragrance |Special Long Lasting Incense Sticks for Puja साठी उपयुक्त आहेत. याची किंमत 260 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Cycle Pure कंपनीची ही All in One Assorted Incense Sticks आहे. ही 8 Assorted Agarbathi Packets मध्ये येते. यामध्ये 173 Nos per Pack आहेत. Floral, Woody, Masala, Fruity, Natural Fragrance आहे. याची किंमत 300 आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Shubhkart Nirmal Raatrani & Rajanigandha Agarbatti आहे. ही Zipper for Puja & Meditation & Positivity, Reduce Stress असलेली आहे. 22.86 cm Long Incense Sticks, Floral Fragrance Charcoal Free (Combo of 2)आहे. हा पॅक तूम्हाला फक्त 116 रूपयात मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Amogha हा Citronella Garden Incense Sticks आहेत. ही अगरबत्ती Terracotta Holder,50 Sticks -for Out Door only आहे. ही अगरबत्ती 16" Inch Agarbatti Sticks with 2 Hours Burning time आहे. या अगरबत्तीची किंमत 575 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
HEM ची Madhur Champa Incense Sticks ही सुवासिक अगरबत्ती आहे. Exotic Champa Aroma for Meditation, Pooja, Rituals & Spiritual Practices साठीही याचा उपयोग केला जाऊ शकतो. Long-Lasting Fragrance,135g Zip Pouch for Freshness | Approx. 90 Sticks आहेत. याची किंमत फक्त 67 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
VEDISAAH Luxuries ही Wisdom Incense Sticks आहेत. हे Sandalwood, Oudh & Rose Fragrance ची आहे. Premium Agarbatti 50 gm ची आहे. याची किंमत 160 आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
The Aroma Factory ब्रँडचे अनेक सुंगध असलेली अगरबत्ती प्रसिद्ध आहे. यामध्ये गुलाब, केसर, Sandal आणि Fresh Active Agarbatti आहे. हे Pooja,Luxury Incense Sticks आहेत. या अगरबत्ती 100% Herbal Fragrance Agarbathi आहेत. याची किंमत 1,497 इतकी आहे, मात्र तूम्हाला amazon वर फक्त 691 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.