BLOCKBUSTER DEALS : लिपस्टीक,फॉर्मल शर्ट आणि बरंच काही, Amazon च्या BLOCKBUSTER DEALS मध्ये सर्वकाही मिळणार परवडणाऱ्या दरात

Amazon Blockbuster Deals : हर्बल प्रोडक्ट्स, फॉर्मल शूज, Workwear Sale, Wella Hair Care Product या वस्तूंवर ऑफर मिळणार आहेत.
BLOCKBUSTER DEALS
BLOCKBUSTER DEALSSakal Prime Deals
Published on

BLOCKBUSTER DEALS :

Amazon सतत काही ना काही ऑफर आणत असतं. ज्या ऑफरमधून ग्राहकांच्या पसंतीस पडलेली अनेक प्रोडक्ट स्वस्तात खरेदी करण्याची संधी आली आहे. Amazon चा नुकताच Great Republic Day Sale संपन्न झाला आहे. पण तरीही तुम्हाला स्वस्तात काही वस्तू खरेदी करता येणार आहेत.

Amazon चा BLOCKBUSTER DEALS OF THE DAY सुरू आहे.यामध्ये तुम्हाला अनेक गोष्टींवर ऑफर मिळणार आहेत. हर्बल प्रोडक्ट्स, फॉर्मल शूज, Workwear Sale, Wella Hair Care Product या वस्तूंवर ऑफर मिळणार आहेत.

Health & Fitness Sale

BLOCKBUSTER DEALS OF THE DAY मध्ये Health & Fitness च्या वस्तूंवर ऑफर सुरू आहेत. यामध्ये Nutrela Weight Gainer Powder, Gritzo SuperMilk Height अशा वस्तूंवर ५० टक्के ऑफर  सुरू आहे.

https://amzn.to/4jyC5EW  

Health & Fitness Sale
Health & Fitness SaleSakal Prime Deals

Formal Shoes & Sandals

Shades, NOBILITY अशा  ब्रँडेड कंपनीचे फॉर्मल शूज तुम्हाला या सेलमध्ये स्वस्तात मिळतील. कारण, या सेलमध्ये शूजवर तुम्हाला 40-70% ऑफर मिळणार आहे. तसेच, 10% Instant Discount On South Indian Bank Debit Card Transactions ही मिळणार आहे. शूज खरेदी करणार असाल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/40EmyuD

Formal Shoes & Sandals
Formal Shoes & SandalsSakal Prime Deals

The Work wear Sale

ऑफिस वापरासाठी लागणारे फॉर्मल शर्टवर amazon च्या सेलमध्ये  50% off आहे. हा सेल 2 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. यामध्ये Arrow  Peter England,Raymond  आणि इतर ब्रँड्स स्वस्तात मिळणार आहेत. शर्टची व्हरायटी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/40PQvJr

The Work wear Sale
The Work wear SaleSakal Prime Deals

Wella Hair Care Product

केसांसाठी उपयुक्त असलेल्या Wella Hair Care Product ची मागणी अधिक आहे. थोडे महाग असले तरी अनेक तरूणी हेच प्रोडक्ट वापरतात. Amazon च्या आजच्या सेलमध्ये या प्रोडक्टवर 15% offer असणार आहे. हे प्रोडक्ट Damage Repair करते त्यामुळे केसांना आवश्यक असलेले प्रोटीन त्यांना मिळते. या प्रोडक्टवरील ऑफर जाणून घेण्यासाठी आणि हे प्रोडक्ट ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर पटकन क्लिक करा.

https://amzn.to/40zGheT

Health & Fitness Sale
Health & Fitness SaleSakal Prime Deals

Just Herbs

Just herbs च्या लिपस्टीक नॅचरल गोष्टींपासून बनवली जाते. त्यामुळे ओठांवर त्याचे कोणतेही साईड इफेक्ट्स होत नाहीत. विशेष गोष्ट म्हणजे या लिपस्टीक्सवर 40% offer असणार आहे. तसेच, 16 mini lipsticks in one kit असणार आहे.

जर तुम्हालाही Just Herbs ब्रँड्सच्या लिपस्टीक घ्यायच्या असतील तर खाली दिलेल्या लिंकला नक्की भेट द्या.

https://amzn.to/42xmjEj

Just Herbs
Just HerbsSakal Prime Deals

Agaro Brand Days

इलेक्ट्रिक टुथब्रश आणि हेअर ड्रायर यावर ऑफर सुरू आहेत. Agaro Grooming Devices वर 65% ऑफर आहे. हे प्रोडक्ट्स खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.     

https://amzn.to/3PZ9MBK

Agaro Brand Days
Agaro Brand DaysSakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com