

आजकाल तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की, लोकांना ज्या कामासाठी तासभर लागायचा ते आता चुटकीसरशी होत आहे. आता पुरूषांसाठी महत्त्वाचे असलेल्या शेव्हिंगचेच घ्या ना. लोकांना एखाद्या कार्यक्रमाला जायला लागत असेल तर त्यांना आधी सलूनमध्ये अपॉइंटमेंट घ्यावी लागत असायची. मात्र आता हे काम पुरूष मंडळी घर बसल्याही करू शकतात.
पुरूषांना कमी वेळेत शेव्हिंग करता यावी यासाठी अनेक ट्रिमर उपलब्ध आहेत. ट्रिमरमुळे दाढी करण्याच्या कामाला कमी वेळ लागतो. आणि पैसेही वाचतात. त्यामुळे पुरूष ट्रिमरकडे वळत आहेत. आता चार्जिंग करता येतील असेही ट्रिंमर आले आहेत. ज्यामुळे, तूम्ही प्रवासातही ट्रिमर सोबत घेऊन जाऊ शकता.
Amazon वरून तूम्हाला अनेक गोष्टी खरेदी करायची हौस असेल. तर ट्रिमर नक्की खरेदी करा. महिला हे ट्रिमर पुरूषांना भेट म्हणून देण्यासाठीही खरेदी करू शकतात. तर, पुरूष स्वत: ला फायदा होईल म्हणून ट्रिमर खरेदी करू शकतात. तूम्हीही ट्रिमर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर amazon वरील सेलचा लाभ घ्या, इथे ट्रिमर खरेदी करा आणि भरघोस डिस्काऊंट मिळवा.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Philips या ब्रँडचे अनेक प्रोडक्ट ग्राहकांना मनापासून आवडलेले आहेत. कारण, त्यांचा परफॉर्मन्स पाहता लोकांनी याच प्रोडक्टला पसंती दिली आहे. Philips ब्रँडचा Battery Powered SkinProtect Beard Trimmer आहे. Lasts 4x Longer, DuraPower Technology, Cordless Rechargeable with USB Charging, Charging Indicator, Travel Lock, No Oil Needed BT1232/18 असे याचे फिचर आहेत.
या ट्रिमरला 100K+ ग्राहकांनी 90% positive ratings दिले आहेत. तर यांची किंमत 995 आहे, मात्र तूम्हाला हा ट्रिमर फक्त 899 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Bombay Shaving Company चे Beard Trimmer For Men आहे. यामध्ये 2X Fast Charging, USB Type C आहे. या ट्रिमरला 2 वर्षाची Warranty आहे. 120Min runtime, Hair Trimmer, Shaving Machine, Cordless Beard, 38 length Settings(Black) असे या ट्रिमरचे फिचर आहेत. याची किंमत फक्त 799 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हा Beardo Ape-X EZ Trimmer for Men Beard आहे. यामध्ये 110 Min Run Time , 7000 RPM Motor, Lithium Ion Battery , Multiple Length Settings | Durable Blades | Beard Trimmer for Gen Z असे फिचर आहेत. 10K+ ग्राहकांनी 83% positive ratings दिले आहेत. याची किंमत 995 आहे, मात्र तूम्हाला 679 इतक्या किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Vega Trimmer हा पुरूषांना प्रवासात नेण्यासाठीचा परफेक्ट ट्रिमर आहे. 90 Mins Runtime, Stainless Steel Blades & 40 Length Settings, 2 Comb Attachment, Cord and Cordless Use, Black, (Power Lite, VHTH-38) असे यांचे फिचर आहेत. या ट्रिमरची किंमत 1,149 असून फक्त 654 रूपयांना हा ट्रिमर तूम्हाला मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
VGR Professional चे Rechargeable Cordless Beard Hair Trimmer Kit आहे. हे कीट Guide Combs Brush USB Cord सह येते. हे ट्रिमर पुरूष आणि प्राण्यांसाठीही उपयुक्त ठरणारे आहे. याची किंमत 2,200 आहे. मात्र तूम्हाला Amazon च्या ऑफरमध्ये हे किट फक्त 892 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Zlade Ballistic LITE Manscaping Body Trimmer आहे. हा ट्रिमर Beard, Body, Pubic Hair Grooming,Private Part Shaving साठी बेस्ट आहे. हा ट्रिमर Waterproof, Cordless AAA Battery Powered आहे. तर, Smart Travel Lock 3 Second Long Press to Start असे याचे लॉक आहे. या ट्रिमरची किंमत 1,799 आहे, मात्र तूम्हाला हा फक्त 999 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Beard, Mustache, Head, Body Grooming अशा सर्वांसाठी उपयुक्त असलेला BeeDuck Trimmer आहे. Professional Hair Clipper Rechargeable Hair Trimmer, Close Cut Precise Hair Machine, Body Trimmer, Gold असे याचे फिचर आहेत. याची किंमत 1,499 असून तूम्हाला हा फक्त 474 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
AGARO Cosmo Beard Trimmer हा High Precison Trimmer आहे. Cordless, 4 Length Setting combs, Stainless Steel Blades, 2 Speed, USB Rechargeable, 90 mins Runtime असे हे ट्रिमर आहे. याची किंमत 1,199 इतकी आहे. मात्र तूम्हाला हा ट्रिमर फक्त 969 इतक्या किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.