Ganapati Kids Dress : गणेशोत्सवासाठी बालचमुंसाठी खरेदी करा ट्रेंडी कपडे, Amazon वरून मागवा स्वस्तात मिळतील फॅन्सी ड्रेस
थोडक्यात -
लहान मुलांचा निरागसपणा साध्या वेषात अधिक खुलून दिसतो. त्यांना तूम्ही जितके सजवाल तितकीच ती क्यूट दिसतात.
बाप्पांची स्तूती लिहीलेली काही वाक्य, संदेश टीशर्ट वर आली आहेत.
हे टी-शर्ट , क्यूट ड्रेस तूम्ही तूमच्या मुलांसाठी खरेदी करा. ज्यामुळे तूमची मुले फोटोत आणि व्हिडिओमध्ये खूप क्यूट दिसतील.
Amazon वर स्वस्त किंमतीमध्ये तूम्ही हे गणेशोत्सवाचे ट्रेंडी कपडे खरेदी करू शकता. हे तूम्हाला मार्केटपेक्षाही स्वस्तात मिळतील.
Ganapati Kids Dress for Ganeshotsav
लहान मुलांचा निरागसपणा साध्या वेषात अधिक खुलून दिसतो. त्यांना तूम्ही जितके सजवाल तितकीच ती क्यूट दिसतात. नुकत्याच जन्मलेल्या मुलांचा हा पहिला गणेशोत्सव असेल तर त्यांच्यासाठी खास ड्रेस खरेदी करा.
पूर्वी गणपती बाप्पा मोरया असे लिहीलेल्या पट्ट्या मिळायच्या. ज्या गणेशोत्सव मंडळातील लोक त्या पट्टया कपाळावर बांधून कार्यक्रमात, बाप्पांच्या स्वागताला उभे रहायचे. तसेच, बाप्पांची स्तूती लिहीलेली काही वाक्य, संदेश टीशर्ट वर आली आहेत.
हे टी-शर्ट , क्यूट ड्रेस तूम्ही तूमच्या मुलांसाठी खरेदी करा. ज्यामुळे तूमची मुले फोटोत आणि व्हिडिओमध्ये खूप क्यूट दिसतील. हे कपडे बाजारात शोधू नका. तूम्ही ऑनलाईन हवे तसे, हव्या त्या साईजचे कपडे खरेदी करू शकता.
Amazon वर स्वस्त किंमतीमध्ये तूम्ही हे गणेशोत्सवाचे ट्रेंडी कपडे खरेदी करू शकता. हे तूम्हाला मार्केटपेक्षाही स्वस्तात मिळतील.
ARVESA
माझी पहिली गणेश चतुर्थी असे लिहीलेला हा सुंदर आणि क्यूट टीशर्ट आहे. जो मुलांसाठी मऊ कॉटन लायक्राचा आहे. हा शर्ट एक महिना ते १२ महिन्यांच्या साईजमध्ये उपलब्ध आहे. हा पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट मुलांना तूम्ही शॉर्ट किंवा जीन्सवर घालू शकता.
हा शर्ट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ARVESA
लहान बाळांच डायपर चेंज करणं हे मोठे अवघड काम वाटते. कारण, त्यांचे पूर्ण कपडे काढून त्यांचे डायपर बदलावे लागतात. गणेशोत्सवासाठी असलेला हा ड्रेस ARVESA ब्रँडचा आहे. हा क्यूट शर्टला स्नॅप क्लोजर आहे. ज्यामुळे डायपर बदलणे अगदी सोपे होते. हा ड्रेस ० ते १२ महिन्यांपर्यंतच्या साइजमध्ये उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Clothomania GANESHA
बाळाचा निरागसपणा टिकवून ठेवतात ते त्याचे कपडे. तूम्हीही तूमच्या मुलाला गणेशासारखा डंगरी सेट घाला. या डंगरी सेटला हत्तीची सोडं आणि डोळे आहेत. या सेटमध्ये तीन रंग उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी हा ड्रेस परफेक्ट आहे.
हा ड्रेस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
PrintEasy
गणपती बाप्पांचे चित्र असलेला हा सुंदर पांढरा टीशर्ट आहे. PrintEasy Happy Ganesh Chaturthi Unisex Kids T-Shirt मुली व मुले दोघांसाठी आहे. हा कॉटनचा टी शर्ट आहे तसेच हा हाफ स्लिव्ज असलेला टी-शर्ट आहे.
हा शर्ट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Ess Cubes Enterprise Unisex dress
Ess Cubes Enterprise Unisex चा हा सुंदर डंगरी सेट आहे. पिवळ्या रंगातील हा सेट मुले मुली दोघांनाही चालतो. हा डंगरी सेट असून त्यावर हत्तीची सोंड आणि तोंड आहे. हा सेट दोन बटन आणि बेल्टसह येतो. मुलांना आरामात हा ड्रेस फिट होतो.
हा डंगरी सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Lillypupp Ganesh Chaturthi Dress
ट्विंकल ट्विंकल गणपती बाप्पा इज सुपरस्टार असा क्यूट संदेश लिहीलेला हा ड्रेस आहे. हा पिंक रंगाचा ड्रेस आहे. याची किंमत 399 इतकी आहे. यामध्ये पांढरा, गुलाबी आणि पिवळा असे तीन रंग उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
PrintEasy Bal Ganesha
मुलांना कॉम्बिनेशन रंग असलेले शर्ट छान दिसतात. तेव्हा तूम्ही गणपती बाप्पाच्या उत्सवासाठी हा शर्ट खरेदी करू शकता. यावर बाप्पांचे चित्र आहे आणि बाल गणेश असे लिहीलेले आहे. हा शर्ट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ARVESA My First Ganesh Chaturthi
माझी पहिली गणेश चतुर्थी आई बाबांसोबत असा संदेश लिहीलेला आणि तसे आईबाबांसोबत बाळाचे चित्र असलेला हा ड्रेस आहे. या ड्रेसची किंमत 699 इतकी आहे.
हा सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Fflirtygo Ganesh Chaturthi Romper
हा पूर्ण सेट असलेला ड्रेस आहे जो लहान मुलांना शोभून दिसतो. हा लाल रंगातील ड्रेस आहे. ज्यावर Masti Mode On Bal Ganesh असं लिहीलेलं आहे. हा सेट तूम्हाला 599 मध्ये मिळेल.
FAQs
1. गणपतीसाठी मुलांचे फॅन्सी ड्रेस कुठे खरेदी करू शकतो?
उत्तर: तुम्ही Amazon सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून मुलांचे ट्रेंडी व फॅन्सी ड्रेस स्वस्तात खरेदी करू शकता.
2. हे ड्रेस कोणत्या वयोगटासाठी उपलब्ध आहेत?
उत्तर: हे ड्रेस प्रामुख्याने 1 वर्ष ते 12 वर्ष वयोगटातील मुला-मुलींसाठी उपलब्ध असतात.
3. गणपती ड्रेस मध्ये कोणते प्रकार मिळतात?
उत्तर: यामध्ये बाळगोपाळ ड्रेस, गणपती लुक, पारंपरिक धोतर-कुर्ता, नववारी साडी, कृष्णा-कांदेपोहे लुक इत्यादी ड्रेस प्रकार उपलब्ध आहेत.
4. कपड्यांचा दर्जा कसा असतो?
उत्तर: हे कपडे मुलांच्या त्वचेसाठी सुरक्षित आणि सॉफ्ट कॉटन किंवा मिक्स फॅब्रिकमध्ये तयार केलेले असतात. उत्पादन तपशील वाचूनच खरेदी करावी.
5. गणपती ड्रेसची किंमत किती असते?
उत्तर: ड्रेसच्या प्रकारानुसार किंमत ₹299 ते ₹999 च्या दरम्यान असते. सणाच्या काळात विशेष सवलती मिळू शकतात.
6. Amazon वरून ड्रेस किती दिवसांत मिळतो?
उत्तर: सामान्यतः 2 ते 5 कार्यदिवसांत ड्रेस डिलिव्हर केला जातो. तुमच्या लोकेशननुसार वेळ थोडा वेगळा असू शकतो.