
गणपती बाप्पांच्या सजावटीची तूमची तयारी सुरू असेल. डेकोरेशन करण्यात तूम्ही आणि घरचे व्यस्त असाल तर बाकीची खरेदी कशी करायची याचे टेन्शन घेऊ नका. तूम्ही केवळ डेकोरेशन करतही खरेदी करू शकता. गणपती बाप्पांना केवळ सजावट केली म्हणजे झालं असं नाही. तर, बाप्पांसाठी खास आकर्षक दागिने, शेला, फेटाही खरेदी करावा लागतो.
गणपती बाप्पांची मूर्ती कितीही सजवली तरी कमीच वाटते. कारण, गणपती बाप्पांचे रूपच तसे असते. पण तरीही बाप्पांच्या कपड्यांच्या रंगाला शोभेल असा शेला आणि बाप्पांसाठी आकर्षक मोतीचे दागिने खरेदी केले तर ते अधिक आकर्षक दिसतात.
तूम्ही ऑनलाईन दागिने खरेदी करू शकता. ऑनलाईन खरेदी केले तर तूमचा वेळ अन् पैसे दोन्ही वाचतात. Amazon वरून तूम्ही खरेदी करू शकता. Amazon वर खूप सुंदर आकर्षक दागिने उपलब्ध आहेत. जे बाप्पांच्या स्वरूपात अधिक भर घालतील.
गणपतीसाठी सजावटीसाठी बाजारात विविध प्रकारचे दागदागिने व अॅक्सेसरीज उपलब्ध आहेत. जसे की मोत्यांची लांब माळ, दुर्वा व जास्वंद फुलांनी सजवलेली सोन्याची माळ, मोठी बाळी, गणपती शाल, गणपती बाजूबंद, गोल छत्र, कपाळासाठी अॅक्सेसरी आणि आणखी बरेच काही. तूम्हीही हे खरेदी करणार असाल तर VEDIC VAANI Ganesh Shringar Set खरेदी करा.
या श्रृंगार सेट मध्ये गदा, परशू, त्रिशूल, ॐ, मोदक, कमळाचे फूल, उत्तरीय (शाल), जास्वंदाचे फूल, सोंडेचा श्रृंगार, दुर्वा यांसारख्या विविध वस्तू आहेत. ज्यामुळे आपल्या बाप्पांचा श्रृंगार अत्यंत आकर्षक दिसतो आणि गणेश पूजेला एक वेगळाच तेजस्वी देखावा प्राप्त होतो.
या सेटची किंमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पूजनम कंपनीने हे खास रॉयल व्हाइट व्हेलवेट गणपती ऍक्सेसरीज तयार केल्या आहेत. यामध्ये फेटा, दुपट्टा व कांठी सेट आहे. या वस्तू 1 फूट ते 2 फूट मूर्तींसाठी आहेत. या वस्तूंवर सुसज्ज सोनेरी भरतकाम व मोत्यांची नक्षीदार सजावट आहे. यामध्ये आसन, माळ व पूजेच्या सजावटीच्या अॅक्सेसरीजचा समावेश आहे.
हा सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
जैनकार्ट कंपनीचे हे खास उपरणे आहे. हे गौरी गणपतीसाठी उपरणे आहे. जे खास वेलवेट कापडामध्ये आहे. तसेच, लक्ष्मी डेकोरेशन अॅक्सेसरीज, श्रृंगार / चुनरी / पटका / खेस / शाल / पोशाख / ड्रेस / डिझायनर वस्त्र म्हणून वापरता येईल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
गणपती बाप्पांच्या मूर्तीसाठी वेलवेट कापडातील शेला अधिक आकर्षक दिसतो. पूजनम गणपती डेकोरेशन सेट तूम्हाला नक्की आवडेल. हा ग्रीन व्हेलवेट कापडातील आहे. तर यामध्ये पारंपरिक फेटा, पारंपरिक दुपट्टा आणि माळ आहे. हे 1.5 फूट ते 2 फूट मूर्तींसाठी योग्य आहे. यामध्ये आसन, माळ आणि गणपती अथर्वशीर्ष पुस्तिका समाविष्ट आहे.
सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पूजनम गणपती डेकोरेशन सेट हा बाप्पाला खुलून दिसणाऱ्या रंगातील आहे. हा रेड व्हेलवेट रंगातील सेट आहे. यामध्ये पारंपरिक गणपती फेटा, पारंपरिक दुपट्टा आणि दिव्य कांठी आसन, माळ आणि अथर्वशीर्ष पुस्तिका समाविष्ट आहे.
हा सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.