Ganpati Decoration : गणपती बाप्पांची आरास खास बनवाचीय तर या ट्रेंडी वस्तू वापरा, Amazon वरून मागवा Decoration Items

amazon वरून अशा वेगळ्या युनिक वस्तू खरेदी केल्यातर तूम्हाला स्वस्तात ही मिळतील.
Ganpati Decoration
Ganpati Decorationsakal prime
Published on

Ganpati Decoration with Artificial Flowers :

गणपती बाप्पाची आरास कुठेही पाहिली तरी ती कॉमन वाटते. कारण, बाप्पांसाठी फुलांची अन् पुठ्याची सजावट केली जाते.सर्व घरात अशीच सजावट केली जाते. मात्र, या सर्व सजावटीत एखादी वस्तू अशी असते जी सजावटीला शोभा आणतात. तूम्हीही अशाच स्पेशल वस्तूच्या शोधात असाल तर amazon वर खुप सुंदर व्हरायटी उपलब्ध आहेत.

तूमच्या गणपती बाप्पांचे आसन हे कमळाचे असेल तर मूर्ती अधिक उठून दिसते. गणपती बाप्पांच्या मागील पडदा हा डार्क आणि डिझाईनर असेल तर मूर्तीचा लुक उठून दिसतो. तूम्ही अशा गोष्टी नक्की खरेदी करायला हव्यात ज्या तूमच्या सजावटीला शोभून दिसतील. amazon वरून अशा वेगळ्या युनिक वस्तू खरेदी केल्यातर तूम्हाला स्वस्तात ही मिळतील.

Party Propz Mandala Print Ganpati Decoration Backdrop

पार्टी प्रॉप्झ मांडला प्रिंट गणपती डेकोरेशन बॅकड्रॉप - १ पीस आहे. हे पूजेसाठी डेकोरेशन बॅकड्रॉप कापड खास करून गणपती डेकोरेशन बॅकड्रॉप, व्रत लक्ष्मी पूजेची सजावट, कृष्ण जन्माष्टमी सजावट, मेहंदी डेकोरेशन सेटअप, सणांसाठी पूजेची पार्श्वभूमी सजवण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. ही डेकोरेशन वस्तू पूजेसाठी बॅकड्रॉप कापड, पूजेच्या सजावटीसाठी पार्श्वभूमी, गणपती डेकोरेशन मखर बॅकग्राउंड, कृष्णासाठी डेकोरेशन बॅकड्रॉप कापड म्हणून वापरता येते.

खालील लिंकवर क्लिक करून हा सेट खरेदी करा.

https://amzn.to/4lxA0cb

Party Propz Mandala
Party Propz Mandala

Party Propz Ganpati Decoration 

हे डेकोरेशन बॅकड्रॉप कापड तुमच्या सणाच्या कार्यक्रमात पारंपरिक आणि उत्सवी वातावरण निर्माण करते. हे पूजेसाठी बॅकड्रॉप डेकोरेशन कापड, गणपती डेकोरेशन बॅकड्रॉप, व्रत लक्ष्मी पूजेसाठी डेकोरेशन वस्तू, कृष्ण जन्माष्टमी डेकोरेशन योग्य आहे.

हे सॅटिनचे गुलाबी आणि पिवळ्या रंगाचे बॅकड्रॉप पडदे आहेत. हे डेकोरेशनसाठी एकूण १२ भागांचा सेट आहे. यात २ गुलाबी आणि १ पिवळा बॅकड्रॉप कापड, २ पोम पोम हँगिंग डेकोरेशन, २ चक्र लटकन, १ रिबन आणि ४ हुक्स

हा सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3JgsmW7

Party Propz
Party Propz

Party Propz Ganpati Decoration Setup

पार्टी प्रॉप्झ गणपती डेकोरेशन सेटअप घरासाठी परफेक्ट आहे. हे एलईडी लाईटसह पांढऱ्या रंगाचा बॅकड्रॉप आणि हँगिंगसह येते. या सेटमध्ये ३ पांढऱ्या नेट परद्या, १ फेरी एलईडी लाईट, २ कृत्रिम मनी प्लांट पानांचे सेट, २ केशरी झेंडूच्या माळा, २ हुक्स (सोप्या सजावटीसाठी) आणि १ रिबन आहेत.

हे पारंपरिक पार्श्वभूमी डेकोरेशन कापड गणपती डेकोरेशन बॅकड्रॉप, व्रत लक्ष्मी पूजेसाठी सजावट, कृष्ण जन्माष्टमी डेकोरेशन वस्तू, हळदी डेकोरेशन सेट, लग्नासाठी हळदी सजावट, गणपती मखर सजावट बॅकग्राउंड आणि कृष्णासाठी बॅकड्रॉप कापड यासाठी अतिशय उपयुक्त आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/45OHxP4

Party Propz Ganpati Decoration
Party Propz Ganpati Decoration

SOLOBOLO Mandir 

सोलोबोलो फोल्डिंग मंडप बॅकड्रॉप हे सहजतेने उभारता येणारे मंदिर आहे. हे देवपूजा, ऑफिसमधील विधी किंवा सण-समारंभांदरम्यान जलद सेटअपसाठी आदर्श आहे. याची सुलभ रचना इंस्टॉलेशन खूपच सोपे करते, ज्यामुळे वेळ वाचतो. हा मंदिराचा फोल्डेबल स्टँड संक्षिप्त आणि फोल्ड होणाऱ्या रचनेचा असून, मर्यादित जागा असलेल्या घरांमध्ये किंवा ऑफिसमध्ये अतिशय उपयुक्त आहे.

हा सेट खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/45PWO20

SOLOBOLO Mandir
SOLOBOLO Mandir

Special You janmashtami decoration items

स्पेशल यू जन्माष्टमी डेकोरेशन आयटम्स हे पूजेसाठी रूम डेकोरेशनसाठी आहेत. जन्माष्टमी हे एक खास प्रसंग आहे, कारण आपल्या घरी खुद्द कन्हैया येणार आहेत! आमचा हा मल्टी-स्टाईल डेकोरेशन किट तुमच्या कल्पकतेनुसार सजवू शकता. या सेटमध्ये 1 पांढरा गोल पीव्हीसी बॅकड्रॉप स्टँड, 2 केशरी झेंडूच्या माळा, 2 पिवळ्या झेंडूच्या माळा, 2 आयव्हरी गॅलेक्सी पडदे,
2 हुक्स आहेत.

हा सेट हवा असेल तर खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/4oGwBuu

Special You janmashtami decoration items
Special You janmashtami decoration items

SpecialYou®

SpecialYou® गणपती डेकोरेशन सेटअप सर्व कार्यक्रमांसाठी वापरता येईल असा आहे. हा डेकोरसाठी बॅकड्रॉप पडदा आहे. हा ११ वस्तूंचा संच आहे. बॅकड्रॉप सजावटीसाठी कापड, अन्नप्राशन डेकोरेशन बॅकड्रॉप, पूजेसाठी सजावटीचे बॅकड्रॉप कापड, सीमंत डेकोरेशन बॅकड्रॉप (पारंपरिक), हळदी डेकोरेशन सेट, लग्नासाठी हळदी सजावटीचे साहित्य, लग्नासाठी मेहंदी डेकोरेशन साहित्य इत्यादींसाठी उपयुक्त आहे.

या किटमध्ये 2 पिवळ्या रंगाचे शिफॉनसारख्या कापडाचे बॅकड्रॉप पडदे,2 केशरी रंगाचे शिफॉनसारख्या कापडाचे बॅकड्रॉप पडदे,2 लाल रंगाचे शिफॉनसारख्या कापडाचे बॅकड्रॉप पडदे, 2 फेरी एलईडी लाइट्स,2 हुक्स, 1 रिबन आहेत.

https://amzn.to/4lpVis4

SpecialYou
SpecialYou

Lazybeee 19pcs

Lazybeee 19pcs एलिगंट व्हाइट शिअर बॅकड्रॉप पिंक व क्रीम विस्टेरियासह फुलांचा सेट आहे. या किटमध्ये 2 पांढऱ्या जाळीच्या पडद्यांचे बॅकड्रॉप,6 पिंक व 6 क्रीम कृत्रिम विस्टेरिया फुलं, 2 हुक्स, 1 छोटा कर्लिंग रिबन आहेत.

गणेश चतुर्थी, हळदी, मेहंदी, वाढदिवस, वाढदिवसाच्या पार्टीसाठी किंवा कोणत्याही सण-समारंभासाठी नेट बॅकड्रॉपद्वारे सजावट करण्यासाठी परफेक्ट आहे.

हा सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3JzkGhC

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com