
लवकरच वाजत-गाजत गणरायांचे आगमन होणार आहे. घराघरात अन् सार्वजनिक मंडळातही बाप्पांचे स्वागत होत आहे. काही ठिकाणी आधीत गणराया विराजमान झाले आहेत. तर घरगुती गणेशांच्या स्वागताची तयारी होत आहे. गणपती बाप्पांसाठी खास आरास केली जात आहे.
गणपती बाप्पांची आरास सध्या आर्टिफिशिअल फुले आणि माळांनी केली जाते. पण ही फुले लावायची कशाला हे कोडे पडते. त्यामुळे, तूम्ही अशी सजावट करा जी भक्कम स्टँडवर केलेली असेल. तसे स्टँड ऑनलाईन उपलब्ध आहेत.
गणरायांसाठी प्लास्टीक, फोमची आरास केली की पुढील वर्षी वापरता येत नाही. पण amazon वर तूम्ही असे स्टँड खरेदी करू शकता. जे तूम्ही प्रत्येक डेकोरेशनवेळी वापरू शकता. ज्यामुळे पैसे वाचतील आणि एकदा खऱेदी केली तर त्याचा वापरही होईल. हे स्टँडमध्ये तूम्हाला व्हरायटी पहायला मिळेल.
गणेश चतुर्थी व दिवाळी साठी खास घरगुती सजावट साहित्य आहे. पूजेसाठी PVC बॅकड्रॉप स्टँड आहे. गणेश चतुर्थी व दिवाळीसाठी खास घरगुती सजावट साहित्याचा संच यामध्ये समाविष्ट आहे: यामध्ये १ पांढऱ्या रंगाचे गोल बॅकड्रॉप स्टँड, २ पिवळ्या व २ नारिंगी झेंडूच्या माळा, ३ पांढऱ्या मोगऱ्याच्या तोरण आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सत्यम क्राफ्ट कंपनीने हा खास सेटअप तयार केला आहे.हा १ पीस फोल्डेबल लाकडी मखर मंडप गणपती सजावट सेटअपसाठी आहे. यापॅकमध्ये पीस फोल्डेबल लाकडी मंडप बॅकड्रॉप, ४ स्क्रू, ८ व्हायझल, ४ नटबॉल, १ अॅलन की स्क्रू आहे. या सेटची साईज (30 x 23) इंच आहे. याची किंमत 499 इतकी आहे.
हा सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
फुगे सजावट स्टँड हे गोल आकारातील स्टँड आहे. जे गणेशोत्सवातही वापरता येईल. बाप्पांच्या मूर्तीमागे हे स्टँड ठेवले तर त्यावर वेगवेगळी फुले लावून हे सजवता येईल. हे स्टँड गणपती पूजा, नवरात्र, विश्वकर्मा पूजा, दिवाळी व इतर सर्व सणांसाठी उपयोगी डेकोरेशन स्टँड आहे. याची
उंची – ३.५ फूट | रुंदी – ३ फूट आहे.
हे खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
शुभ प्रसंगी केळीच्या पानांना आणि खांबाना महत्त्व प्राप्त होते. CINAGRO सिल्व्हर केळीच्या खोडासाठी स्टँड आहे. पूजा व मंदिर सजावटीसाठी, गंज न लागणारा टिकाऊ मेटल स्टँड केळीच्या खोडांसाठी, मंदिर, घरगुती व सणाच्या सजावटीसाठी उपयुक्त आहे. हे दोन स्टँड तूम्हाला केवळ 349 मध्ये मिळतील.
हे स्टँड खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
टू मस्टॅशेस कॅंडल फ्लॉवर्स होल्डर सेट आहे. जो गौरी, गणपती सजावटीमध्ये शोभून दिसेल. हे स्टँड घर सजावटीसाठी, फ्लोटिंग दिवे व टीलाईट होल्डर्स म्हणूनही वापरता येतात. हे कमळाच्या आकाराचे स्टँड दिवाळी व गृहप्रवेशासाठी सुद्धा आकर्षक पद्धतीने सजवता येतात. हा ३ युनिट्स कॅंडल-फ्लॉवर्स होल्डर सेट आहे.
हा सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हँगक्राफ्ट गोल्डन मेटल बॅकड्रॉप स्टँड ३ x ३ फूटाचे आहे. हे पूजा खोलीच्या सजावटीसाठी, मंदिर सजावटीसाठी वापरण्यायोग्य बॅकड्रॉप स्टँड आहे. यामध्ये १ गोल्डन रंगाचा बॅकड्रॉप आहे.हे स्टँड चांगल्या क्वॉलिटीच्या सामानापासून तयार केलेले आहे.
हे स्टँड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
डिझायनर बॅकड्रॉप स्टँड हे सजावटीसाठी आहेत. दिवाळी पूजा, सणांची सजावट, मेटल फोटो बॅकग्राउंड स्टँड – लग्न, बाळंतपण समारंभ व घर सजावटीसाठी उपयुक्त आहेत. हे मजबूत फोटो बॅकग्राउंड स्टँड्स बॅकड्रॉप्स, सिमलेस पेपर रोल्स किंवा फॅब्रिक मटेरियल्स फोटोग्राफीसाठी धरून ठेवण्यासाठी खास डिझाइन केलेले आहेत.
हे स्टँड उच्च दर्जाच्या अॅल्युमिनियम अलॉयपासून बनवलेले हे स्टँड्स हलके असूनही मजबूत आहेत, जे दीर्घकाळ टिकणारी कामगिरी देतात.
हे स्टँड खरेदी करा या लिंकच्या मदतीने