
गणेशोत्सव सजावटीत नेहमी एक थीम कायम पहायला मिळते ती म्हणजे वारकऱ्यांची पंढरीची वारी. या वारीमध्ये छोटे वारकरी असतात जे बाप्पांच्या भोवती रिंगण सोहळा करतात. आपण हे पाहून, अनेक ठिकाणी केलेलं होतं, नविन काही नाही असे म्हणून सोडून देतो. पण तो देखावा साकारण्यासाठी कलाकारांची मेहनत खूप असते.
तूम्ही रेग्युलर डेकोरेशन केले तर त्याला वेगळा लुक देण्यासाठी थीम सजावट करू शकता. बाप्पांना मध्ये बसवून कडेने केलेल्या डेकोरेशनला काही कटआऊटनी सजवलं तर वेगळा लुक तयार होतो.
गणपती बाप्पांच्या मूर्तीभोवती तूम्ही त्यांच्या सेनेचा, मुषकांचा अन् वारीचा देखावा काही कटआऊट्सच्या मदतीने साकारू शकता. amazon वर असे कटआऊट खूपच स्वस्त किंमतीत मिळत आहेत. जे तूमच्या देखाव्याला वेगळेपण देऊ शकतात.
Digi Arts Varkari Wari Standee Set हा सुंदर वारी थीमवरील आहे. जो गणपती बाप्पांच्या सजावटीसाठी वापरता येऊ शकतो. यामध्ये ७ MDF स्टँडीजचा समावेश असून हे ६ वेगवेगळे वारकरी पात्रे आणि १ श्री विठ्ठलाची मूर्ती कटआउट आहे. या कट आऊट्सला स्लॉटेड बेस दिलेला असून, त्यामुळे या मूर्ती स्वयंपूर्णपणे उभ्या राहतात.
हा सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Digi Arts Bal Elephant MDF Cutout Set मध्ये क्यूट असे हत्तीचे कट आऊट्स आहेत. हे म्युझिक वाजवणारे बाल हत्ती, ज्यामध्ये ढोलू, ताश्या, लालट्या, शहनैशू, ध्वाजू आणि झिंगी यांचा समावेश आहे. हे टिकाऊ ३ मिमी MDF कटआउट्स, गुळगुळीत कडे आणि उच्च दर्जाची प्रिंट असलेले हत्ती आहेत. सपोर्ट बेस आणि मागील स्टँडीसोबत येते, कोणतेही उपकरण किंवा गोंद न वापरता पटकन उभी करता येते.
हा सेट खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
गज-मूषक सेनेचेहे सुंदर कट आऊट आहे. यामध्ये १८ पात्रे आहेत जी कागदी क्राफ्ट, गजराज व मूषक सेनेची गोष्ट विविध वाद्यांसह आहेत. गणेशोत्सवासाठी कागदी सजावट, श्री स्पेससाठी, खास मुलांच्या सजावटीसाठी उत्तम आहे. या सेटमध्ये गज-मूषक सेना, एकूण – १८ घटक आहेत ज्यात, गणेश – २, गजराज सेना – ७, मूषक सेना – ८, कलश मोदक – १, स्टँड – १८ आहेत.
या सेटची किंमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
संवत्सर गणपती मूषक MDF कटआउट सेट हा सुंदर सेट आहे. हा गणेशोत्सव सजावटीसाठी ‘वेलकम गणेशा’ १३ भागांचा सेट आहे. यामध्ये प्रिमियम दर्जाचे ग्लॉसी प्रिंटेड MDF कटआउट्स आहेत. तसेच हे सोबत काढता येणारा स्टँडसह येतात. उच्च दर्जाच्या मध्यम घनतेच्या फायबरबोर्ड (MDF) पासून तयार केलेले, हे कटआउट्स टिकाऊ, हलके आणि हाताळायला सोपे आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Itiha
Itiha® कंपनीचे हे अष्टविनायक गणपती एथनिक ॲक्रिलिक वॉल हँगिंग आहे. यामध्ये अष्टविनायक आहेत. अष्टविनायक विघ्नेश्वर गणपतीचे सर्व ८ स्वरूपे दर्शवणारी भिंतीवर लावण्याची सुंदर सजावट आहे. सर्व ८ गणेश मूर्ती दाखवणारी ही कलाकृती विशेष डिझाइनमध्ये ॲक्रिलिक बेसवर हाताने बनवलेली आहे. ही वस्तू तूम्ही गणपती बाप्पाच्या सजावटीत वापरू शकता.
हे वॉल हँगिंग खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पिंक अँड पर्पल गणपती मूषक MDF कटआउट सेट आहे. गणेशोत्सव सजावटीसाठी ‘वेलकम गणेशा’ असून जे १३ भागांचा सेट आहे. हे कट आऊट मध्यम घनतेच्या फायबरबोर्ड (MDF) पासून तयार केलेले हे कटआउट्स टिकाऊ, हलके व हाताळायला सोपे आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
डिजी आर्ट्स स्वराज्याचे मावळे आहेत. हे ६ मराठा योद्ध्यांचा MDF स्टँडी सेट आहे. ऐतिहासिक शिवकालीन मावळे पात्रे गणपती सजावट, शालेय प्रकल्प, कार्यक्रम व सांस्कृतिक प्रदर्शनासाठी वापरता येतील. बाप्पांच्या सजावटीसाठी तूम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची थीम साराकणार असाल तर नक्कीच हे कट आऊट खरेदी करा.
खालील लिंकवर क्लिक करून तूम्ही हा सेट मागवू शकता.