Ganpati Ornaments : अशी चिकमोत्याची माळ… बाप्पासाठी मागवा मोत्यांचे दागिने, Amazon वर सुरूय पैसे वाचवणारी ऑफर

Amazon वर मोत्याचे, डायमंडमधील असे अनेक दागिने उपलब्ध आहेत. जे तूम्ही ऑफरमध्ये खरेदी करू शकता.
Ganpati Ornaments
Ganpati Ornamentssakal prime
Published on

थोडक्यात -  

  • बाप्पांसाठी नैवेद्य, रांगोळी, सजावट अशा गोष्टी केल्या जातात. तसेच, बाप्पांसाठी दागिनेही खरेदी केले जातात.

  • गणपती बाप्पांसाठी ताज्या फुलांचे हार तर असतातच. पण काही वेगळ्या प्रकारच्या माळाही त्यांची शोभा वाढवतात.

  • Amazon वर मोत्याचे, डायमंडमधील असे अनेक दागिने उपलब्ध आहेत. जे तूम्ही ऑफरमध्ये खरेदी करू शकता.

Buy Ganpati Pearl Mala & Ornaments Online

गणपती बाप्पा घरात आल्यांनंतर आपण त्यांच्यासाठी सगळं काही बेस्ट करण्याचा प्रयत्न करतो. कारण, आपल्या घरी साक्षात देवांचे आगमन झालेले असते. बाप्पांसाठी नैवेद्य, रांगोळी, सजावट अशा गोष्टी केल्या जातात. तसेच, बाप्पांसाठी दागिनेही खरेदी केले जातात.

गणपती बाप्पांसाठी ताज्या फुलांचे हार तर असतातच. पण काही वेगळ्या प्रकारच्या माळाही त्यांची शोभा वाढवतात.बाप्पांच्या गळ्यात तूम्ही मोत्यांचे दागिने घातले तर बाप्पांच्या मूर्तीला अजून जिवंतपणा येईल. बाप्पांसाठी स्पेशल अशी चिकमोत्याची माळ खरेदी करण्यासाठी amazon ला भेट द्या.

Amazon वर मोत्याचे, डायमंडमधील असे अनेक दागिने उपलब्ध आहेत. जे तूम्ही ऑफरमध्ये खरेदी करू शकता. ऑफरमध्ये दागिने खरेदी करणे नक्कीच फायद्याचे ठरेल. कारण, पैसे तर वाचतीलच आणि बाप्पासाठी वेगळा दागिनाही निवडता येईल.

Aashya Mayro Combo

हा सुंदर दागिन्यांचा सेट गणपती बाप्पांसाठी योग्य आहे. यामध्ये एकूण ७ वस्तूंचा ज्वेलरी व डेकोरेशन कॉम्बो सेट आहे. या दागिन्यांना गणेश चतुर्थीसाठी सोन्याचा मुलामा दिला आहे. सीझेड डायमंड स्टोन वर्क असलेला डिझायनर मुकुट, कुमकुम व तांदूळ ठेवण्यासाठी २ सोन्याच्या वाट्यांसह सुंदर गोल्डन ट्रे, स्टोन आणि पर्ल असलेली २ लांब माळांची जोडी, स्टोन आणि पर्ल मेटल हाय गोल्ड प्लेटेड बाजूबंद,हळद-कुंकूसाठी सुंदर डिझायनर गोल्डन गणपती बॉक्स आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4fKh7RK

Aashya Mayro Combo
Aashya Mayro Combosakal prime

Salvus APP SOLUTIONS

Salvus APP SOLUTIONS Ganpati Shringar Set शुद्ध मोती आणि सोन्याच्या झळाळीने सजलेल्या या माळा आहेत. याचे मोती व प्लास्टिकचे आहे. हे मल्टिकलर माळा आहेत. या माळा - ८ इंच, बाजूबंद - ६ इंच, कर्डन - ९ इंचाचे आहेत. सोन्याच्या नाजूक कलाकारीसह तयार करण्यात आलेले हे बाजूबंद शक्ती व सामर्थ्याचे प्रतीक आहेत. मोत्यांच्या सुसंगत रचनेत आणि सोन्याच्या सजावटीसह बनवलेला हा कंबरपट्टा गणपती बाप्पाच्या कंबरेभोवती सुंदर दिसेल.

हा सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4lEhaQF

Salvus APP
Salvus APP

Krishnsakhi

Krishnsakhi हा सुंदर पाच माळांचा सेट आहे. हा सेट बाप्पाला सजवण्यासाठी वापरू शकता. तूम्ही दररोज एक माळ गणपती बाप्पाला घालू शकता. या माळा मोती व रत्नांपासून बनवलेले आहेत. तूम्ही हे दागिने ठेऊन इतर देवतांसाठी देखील वापरू शकता.

हा सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4lEu8h3

PUNYATVA

PUNYATVA मोदक हार गणपती सजावटीसाठी सोन्याचे पाणी दिलेला हार आहे. बाप्पांच्या आवडत्या मोदकापासून प्रेरित, हा हार भक्ती आणि आनंदाचे प्रतीक आहे. गणेश चतुर्थी किंवा गौरी गणपतीच्या श्रृंगारासाठी हा हार अत्यावश्यक आहे.

मेटलमध्ये हस्तकलेने तयार करण्यात आलेला आणि सोन्यासारख्या झळाळीदार फिनिशसह, हा हार गणपती बाप्पाच्या सणासुदीच्या लुकमध्ये शान वाढवतो. हा हार केवळ ६९९ मध्ये तूम्हाला मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4fKFLSh

PUNYATVA
PUNYATVA

Reliable kanthi har

Reliable गणपती मेटल कंठी हार आहे. हा देवमूर्तीसाठी पूजा हार, गणपती, देवी-देवतांच्या श्रृंगारासाठी असलेला हार आहे. याचा आकार १० इंच असून हा मेटल कास्टिंग, पॉलीयुरेथेन मणी यापासून बनलेला आहे.

हा हार कोणत्याही देवमूर्तीसाठी वापरता येतो. तो देवतांच्या फोटोवर, पूजांमध्ये आणि विविध धार्मिक विधींमध्ये वापरता येतो. हा कंठी हार देवतेच्या मूर्तीला अर्पण करता येतो किंवा पूजास्थळावर किंवा दारावरही लावता येतो.

हा हार खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/45Jfkbl

Reliable
Reliable

FAQs

1. गणपतीसाठी कोणत्या प्रकारचे दागिने उपलब्ध असतात?

गणपतीसाठी माळा (हार), मुकुट, बाजूबंद, कंठी, कंबरपट्टा (कर्डन), कर्णफुले, मोदक हार, हतफूल इ. प्रकारचे दागिने उपलब्ध असतात.

2. हे दागिने कोणत्या साहित्याचे बनलेले असतात?

सामान्यतः हे दागिने मेटल, इमिटेशन मोती, प्लास्टिक, रत्न, कृत्रिम हिरे, स्टोन, आणि पॉलिश्ड मटेरियलपासून बनवलेले असतात.

3. गणेश दागिने कोणत्या सणासाठी वापरले जातात?

हे दागिने मुख्यतः गणेश चतुर्थी, गौरी-गणपती, अंगारकी, तसेच वर्षभरातील विविध पूजांमध्ये वापरले जातात.

4. हे दागिने कोणत्या आकारात उपलब्ध असतात?

दागिन्यांचे आकार गणपतीच्या मूर्तीच्या उंचीनुसार वेगवेगळे असतात – उदा. २ इंच ते १२ इंचांपर्यंत माळा, ५-१० इंच बाजूबंद, इ.

5. हे दागिने हाताने बनवलेले असतात का?

होय, अनेक ब्रँड्स व कलाकारांकडून हे दागिने हाताने बनवले जातात, त्यामुळे त्यात खास पारंपरिक लूक आणि कलात्मकता दिसून येते.

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com