
गणेशोत्सव हा असा सण आहे जेव्हा सर्व कुटुंब एकत्र येतं. काही लोक तर गणेशोत्सवाच्या तयारीला ही लागले आहेत. तर काही सुट्टीची वाट पाहत आहेत. मुंबई-पुण्यातील नोकरदार वर्ग तर गणेशोत्सवालाच थेट गावचा रस्ता धरेल. अशात गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी पुरेपूर तयारी करायला वेळ मिळत नाही.
जर तूम्हीही बाप्पासाठी खास डेकोरेशन करणार असाल आणि तूम्हाला वेळ नसेल तर तूम्ही रेडीमेड सेट खरेदी करू शकता. बाप्पाच्या सजावटीत खास असते ते मखर.तूम्ही ऑनलाईन मखर खरेदी करू शकता. ऑनलाईन खरेदी करण्यासाठी वेळ वाया जात नाही. तसेच, ते मार्केटपेक्षा कमी किंमतीत ही मिळते.
तूम्ही मखर ऑनलाईन मागवणार असाल तर amazon चा विचार करा. कारण, amazon वर तूम्हाला बाप्पासाठीचे खास मखर स्वस्तात मिळेल.
हे सुंदर मखर आहे जे साऊथ इंडियन डिझाईनचा भास निर्माण करते. हे DIY 3D आरास किंवा मंदीर किट आहे. हे जोडायला दोन तास लागतात. पर्यावरणपूरक आणि पुनर्वापरायोग्य – प्रीमियम पेपर मटेरिअलपासून बनवलेले आहे. हे मंदिर तयार करण्यासाठी गोंद किंवा खिळ्यांची आवश्यकता नाही; फक्त पारदर्शक सेलोटेप वापरून चिकटवता येते.
हे मंदिर दुमडता येण्याजोगे आणि पुन्हा वापरता येण्याजोगे आहे. हे मंदिर बनवण्यासाठी व्हिडीओ सूचना समाविष्ट आहेत. जे स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शक व्हिडीओसोबत येते.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
SESM2 कंपनीने हे बिग स्टोन डिझाईन पेपर 3D आरास गणेश सजावटीसाठी परफेक्ट आहे. हे 2ft ते 3ft गणपतीसाठी आहे. हे भव्य 3D स्टोन-स्टाईल मखर – पारंपरिक मंदिरातून प्रेरित डिझाईन, बारकाईने छापलेले दगडी नमुने, गणपती सजावटीसाठी आणि घरच्या मंदिरासाठी आदर्श आहे.
या मंदिराची 39"(लांबी) x 29"(रुंदी) x 57"(उंची) इतकी आहे. पर्यावरणपूरक आणि पुन्हा वापरण्यायोग्य – प्रीमियम पेपरबोर्डपासून बनवलेले; दुमडता येण्याजोगे, सहज साठवता येणारे, वर्षानुवर्षे सणासाठी पुन्हा वापरता येते.
हा सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Shree Space (S1) स्टोन महाल मखर सजावट आहे. हे मखर पर्यावरणपूरक आहे. हे एक DIY मंदिर आहे. तयार करायला केवळ 30 ते 50 मिनिटं लागतात. मंदिराचे भाग जोडण्यासाठी फक्त पारदर्शक सेलोटेप (क्लिअर टेप) चा वापर करावा लागतो. या मखराची मूळ किंमत 1,699 आहे. मात्र हे तूम्हाला फक्त 899 इतक्या रूपयात मिळणार आहे.
हे मखर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
PRIYAKANT SAFAWALA गणपती सजावट आहे. वेळ वाचवणारे हे मंदिर घरीच बनवता येते. सण, देवपूजा आणि गणेश चतुर्थीसाठी मखर सजावट आहे. या मखरमध्ये तूम्हाला वेगवेगळ्या रंगाची डिझाईन मिळेल. ज्यामुळे तूमचा बाप्पा उठून दिसेल. हे कापडी मंदिर असून तूम्हाला 3,649 इतक्या किंमतीत मिळेल.
हा सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Shree Space (RM2 Big) चे हे सुंदर सेट आहे. हे राम मंदिर मखर पेपर सजावट किट आहे. हे DIY | पर्यावरणपूरक | मूर्तीची कमाल उंची – 36 इंच (3 फूट) आहे. हे एक DIY (स्वतः बनवा) मंदिर आहे. तयार करण्यात 3 ते 4 तासांचा वेळ लागतो. मंदिराचे भाग चिकटवण्यासाठी फक्त पारदर्शक सेलोटेप (क्लिअर टेप) वापरला जातो.
हे मंदिर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पर्यावरणपूरक DIY मंडप / मखर किट हे पुन्हा वापरता येणारे, पुनर्वापरायोग्य पेपरबोर्ड मटेरिअल. गणेश चतुर्थी, दिवाळी किंवा रोजच्या पूजेसाठी परिपूर्ण आहे. हे मखर तयार करायला फक्त टेप लागतो – गोंद किंवा इतर कोणतेही टूल्स लागणार नाहीत. फक्त पारदर्शक टेप वापरून भाग जोडावेत. हे मखर 12” ते 18” इंच गणेशमूर्तींसाठी योग्य आहे.
हा सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Shree Space चे हे 3 फ्रेम्स ब्रह्मा विष्णू महेश मखर मोठी सजावट आहे. हे DIY पेपर 3D मंदिर सजावट आहे. बाप्पांच्या सजावटीचा हा सेट पर्यावरणपूरक 3D पेपर मखर सजावट आहे. हा दुमडता येण्याजोगा आहे. हा पेपर बोर्डपासून बनवलेला सेट आहे.
दिव्यांचा हा सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.