
मुलांच्या शाळेला लवकरच सुरूवात होणार आहे. त्यामुळे शाळेसाठीच्या साहीत्याची खरेदी केली जाते. शाळेसोबतच पावसाळ्याचीही तयारी केली जाते. मुलांना शाळेला सुखरूप पोहोचवण्यासाठी रेनकोट खरेदी केले जातात. मुलांच्या अन् मुलींच्या रेनकोटची डिझाईन वेगळी असते. त्यामुळे एखाद्या घरात दोन मुले असतील तर दोघांनाही एखाच रंगाचे,डिझाईनचे रेनकोट आणून फायदा नसतो.
विशेषत: मुलींच्या रेनकोटमध्ये तूम्हाला अधिक आकर्षक रंगातील, डिझाईनमधील रेनकोट पहायला मिळतील. यामध्ये मुलींच्या रेनकोटमध्ये अनेक प्रकारची व्हरायटी आहे. बार्बी डॉल, कार्टून, पिंक कलरमधील हे रेनकोट मुलींना न भिजता शाळेत पोहोचवण्यास मदत करतात.
मुलींच्या या रेनकोट खरेदीसाठी तूम्ही मार्केटमध्ये फिरणार असाल. तर तसे करण्याची काही गरज नाही. तूम्ही पावसात न जाता घरी बसूनच असे रेनकोट खरेदी करू शकता. यासाठी amazon च्या सेलची तूम्हाला मदत होईल. Amazon च्या सेलमध्ये तूम्हाला मुलींसाठीचे चांगल्या दर्जाचे रेनकोट स्वस्तात मस्त ऑफरमध्ये मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Devil Kid's Girl's हे PVC Full Sleeve रेनकोट आहे. Hooded PPlain Raincoat आहे. मुलांना हा रेनकोट खूप शोभून दिसेल. याची किंमत 445 असून तूम्हाला हा फक्त 245 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तुमच्या 8 Years to 14 Years मुलीसाठी तूम्ही WKLOUYHE Boy Girl Raincoat घेऊ शकता. हा Waterproof Full Length Hood Rainwear आहे. मुलगी सायकलने क्लासला जात असेल तर तिच्यासाठी हा उपयुक्त आहे. या रेनकोटची किंमत 499 असून तूम्हाला हा फक्त 249 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Krystle Boy's & Girl's Kids साठीचा हा गुलाबी शेडमधील रेनकोट आहे. ज्याला हुडीही देण्यात आली आहे. जो Waterproof Long Raincoat आहे. या रेनकोटसह School Bag Cover आहे. हा सुंदर रेनकोट तूम्हाला फक्त 325 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मुलींना आवडणाऱ्या पर्पल शेडमधील हा रेनकोट आहे. SNOWIE SOFT® ब्रँडचा रेनकोट Hooded Raincoat सह येतो. Brim Raincoat for Kids 4-8 Years EVA Student Kids Rain Coat for Girls with School Bag Rain Cover Starling Bunny Print Recommended Height 80-125cm असे या रेनकोटची वैशिष्ट्ये आहेत. याची किंमत 1,499 असून तूम्हाला हा फक्त 998 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Bold N Elegant ब्रँडचा हा पिंक कलरचा रेनकोट तूमच्या मुलीवर खूप सुंदर दिसेल. सध्या शाळेचा पहिला दिवस, असे स्टेटस पडतात. हा रेनकोट घातला तर त्या फोटोत मुलगी सुंदर दिसेल. 3D Kids Cartoon Soft Luxurious Waterproof Raincoat Rain Jacket Rain Suit with Backpack Space and a complimatory Storage Pouch असलेला हा रेनकोट आहे. याची किंमत 2,999 आहे, मात्र तूम्हाला हा फक्त 879 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
FashionIO हा Kids Children Rain Coat आहे. हा Portable PVC Lightweight Waterproof Raincoat मुलींसाठीचा आहे. या रेनकोटला Hoods and Sleeves Perfect आहे. शाळेत जाण्यासाठी किंवा मैदानात खेळण्यासाठी हा रेनकोट परफेक्ट आहे. याची किंमत 999 असून तूम्हाला हा फक्त 449 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Krystle Polyester चा Blend Standard Length असलेला हा रेनकोट आहे. पिंक रंगातील Dino Astronaut Bunny Print आहे. Kid's Waterproof Raincoat Rain Jacket Suit With Hood School Boy's And Girls (Universal, Pink) (Multisize) असे याचे फिचर आहेत. या रेनकोटला बॅग स्पेसही देण्यात आली आहे. या रेनकोटची किंमत 499 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Citizen Frozen कंपनीचा हा मुलींसाठीचा रेनकोट आहे. या रेनकोटला Inbuilt Hood & Carry Bag आहे. PVC Virgin Fabric with High Tearing Strength असलेला हा रेनकोट आहे. Full Sleeves, Knee Length Raincoat असलेला हा रेनकोट आहे. हा तूम्ही मुली-मुले असे दोघांसाठी मागवू शकता. हा रेनकोट तूम्हाला फक्त 474 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.