

आजकाल अनेक लोक केसांना हेअर ऑईल वापरणे टाळतात. कारण, केसांना तेल लावणे हे कंटाळवाणे वाटते. पण केसांना तेल लावलं तरच केस नीट राहतात. केसांना योग्य प्रमाणात, वेळ काढून तेल लावणं फायद्याचं ठरतं. त्यामुळे, महिला नियमित काळजी घेतात.पण पुरूषांना हे जमत नाही.
महिला आणि पुरूष दोघांनाही केस गळती, कोंडा होणे, टक्कल पडणे अशा समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हालाही केसांची योग्य काळजी घ्यावी लागते. अशा समस्या नको असतील तर केसांसाठी तेल लावणे महत्त्वाचे आहे. Amazon वर अनेक हेल्दी ऑईल्सचे ऑप्शन तूम्हाला मिळतील. यामध्ये Mamaearth, Soulflower Rosemary अशा ब्रँडचे तेल ऑफर प्राईसमध्ये मिळणारर आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Mamaearth Rosemary चे Hair Growth Oil with Rosemary & Methi Dana युक्त असलेले तेल आहे. Promoting Hair Growth | Controls Hair Fall | Strengthens Hair | Stimulates New Hair Growth | Healthy Nourished Hair | 200 ml ची बॉटल आहे. याची किंमत 348 आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Brillare Rosemary Oil हे केसांच्या वाढीस फायदेशीर असलेले तेल आहे. Improves Hair Thickness | Controls Hair Fall & Nourishes Scalp | 100% Natural, Non Greasy Hair Oil For Men & Women (100 ML) आहे. याची किंमत 220 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Avimee Herbal Keshpallav Hair Oil हे Men & Women साठीचे आहे. Promotes Hair Growth & Reduces Hair Fall | With Rosemary, Castor, Amla, Coconut and Bhringraj Oil | Mineral Oil Free | 100 ml चा पॅक आहे. हे तूम्हाला 520 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
indē wild Champi Hair Oil हे 50 ml च्या प्रमाणात येते. हे Rosemary Oil, Brahmi, Amla, and Bhringraj च्या गुणांसह येते. Ayurvedic Hair Growth Oil for Dandruff, Hairfall, & Thicker, Fuller Hair | 16+ Ayurvedic Actives | Calming Fragrance आहे. याची किंमत 849 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Earthen Essence Organic Wood Pressed BLACK SEED Oil हे केसांसाठी पोषक असलेले तेल आहे. याची किंमत फक्त 845 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Mamaearth ब्रँडचे प्रोडक्ट महिलांच्या पसंतीचे आहेत Onion Hair Oil with Onion Oil & Redensyl for Hair Fall Control | Boosts Hair Growth | Adds Strength & Shine | 200 ml ची ही बाटली आहे. या हेअर ऑईलची किंमत 348 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Moroccanoil Treatment, Blue Cylinder Kit हे तेल केसांना स्मूथ बनवते. ज्यामुळे केसांना कोणत्याही ट्रिटमेंटची गरज नाही. या ट्रिंटमेंटमुळे 4,320 इतक्या रूपयात हे तेल तूम्हाला मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
महिला आणि पुरूष अशा दोघांच्याही केसांना सूट होईल असे हे तेल आहे. Hair Growth & Hair Fall Control करणारे हे तेल आहे. Cold-Pressed Blend of Argan, Almond, Bhringraj, Rosemary Oil & Vitamin E सुद्धा या तेलामध्ये आहे. याची किंमत 780 असून तूम्हाला हा फक्त 649 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
NIDHI’S GRANDMAA SECRET हे १३ आयुर्वेदीक घटकांनी बनवलेले तेल आहे. हे तेल महिला आणि पुरूष अशा दोघांसाठी उपयुक्त असे तेल आहे. Promotes Hair Growth & Reduces Hair Fall, Handmade Natural Hair Oil with Curry Leaves,Hair Fall Control Oil For Dry Damaged Hair | 100 mL ची बाटली आहे. याची किंमत 474 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.