Best Deals on Health And Fitness : आता फिट राहणं बनलं स्वस्त, amazon वरून परवडणाऱ्या दरात खरेदी करा प्रोटीन पावडर आणि supplements

Fitness Essentials at Discount Prices : Amazon वर तूम्हाला हे प्रोटीन पावडर, supplements स्वस्तात मिळतील
HEALTH & FITNESS SALE
HEALTH & FITNESS SALE Sakal Prime Deals
Published on

Get Discounts on Protein Powders and Supplements on Amazon India :

 आजकाल प्रत्येकाला बॉडी बनवायची आहे. त्यामुळे लोक जीमच्या मागे लागलेले दिसतात. योग्य प्रमाणात पोषक घटक असलेला डायट अन् व्यायाम केला तर हे सहज शक्य आहे. मात्र, या दोन्ही पैकी एक गोष्ट जरी नियमीत नसेल तर मात्र गोंधळ होतो. अन् फिटनेस ऐवजी आपले शरीर अधिक बेडौल दिसायला लागते. 

तूम्ही जीम रेग्युलर करत असाल आणि पोषक घटकांचे सेवन कमी असेल तर मात्र तूम्हाला महागात पडू शकते. जिम करणारे ट्रेनरही तूम्हाला काही प्रोटीन पावडर सजेस्ट करतात. ज्यामध्ये असलेले पोषक घटक, तूमचे वजन वाढवून फॅट कमी करतात. त्यामुळे तूम्हाला हवा असलेला बॉडी शेप मिळतो. 

जर तूम्ही काही प्रोटीन्स घेण्याचा विचार करत असाल तर ते महागाचे असतात हे तर तूम्हाला माहिती आहे. पण amazon वर तूम्हाला हे प्रोटीन पावडर, supplements स्वस्तात मिळतील. हा सेल 21st - 25th April पर्यंत असणार आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3Y90OXn

Big Muscles | Workout supplements

तूम्हाला मसल्स गेन करायचे असेल तर तूम्हाला वर्काऊट करावे लागते. जिममध्ये तासंतास वर्काऊट करून देखील मसल्स गेन होत नसेल तर तूम्ही काही सप्लिमेंट्सचा आधार घ्यावा. कारण, BON PURE WHEY ,Fast&Up BCAA Advanced Watermelon ,Centrum OstoCalcium Total Chewable अशा पद्धतीचे काही सप्लिमेंट्स तूम्ही कमी किंमतीत खरेदी करू शकता.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4jFtoIb

Big Muscles | Workout supplements
Big Muscles | Workout supplementsSakal Prime Deals

Glucon-D | Summer drinks

उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवावे लागते. त्यासाठी पुरेशा प्रमाणात पाण्याचे सेवन करावे लागते. पण उन्हात खेळणारी लहान मुलं पाणी कमी पितात. त्यांना सरबत, कोल्ड्रिंक असे पदार्थ द्यावे लागतात. तुम्ही मुलांसाठी अन् संपूर्ण कुटुंबासाठी एनर्जी ड्रिंक शोधत असाल तर Glucon-D घेऊ शकता. यामुळे संपूर्ण कुटुंबाला तूम्ही एनर्जेटीक ठेऊ शकता. यामध्ये तूम्हाला मँगो, ऑरेंज असे प्लेवर देखील मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4jkyTw6

Glucon-D | Summer drinks
Glucon-D | Summer drinksSakal Prime Deals

Cosmix | Vegan proteins

प्रोटीन मिळवण्यासाठी दोन स्त्रोत आहेत. ते म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी. त्यापैकी बरेच लोक मांसाहारी पद्धतीचा अवलंब करतात. जर तूम्ही विगन असाल तर तूम्ही शाकाहारी प्रोटीन पावडरचा वापर करावा.

यासाठी प्लांट प्रोटीन पावडर शाकाहारी प्रथिनांचा उत्तम स्रोत आहेत. जे स्नायूंच्या उत्पादनात, हृदयाचे आरोग्य आणि पचन करण्यास मदत करते. हे वजन कमी करण्यास आणि उर्जेच्या पातळीत वाढ करण्यास देखील मदत करते. तूम्हीही प्लांट प्रोटीन प्रोडक्ट खरेदी करणार असाल तर Amazon चा तूम्हाला नक्की फायदा होईल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3ExLuwL

Cosmix | Vegan proteins
Cosmix | Vegan proteinsSakal Prime Deals

GNC | Performance nutrition

GNC ही प्रोटीन पावडर तूम्हाला नवी उर्जा देते. कारण, याचे सेवन केल्याने तूमच्या शरीरातील रक्तपेशी, मासपेशींचे कार्य सुरळीत होते. तसेच, तूमची काम करण्याची, वर्काऊट करण्याची क्षमताही हे पावडर वाढवते. GNC Pro Performance 100% Whey Protein Powder , GNC Pro Performance Weight Gainer,GNC Pro Performance Bulk 1340 Mass Gainer असे प्रोडक्ट तूम्हाला इथे मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4jpCgSE

GNC | Performance nutrition
GNC | Performance nutrition Sakal Prime Deals

Jiva | Herbal supplements

Jiva कंपनीच्या टॅबलेट या आयुर्वेदीक आहेत. ज्या तूमच्या आरोग्याच्या अनेक समस्या सोडवू शकतात. ज्यामध्ये Ashwagandha Tablet | 100% Ayurvedic Formulation Boosts Immunity And Energy Level, Jiva Giloy Capsule 450 mg, 60 Capsule (Pack of 2) अशी औषधे तूम्हाला मिळतील.

तसेच Jiva Neem Tablet | 100% Ayurvedic Formulation Purifies Blood, Treats Urinary Disorders | Pacifies Pitta An, Jiva Triphala Tablet 500mg | 100% Ayurvedic Formulation Improves Digestion, Promotes Gut Health असेही प्रोडक्ट या ऑफरमध्ये तूम्हाला मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4jsKpFy

 Jiva | Herbal supplements
Jiva | Herbal supplementsSakal Prime Deals

Pentasure | Daily proteins

Pentasure ही प्रोटीन पावडर प्रथिने आणि इतर आवश्यक पोषक तत्वे पुरवते. ही पावडर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.तसेच याचे नियमित सेवन केल्याने स्नायू आणि हाडे मजबूत करण्यास मदत करते. वजन कमी करण्यास मदत करते. अशी फायदेशीर असलेली ही पावडर तूम्हाला ऑफर रेटमध्ये मिळणार आहे.

या लिंकवर तूम्हाला PENTASURE 2.0 High Protein High Calorie Vanilla flavour - Pack of 400gm, PENTASURE HP Whey Protein, Banana Vanilla 1 KG Jumbo PackPENTASURE 2.0 High Protein High Calorie [Lean Weight Gainer Supplement अशा प्रकारची प्रोटीन पावडर आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4jkDxu5

Pentasure
Pentasure Sakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com