Offer On Herbal Colours : आता होळी होणार अधिक सुरक्षित! Amazon वरील ऑफरमध्ये मार्केटपेक्षाही कमी किंमतीत खरेदी करा प्युअर हर्बल रंग

Discount on Herbal Colours : जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी अन् कुटुंबासाठी असे हर्बल रंग निवडणार असाल तर आत्ताच Amazon वरील या Offers वर नजर फिरवा.
Offer On Herbal Colours
Offer On Herbal ColoursSakal Prime Deals
Published on

Herbal Colours on Amazon :

होळीचा सण म्हणजे रंगाचा सण. होळीच्या सणाला रंगाचे महत्त्व आहे. सर्व दु:ख यातना बाजूला सारून लोक होळीच्या रंगात रंगतात. इतरांनाही ‘बुरा ना मानो होली है’ असं म्हणत रंगात चिंब भिजवतात. पण लोकांच्या या आनंदावर विरजण घालण्याचं काम केमिकलचे रंग करतात. होळी खेळताना काही वाटत नसले तरी त्यानंतर रंगांमुळे अनेकांना त्रास होतो. अनेक त्वचेच्या समस्या, आजार होतात. 

यावर उपाय म्हणून केमिकल नसलेले रंग वापरण्यास सरकार आणि अनेक सामाजिक संस्था अवाहन करतात. केमिकल नसलेले रंग वापरल्याने होळी खेळण्याचा खरा आनंद मिळतो. अशा रंगांनी होळी खेळल्याने तुम्हाला कसलाही त्वचारोग अन् त्वचेच्या समस्यांना सामोरे जावे लागत नाही. त्यामुळे होळी खेळण्यासाठी हर्बल रंगाचा वापर करा.

जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी अन् कुटुंबासाठी असे हर्बल रंग निवडणार असाल तर आत्ताच Amazon वरील या Offers वर नजर फिरवा. यामध्ये अनेक चांगल्या कंपनींचे हर्बल रंग उपलब्ध आहेत. जे तुमचा होळी खेळण्याचा आनंद द्विगुणीत करतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

🔥 View Offer👉🏻 https://amzn.to/3QEymZ0

Indian Karigar Starch Holi Gulal

Indian Karigar Starch चे हे होली रंगाचे रंग आहेत. होळीसाठी तुम्ही एखाद्याला रंग भेट देण्याच्या विचार करत असाल तर हे परफेक्ट आहेत. कारण हे रंग तुम्ही मित्र कुटुंबीय आणि ऑफिस मधील कर्मचाऱ्यांना भेट देण्यासाठी सुद्धा वापरू शकता.

हे रंग वापरून होळी खेळल्याने आपल्याला कुठल्याही प्रकारची एलर्जी होत नाही. कुठलाही त्वचेचे इन्फेक्शन होत नाही. कारण हे रंग आयुर्वेदिक पदार्थ वापरून बनवले गेले आहेत. यामध्ये कुठले प्रकारचे केमिकल वापरण्यात आलेला नाही.  हे रंग तुम्हाला 999 रुपये किमतीत मिळाले असते. अमेझॉन वरती यावर 70 टक्के ऑफर सुरू आहे म्हणजे हे रंग तुम्हाला फक्त 299 मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

View offer 👉 https://amzn.to/43dfOH0

indian karigar
indian karigar Sakal Prime Deals

CraftVatika Natural Holi Colour

CraftVatika Natural Holi Colour हे ऑरगॅनिक होली कलर आहेत. कुटुंबातील सदस्यांना आणि मित्रमंडळींना भेट देण्यासाठी हे रंग उत्तम आहेत. कारण हे रंग सॉफ्ट, सिल्की आहेत. ज्यामुळे तुमच्या त्वचेला कोणतीही ऍलर्जी किंवा कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. याची किंमत 299 असून ते तुम्हाला फक्त 149 इतक्या कमी किंमतीत तुम्हाला मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

View offer 👉 https://amzn.to/3QDyJDp

CraftVatika Natural Holi Colour
CraftVatika Natural Holi ColourSakal Prime Deals

Phool Holi Colour

होळीत अनेक रंग असे असतात जे आपल्या चेहऱ्यावरून लगेचच निघत नाहीत. पण Phool Holi Colour हे तुमच्या त्वचेवर अधिक काळ राहत नाहीत. केवळ पाण्यानेही ते धुवून निघतात. Phool Holi Colour च्या या पॅकमध्ये तुम्हाला 6 नैसर्गिक रंग मिळतील. गुलाबी, हिरवा, निळा, पिवळा, ऑरेंज आणि जांभळा असे रंग यात आहेत.

हे रंग तुम्हाला 720 इतक्या रूपयात मिळतात. पण हे ऑफरमध्ये फक्त 555 मोजावे लागतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

View offer 👉 https://amzn.to/43i9uOk

Phool Holi Colour
Phool Holi ColourSakal Prime Deals

Cock Brand Natural Pop Gulal

लहान मुलांना खेळण्यासाठी Cock Brand Natural Pop Gulal ब्रँडचे रंग परफेक्ट आहेत. या रंगाच्या डब्यांचे पॅकिंगही लहान मुलांना आकर्षित करेल असाच आहे. हे रंग Non-Toxic & Skin-Friendly Holi Colours आहेत. हे Natural Colour Powder for a Fun and Safe Holi आहेत. याची किंमत 800 असून ते तुम्हाला फक्त 399 मध्ये मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

View offer 👉 https://amzn.to/3Dqbqd3

cock brand
cock brandSakal Prime Deals

Hari Darshan Organic Gulal

Hari Darshan Organic Gulal च्या या पॅकमध्ये 5 रंग आहेत. हे प्रत्येकी 100gm वजनाचे आहेत. होळीला एखाद्याला भेट देण्यासाठी हे परफेक्ट आहेत. यामध्ये लाल,हिरवा, केशरी,गुलाबी, पिवळा असे रंग आहेत. इतर नैंसर्गिक रंगासारखेच हेही रंग सॉफ्ट असून ते त्वचेसाठी योग्य आहेत. याची किंमत 300 असून ते तुम्हाला फक्त 270 रूपयात मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

View offer 👉 https://amzn.to/41E6uea

Hari Darshan Organic Gulal
Hari Darshan Organic Gulal Sakal Prime Deals

Vegetal Lustrous Natural Holi Colours Herbal Gulal

Vegetal Lustrous Natural Holi Colours हे नैसर्गिंक रंग आहेत. या पॅकमध्ये Red, Pink, Green, Yellow, Blue असे पाच रंग आहेत. हे रंग वापरण्याचे फायदे म्हणजे, हे रंग ऍलर्जिक नाहीत. स्कीन फ्रेंडली आहेत. तसेच, या रंगामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदुषण होत नाही. इको फ्रेंडली हे रंग आहेत. हे आर्टिफिशिअल रंग नाहीयेत. ते पुर्णपणे नैसर्गिक आहेत. या रंगाची किंमत 320 आहे ते तुम्हाला फक्त 199 रूपयात मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

View offer 👉 https://amzn.to/3DfDMGS  

Vegetal Lustrous Natural Holi
Vegetal Lustrous Natural Holi Sakal Prime Deals

Cock Brand Herbal Gold Gulal

Cock Brand Herbal Gold Gulal हे नैसर्गिक रंग असून लहान मुलांच्या त्वचेसाठी चांगले आहेत. यामुळे कुठल्याही प्रकारची ऍलर्जी होत नाही. या रंगाच्या पॅकमध्ये 300G चे पाच पॅक असतील. हे Organic Herbal Gulal for Holi Corn Starch Powder ,Non-Toxic Holi Colours आहेत. हे वॉशेबल रंग आहेत. याची किंमत 2,000 असून ते तुम्हाला फक्त 298 रूपयात मिळतील.

अधिक माहितासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

View offer 👉 https://amzn.to/4hZx4UK

Cock Brand Herbal Gold Gulal
Cock Brand Herbal Gold GulalSakal Prime Deals

Tota Holi Ke Rang Holi Colour

Tota चे हे पूर्णपणे नैसर्गिक रंग आहेत. हे रंग सुवासिक आहेत. प्रत्येक रंगाला वेगळा सुगंध येईल. तसेच, पूर्णपणे वॉशेबल हे रंग आहेत. या रंगामध्ये लाल,निळा,हिरवा,पिवळा आणि गुलाबी असे रंग आहेत. हे Certified Natural and Herbal Holi Colors आहेत. याची किंमत 145 रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

View offer 👉 https://amzn.to/3XnpydU

Tota Holi Ke Rang Holi Colour
Tota Holi Ke Rang Holi ColourSakal Prime Deals

eCraftIndia

100 gm चे हे पाच पॅकेटचे रंग आहेत. याची कंपनी eCraftIndia आहे. हे Natural & Organic Holi Colours Herbal Gulal आहेत. हे रंग 100% Safe, Soft & Skin Friendly, Non Toxic & Non Irritant आहेत. याची किंमत फक्त 197 आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर करा.

View offer 👉 https://amzn.to/3Xn0Me1

eCraftIndia
eCraftIndiaSakal Prime Deals

Ascension Holi Ke Rang

Ascension Holi Ke Rang कंपनीचे हे रंग आहेत. यामध्ये Florocent 5 Shades of Holi Colours & Rangoli Color (Pink, Yellow, Orange, Green, Red) हे रंग आहेत. हे रंग Non-Toxic Herbal Colours आहेत. Gulal Soft and Smooth on Skin, Washable, Easy to Remove आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
View offer 👉 https://amzn.to/4kpwbqe

Ascension Holi Ke Rang
Ascension Holi Ke RangSakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com