
एखाद्याच्या लग्नात किंवा वास्तूशांतीसारख्या कार्यक्रमात एका भेटवस्तूचा ढीगच लोकांना भेट म्हणून येतो. तो असतो भिंतीवरील घड्याळांचा. लोक आलेला तो ढीग इतर पाहुण्यांना भेट म्हणून वापरतात. किंवा असंच कुणाला तरी देऊन टाकतात. कारण, नवं घर बांधतानाच फर्निचर, घड्याळ कोणतं असावं याचं लोकांचं प्लँनिंग झालेलं असतं.
तुम्ही लोकांना भेट म्हणून किंवा स्वत:च्या घरासाठी म्हणून Wall Clock घेणार असाल तर तुमच्यासाठी भन्नाट ऑप्शन आहेत. एखाद्याला दिलेलं घड्याळ ब्रँडेड असेल तर तो नक्कीच वापरेल. त्यामुळे, तुम्ही घड्याळ खरेदी करणार असाल तर Amazon वरून मागवू शकता.
Amazon वर उत्तम क्वालिटी असलेले आणि परवडणारे दर असलेली अनेक घड्याळे आहेत. ज्यांचा सेल सुरू आहे. यामध्ये तुम्हाला 199 पासून पुढे ब्रँडेड आणि आकर्षक डिझाईन्स असलेली घड्याळे मिळणार आहेत. तुम्हालाही ही डिझाईन्स पहायची असतील तर आत्ताच खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
Explore offer 👉 https://amzn.to/3QhJkDT
कोणत्याही ऑफिस,बेडरूम आणि लिव्हींग एरियासाठी हे घड्याळ बेस्ट आहे. कारण, याचे डिजाईन आकर्षक आहे. Amazon Brand - Solimo 12-Inch Plastic & Glass Analog Wall Clock - Classic Roulette , Silent Movement, Black Frame असलेले हे घड्याळ आहे.
वर्तुळाकार प्रकारातील हे आकर्षक घड्याळ सर्वांच्याच पसंतीचे आहे. या घड्याळाला 4 Star Rating मिळालेले आहे. याची किंमत 1,100 आहे. मात्र, ऑफरमध्ये हे घड्याळ तुम्हाला 599 इतक्या रूपयात मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा:-
View offer👉 https://amzn.to/41soyb7
Metal Analog Double Sided Vintage Station Wall Clock आहे. याची Brass dial आहे. या घड्याळाचे डिझाईन आकर्षक आहे. ज्यामुळे तुमच्या घराला हेरिटेज लुक येईल. या घड्याळाची किंमत 7,999 असून हे तुम्हाला फक्त 1,549 रूपयात मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा:-
View offer 👉 https://amzn.to/4b6emZ0
प्युअर लाकडी असलेले हे घड्याळ दिसायलाही आकर्षक दिसतं. यामध्ये Thermometer & Hygrometer हे फिचर्सही आहेत. याची साईज 37W x 37H Centimeters इतकी आहे. या घड्याळाची किंमत 1,695 असून ते तुम्हाला 1,594 इतक्या किंमतीत मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा:-
View offer👉 https://amzn.to/4k21Mhq
प्लास्टीक मटेरिअलमधील सुंदर असे हे घड्याळ आहे. Solimo Plastic 11-Inch Classic & Modern and Stylish Silent Movement Analog Wall Clock आहे. याची साईज 46W x 280H Millimeters इतकी आहे. याची किंमत 799 असून ते तुम्हाला 349 इतक्या किंमतीत मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा:-
View offer👉 https://amzn.to/3CJcQPM
दिसायला एखाद्या ग्रहासारखं असलेले हे घड्याळ तुमच्या शास्त्रज्ञ मित्रांना नक्कीच आवडेल. हे एक डिजिटल घड्याळ आहे. Xech Digital चे हे एक Stylish Large LED Wall Clock आहे. ज्याला USB Powered Clocks देण्यात आला आहे. हे घड्याळ Bedroom Living Room Birthday Gift म्हणून देण्यासाठी परफेक्ट आहे. याची साईज 31.5cm x 31.5cm इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा:-
View offer 👉 https://amzn.to/3EPRTmB
घराच्या सुंदर रंगसंगतीच्या डिझाईनला हे घड्याळ शोभून दिसणारे आहे. Brown Plastic Analog Home Decor Roman Figure Wall Clock with Sweep Movement आहे. याची साईज 30.5 x 4.5 x 30.5 इतकी आहे. याचे वजन 670 grm इतके आहे.
या फॅन्सी घड्याळाची किंमत 3,500 इतकी असून ते तुम्हाला ऑफरमध्ये 3,150 इतक्या किंमतीत मिळले.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा:-
View offer👉 https://amzn.to/42XRtER
घराला मॉडर्न लुक देणारे फर्निचर असेल, घराचे रंग वेगळे असतील आणि भिंतीवरील घड्याळ फक्त जुने असेल तर लुक जातो. त्यामुळे मॉडर्न घराला नवा लुक देणारे हे घड्याळ आहे. हे Non Ticking Silent Wall Clock आहे. तर हे 3D Wall Clock L Wall Clock आहे. या घड्याळाची किंमत 1,599 असून ते amazon वर तुम्हाला 1,299 इतक्या किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा:-
View offer👉 https://amzn.to/40UWCei
Handcrafted Vintage असलेले CRAFTEL Brass Fitted Black Polished Wall Analog Clock आहे. Antique Gold प्लेटेड असून त्याची डायल 8 Inch आहे. या घड्याळाची किंमत 5,999 इतकी असून ते amazon वर 1,549 इतक्या कमी किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा:-
View offer👉https://amzn.to/3Qloofa
amazon चा ब्रँड असलेला Umi10 चे हे घड्याळ आहे. Plastic Digital Wall Clock with Remote Control असणार आहे. या घड्याळाची किंमत 9,900 आहे पण amazonच्या ऑफरमध्ये हे घड्याळ तुम्हाला फक्त 1,899 इतक्या रूपयात मिळेल.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा:-
View offer👉 https://amzn.to/3CQq7Ge