
वर्षभरात आपण पारंपरिक सणांसोबत दोन महत्त्वाचे सण, उत्सव साजरे करतो. एक २६ जानेवारी अन् दुसरा १५ ऑगस्टचा.१५ ऑगस्ट रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले तर २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिवस साजरा केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळालेला दिवस इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्ण अक्षरांनी कोरलेला आहे.
१५ ऑगस्ट दिवशी मोठ्या उत्सवात स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. घर, ऑफीस,शाळा, कॉलेजेस सजवली जातात. चौक, गल्ली-गल्लीत तिरंगी पताके लावले जातात. भारताला स्वातंत्र्य मिळाला तो दिवस खास बनवण्यासाठी शाळा, कॉलेजात तिरंगी सजावट केली जाते. तूम्हीही शाळा किंवा ऑफीससाठी सजावट करणार असाल amazon ची भन्नाट ऑफर आहे.
Amazon वरून स्वातंत्र्य दिनाच्या सजावटीसाठी काही खास वस्तू मागवल्या तर तूम्हाला त्या स्वस्तात मिळतील. इथे अनेक पर्याय देखील आहेत, जे तूम्हाला परवडणारे आहेत. स्वस्त किंमतीत तूम्ही इथे सजावटीच्या वस्तू मागवू शकता.
द बॅनर कंपनीने हे खास पेपर कटआउट्स बनवलेले आहेत. हे २४ तिरंगी पिजन पेपर कटआउट्स आहेत. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनादिवशी हे कटआऊट्स सुंदर आहेत. हे २४ पिजन कटआउट्स आहेत. यामध्ये ८ केशरी, पांढरे, हिरवे कटआऊट आहेत. हे सुंदर कटआऊट शाळेतही वापरता येणारे आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
1iAM स्वातंत्र्य दिन सजावटीसाठी वस्तूंचा पॅक आहे. यामध्ये एकाहून अधिक वस्तू समाविष्ठ आहेत. हा सेट तूम्ही सोसायटीतील कार्यक्रम किंवा शाळेतील कल्चरल इव्हेंटमध्ये लावू शकता. या पॅकेजमध्ये 1 स्वातंत्र्य दिनासाठीचा फ्लेक्स,20 दोन्ही बाजूंनी प्रिंट केलेले त्रिकोणी झेंडे,90 मेटॅलिक बलून्स (30 केशरी, 30 पांढरे, 30 हिरवे),आणि 1 गोंद डॉट्सचा रोल आहे.
हा सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हे पार्टी प्रॉप्झ त्रिरंग पॅनंट बॅनर आहे. हे 1 नग, 85 इंच लांब बॅनर आहे. हे स्वातंत्र्य दिन सजावटीसाठी छापील त्रिकोणी बॅनर आहे. या सेटमध्ये 1 त्रिरंग पॅनंट बॅनर आहे, जो सुमारे 85 इंच लांब आहे. या सेटमधील प्रत्येक झेंडा 6.3 x 4.5 इंच आकाराचा असून, यामध्ये एकूण 14 छापील त्रिकोणी झेंडे आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Festiko ब्रँडची ही सजावट पार्टी, अंगण, शाळा, महाविद्यालय, क्रीडा क्लब्स, बागा, गोल्फ कोर्स, खेळाचे मैदान, कार्यालय, घरे आणि कॉन्फरन्स रूम्ससाठी अतिशय उपयुक्त आहे.
1 सेट बंटिंग बॅनर आणि रिबीन हे या पॅकमध्ये आहेत.
याची किंमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पार्टी प्रॉप्झ स्वातंत्र्य दिन सजावटीची सामग्री असलेला हा ५६ वस्तूंचा सेट आहे. तिरंगा पेपर फॅन्स, त्रिरंगा बलून्स, १५ ऑगस्ट सजावट साहित्य, त्रिरंग डेकोरेशन आयटम्स, स्वातंत्र्य दिनासाठी सजावटीसाठी वापरता येणारे आहे.
तिरंगा पेपर फॅन्स सहजपणे भिंतीवर लावता येतात, जे एक सुंदर पार्श्वभूमी तयार करतात. हे आकर्षक बलून्स केशरी, पांढरे आणि हिरव्या रंगांनी सजलेले असून,ऑफिस, शाळा, किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमस्थळी स्वातंत्र्य दिनाच्या सजावटीसाठी एकदम योग्य आहेत.
स्वातंत्रता दिवस की शुभकामनाएं असं लिहीलेला हा कॉम्बो सेट आहे. सोसायटी, ऑफीस सजवण्यासाठी 1 सेट बॅनर आणि रिबीन, २५ लेटेक्स बलून्स, १० फोटोबूथ प्रॉप्स आहेत. या सेटची किंमत 499 इतकी आहे.
खालील लिंकवर क्लिक करून हा सेट खरेदी करा.
सार्वजनिक ठिकाणी जेव्हा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो, तेव्हा लहान मुलांना भारताचा ध्वज दिला जातो. लहान मुलांना लहान प्रतिकात्मक तिरंगा आवडतो. त्यासाठी तूम्ही Altrona Tricolor India Hand Waving Flag खरेदी करा. हे 10 तिरंगा सेट 6x9 साईजचे आहेत.
हे खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
X14 Store कंपनीची ही लाईट्सची माळ आहे. केशरी, पांढरा आणि हिरवा अशा रंगांमध्ये प्रीमियम एलईडी स्ट्रिंग लाइट्स, राष्ट्रीय सणांवर घर किंवा इमारतीस देशभक्तीपूर्ण आणि आकर्षक स्वरूप देण्यासाठी हे लाईट्स वापरता येतील. ऊर्जा बचत करणारे एलईडी बल्ब्स, समसमान रंग वितरण आणि दीर्घकाळ टिकणारे आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.