

भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन लवकरच उत्सहात साजरा केला जाणार आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले होते.
amazon वरून तुमच्या वॉर्डरोबसाठी टॉप साडी डिझाईन्समधून निवड करा आणि पारंपरिक भारतीय लुकमध्ये स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा करा.
घरातील गृहिणींना फारसे ऑप्शन नसतात. कारण, त्या पांढऱ्याच साड्या नेसतात. तेव्हा तूम्ही पत्नीला खास तिरंगी साडी भेट देऊ शकता.
भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन लवकरच उत्सहात साजरा केला जाणार आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. या दिवशी देशभरात उत्सवाचे वातावरण असते. देशभरातील हा उत्साह घरातील तिरंगी रांगोळी, ध्वज आणि कपड्यामधूनही दिसतो. यादिवशी पुरूष महिला आणि मुलं सर्वच पांढऱ्य कपड्यात ध्वजारोहनाला हजेरी लावतात.
घरातील गृहिणींना फारसे ऑप्शन नसतात. कारण, त्या पांढऱ्याच साड्या नेसतात. तेव्हा तूम्ही पत्नीला खास तिरंगी साडी भेट देऊ शकता. सुंदर तिरंगी साड्यांसोबत, ज्या देशभक्ती आणि फॅशन यांचे सुंदर मिश्रण आहेत. या साध्याच पण सुती साड्या शाश्वत वारसा आणि मोहकता, किंवा सिल्कच्या समृद्धीची झलक दाखवत.
तिरंगी रंगातील साड्या या भारतीय ध्वजातील तीन प्रमुख रंगांपासून प्रेरित असतात. केशरी, पांढरा आणि हिरवा या तिरंगी रंगातील डिझाईन या साड्यांवर असते. या प्रत्येक साडीला आधुनिक डिझाईनचा स्पर्शही दिलेला आहे. जेणेकरून तुम्ही ऑफिस, सोसायटी किंवा शैक्षणिक संस्थांतील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांमध्ये उठून दिसाल.
amazon वरून तुमच्या वॉर्डरोबसाठी टॉप साडी डिझाईन्समधून निवड करा आणि पारंपरिक भारतीय लुकमध्ये स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा करा. या खास साड्या तूम्ही amazon वरून स्वस्तात मस्त ऑफरमध्ये मागवू शकता.
तूम्ही जर प्रोफेशनल वर्क असलेला जॉब करत असाल तर तूम्ही ही साडी खरेदी करा. कारण, तूम्ही टीचर असाल किंवा सोसायटीमध्ये राहणारी महिला तूम्ही ध्वजारोहनाला हजेरी लावणार असाल. तर ही साडी तूमच्यात असलेली देशभक्ती दर्शवते.
ही dB DESH BIDESH ब्रँडची महिलांसाठी तिरंगी प्युअर कॉटन हँडलूम साडी आहे. जी खास स्वातंत्र्य दिनासाठी बनवण्यात आली आहे. ही साडी कॉटन सिल्क तिरंगा साडी आहे. महिलांसाठी शिफॉन मैसूर सिल्क तिरंगी आहे.
या साडीची किंमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Sidhidata ब्रँडची ही साडी सुंदर रंगातील आहे आणि सुंदर डिझाईन असलेली आहे. ही साडी नायलॉनची आहे. या साडीसह तूम्हाला अनस्टिच ब्लाउज पीससह मिळते. ही साडी नायलॉनची आहे. तर ही हाताने रंगवलेली आहे. या साडीची साईज 5.5 मीटर + ब्लाउज पीस: 0.80 मीटरचे आहे.
ही साडी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Veglari ब्रँडचीही सुंदर साडी आहे जी महिलांसाठी स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनासाठी खास तिरंगा प्रिंट करून बनवलेली आहे. ही प्युअर सॉफ्ट कॉटन तिरंगी साडी ब्लाउज पीससह येते. या साडीची निर्मिती प्युअर कांजीवरम कांची पट्टू जॅक्वार्ड लिथी सिल्क पासून करण्यात आली आहे, जी हलकी व मोहक वाटते.
या साडीवर जॅक्वार्ड तंत्राने विणलेली सुंदर डिझाईन आहे, जी साडीला खास उठाव आणि सौंदर्य प्रदान करते. ही टिकाऊ साडी सहजतेने सांभाळता येते, ज्यामुळे ती वारंवार वापरासाठी योग्य आहे. या साडीची साईज 5.5 मीटर आहे.
साडी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Yashika कंपनीची ही सुंदर कॉटन सिल्क साडी आहे. ही साडी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांसाठी विशेष आहे. तिच्या तिरंगी डिझाईनमुळे देशभक्ती आपल्या नसानसात भिनते. प्रजासत्ताक दिन हा आणखी एक महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे.
त्यादिवशी ही साडी परिधान करणे योग्य ठरेल. शाळा, कॉलेज, परेड्स किंवा स्थानिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी ही साडी परफेक्ट आहे. ही साडी तूम्हाला परवडणाऱ्या दरात मिळणार आहे.
ही साडी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Fabcurate बनवलेली ही सुंदर साडी केवळ साडी नाही तर ती एक नारित्व शक्ती आहे. केवळ फॅशन नाही, हा स्वातंत्र्याचा एक संदेश आहे. महिलांसाठी जॉर्जेट सॅटिनमधील त्रिरंगी साडी खूप सुंदर आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
महिलांना झरी काठपदर असलेल्या साड्या आवडतात. तशीच ही सुंदर साडी आहे. SIRIL महिलांसाठी ऑर्गेन्झा जॅक्वार्ड झरी पट्टी तिरंगी तिरंगा साडी आहे. ही सुंदर साडी 5.50 मीटर आहे. तूम्ही प्रोफेशनल कामासाठी ही साडी वापरू शकता. किंवा त्या दिवशी कार्यक्रमातही हजेरी लावू शकता.
ही साडी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Uniform Sarees Corp तिरंगी रंगातील ही महिलांसाठी प्रीमियम सॉफ्ट जॉर्जेट देशभक्तीपर एअरलाईन आहे. ही प्रीमियम पॉली जॉर्जेटची साडी आहे. ही सुंदर साडी केवळ 785 रूपयांची आहे. वापरायला अगदी हलकी असलेली ही साडी महिलांच्या पसंतीची आहे.
ही साडी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
dB DESH BIDESH ब्रँडचीही महिलांसाठी प्युअर कॉटन हँडलूम त्रिरंगी साडी आहे. यामध्ये केशरी, पांढरा, हिरवा रंग, तिरंगा साडी आहे. ही महिलांसाठी कॉटन, सिल्क, शिफॉन, जॉर्जेटची सुंदर साडी आहे. ही साडी तूम्हाला स्वस्तात मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.