

Interactive storybooks for kids :
लहान मुलांचे जग हे गोष्टींभोवती फिरत असतं. ते पालकांकडून जितकं शिकत नाहीत त्याहून अधिक मुलं ऐकलेल्या अन् वाचलेल्या गोष्टीतून शिकतात. तीन वर्षांच्या मुलांना चित्रे पाहून गोष्टी पाहता येतात. मुलांना समजतील आणि सोप्या भाषेतील काही गोष्टींची पुस्तके तूम्ही त्यांना भेट देऊ शकता.
लहान मुलांनी गुंतून रहावे यासाठी अनेक खेळणी असतात. तरीही ते काहीवेळा पेपरमध्ये असलेली चित्र पाहत बसतात. तर मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी तूम्ही चांगल्या पद्धतीची, सोपी सुटसुटीत पुस्तके स्वस्तात खरेदी करा. Amazon वरून ही पुस्तके मागवता येतील. तूम्हाला इथे चांगले प्रिंटींग असलेली आणि चित्रे असलेली पुस्तके स्वस्तात मिळतील.
नैतिक गोष्टींच्या पुस्तकांचा संच आहे. हा रंगीबेरंगी चित्रांसह इंग्रजी छोट्या गोष्टीची पुस्तकं आहेत. ३ ते ६ वर्षे वयाच्या मुलांसाठी आहे. मुलांसाठी नैतिक गोष्टींवर आधारित छोट्या गोष्टी असलेल्या पुस्तकांचा सुंदर संच आहे.
या संचात रंगीबेरंगी चित्रांसह इंग्रजी लघुनिबंध आहेत, जे मुलांसाठी आकर्षक आणि शिक्षाप्रद असतात. ३ ते ६ वर्षे वयाच्या मुलांसाठी हे पुस्तकं विशेषतः उपयुक्त आहेत. प्रत्येक गोष्ट मुलांना योग्य नैतिक मूल्ये शिकवते आणि त्यांना जीवनातील महत्त्वाच्या धड्यांवर विचार करायला प्रवृत्त करते.
या पुस्तकांमध्ये मजेदार आणि प्रेरणादायक गोष्टी आहेत, ज्या मुलांना वाचण्याच्या आणि ऐकण्याच्या आनंदात गुंतवून ठेवतात. बेडटाइम स्टोरीज म्हणून या पुस्तकांचा वापर मुलांना चांगल्या गोष्टी शिकवण्यासाठी उत्तम आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मुलांसाठी गोष्टींची पुस्तकं आहेत. या सेटमध्ये तूम्हाला सहा पुस्तके मिळतील. या गोष्टी फोनीक्स गोष्टी – झोपताना सांगायच्या गोष्टी आहेत. तुमच्या ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ही पुस्तके परफेक्ट आहेत.
ही पुस्तके खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ज्या गोष्टी ऐकत पालक मोठे झाले त्या गोष्टी नव्या रूपात या पुस्तकांमध्ये सादर आहेत. मुलांसाठी नीतीकथा पुस्तक आहेत. ३, ४, ५ आणि ६ वर्षांच्या मुलांसाठी पुस्तके आहेत. या पुस्तकांतील गोष्टींमध्ये चित्रकथा आहेत. या मुली आणि मुलांसाठी छोट्या गोष्टी आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मुलांसाठी नीतीकथा पुस्तकं (चित्रांसह) रंगीत चित्रांसोबत आहे. हे फोनीक्स गोष्टी आणि झोपताना सांगायच्या गोष्टी आहेत. तूम्ही या गोष्टी बाळांना, लहान मुलांना मोठ्यांनी वाचून दाखवाल तर त्यांचे बोलणं सुधारेल.
ही पुस्तके खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
लहान मुलांमध्येच नाही तर टिनएजर मुलांमध्येही पंचतंत्र गोष्टींची क्रेझ अजून आहे. तूमच्याही मुलाला ३ ते ८ वर्षांच्या मुलांसाठी १००+ पंचतंत्र कथा आहेत. इंग्रजीतील नैतिक मूल्यांच्या गोष्टी, ५००+ कथांसंबंधित उपक्रमांसह या गोष्टी आहेत. यामध्ये ‘आळशी गाढव’, ‘माकड आणि मांजरे’ आणि इतर अनेक कथा समाविष्ट आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मुलांसाठी नीतीकथा पुस्तकं (चित्रांसह) रंगीत चित्रांसोबत येणारी पुस्तके आहेत. फोनीक्स गोष्टी – झोपताना सांगायच्या गोष्टी आहेत. ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ही पुस्तके डिझाईन केली गेली आहेत.
ही पुस्तके खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मुलांसाठी नीतीकथा पुस्तकांचा संच आहे. हा १० पुस्तकांचा सेट असून ५००+ मोफत प्रिंटेबल वर्कशीट्स आणि पालकत्वावरील टिप्ससह येतो. मुलांसाठी झोपताना वाचायच्या गोष्टींचा संच, 3D अॅनिमेटेड चित्रांसह छोट्या गोष्टींची पुस्तके मुलांच्या पसंतीस पडतात.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
या पुस्तकात लहान मुलांसाठी १९९ रोमांचक आणि मजेदार गोष्टी आहेत. या सुंदर पुस्तकातील प्रत्येक छोटी, गोड गोष्ट गोंडस आणि रंगीत चित्रासह दिली आहे. मुलांना चित्रे पाहूनच ही पुस्तकांतील गोष्टी समजतील.
ही पुस्तके खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.