

शाळा, कॉलेजमध्ये अनेक विषय असे असतात. ज्यांचे प्रोजेक्ट हे लॅपटॉप, PC वर बनवावे लागतात. शाळेतही मुलांना काही अभ्यास हा लॅपटॉपवर करावा लागतो. त्यामुळे पालक सेकंड हँन्ड लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करतात. कारण हा लॅपटॉप सतत वापरला जाणार नसतो. तसेच, नवा घेऊन तो मुलांच्या जॉबला लागेपर्यंत जूना होऊन जातो. त्यामुले पालक सेकंड हँड जो ३ – ४ वर्ष टिकेल असा निवडतात.
मात्र जर तूम्हाला कोणी सांगितले की, तूम्ही Second Hand च्या किंमतीत नवा लँपटॉप घेऊ शकता. तर ही ऑफर नक्कीच फायदेशीर ठरेल. Amazon ने मुलांच्या शिक्षणात फायदेशीर ठरतील अशा लॅपटॉपवर ऑफर आणली आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
HP 15s Core हा i5 जनरेशनचा आहे. 12th Gen (8GB RAM/512GB SSD/FHD/15.6" (39.6 cm)/Windows 11/MS Office/Backlit Keyboard/Silver/1.69 kg) fq5329TU Laptop असे याचे फिचर आहेत. या लॅपटॉपला 86% positive ratings आहेत. याची किंमत 43,990 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ASUS Vivobook 15 हा ग्राहकांच्या पसंतीस पडलेला लॅपटॉप आहे. कारण, या लॅपटॉपमध्ये Intel Core i3-1215U, 15.6" FHD 16:9 60Hz 250nits, (8GB RAM/512GB SSD/Intel UHD Graphics/Win 11 Home/Office 2021/Backlit/42WHr Battery/Cool Silver/1.7 Kg), X1504ZA-NJ320WS असे फिचर आहेत. याची किंमत 32,990 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Dell [Smartchoice] Windows 11 Home 3520 Laptop हा Intel Core i3-1215U, 12Th Gen (8GB RAM /512GB SSD /Window 11 /MS Office सह येतो. 21 /15.6"(39.62 Cm) FHD Display /15 Month Mcafee /Black /1.69Kg Thin & Light असे याचे फिचर आहेत. याची किंमत 33,990 इतकी आहे.
या लॅपटॉपला अमेझॉनवरील लोकांनी 86% positive ratings दिले आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
लॅपटॉप घेण्यासाठी तुमचे बजेट जर 35,000 असेल तर तुम्ही Lenovo चीच निवड करा. कारण, Lenovo IdeaPad 3 हा लॅपटॉप Intel Core i3-1215U, 12th Gen, 8GB RAM, 512GB SSD अशा रॅमसह येतो. FHD, 14"/35.5cm, Windows 11, MSOffice 2021, Arctic Grey, 1.43Kg, 82RJ00FUIN, 1 Year Warranty, 3months Game Pass, Thin& Light Laptop असे याचे फिचर आहेत. याची किंमत 55,190 इतकी आहे, मात्र तूम्हाला हा लॅपटॉप फक्त 33,050 मध्ये मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मुलांना वापरण्यासाठी तूम्ही जुना लॅपटॉप पाहत असाल तर हा त्याच किंमतीत तूम्हाला मिळणारा लॅपटॉप आहे. Acer Aspire 3, Intel Core Celeron N4500, 8GB LPDDR4X, 256GB SSD, HD, 15.6"/39.63cm, Windows 11 Home, Pure Silver, 1.5KG, A325-45, HD Webcam, 38 WHR Laptop असे या लॅपटॉपचे फिचर आहेत. याची किंमत 21,990 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Acer Chromebook CB315-4H या लॅपटॉपमध्ये तूम्हाला Intel Celeron N4500 (Chrome OS/8 GB RAM/128 GB/WiFi 6 मिळेल. याची साईज 39.6 cm (15.6") Full HD अशी आहे. या लॅपटॉपचा रंग Silver आहे. 3 Months Google One AI Premium Plan with Gemini Advanced & 2TB Cloud Storage असे त्याचे एक्स्ट्रा फिचर आहेत. हा लॅपटॉप तूम्हाला फक्त 21,454 रूपयात मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.