
अवघ्या काहीच दिवसात लाडक्या गणरायांचे आगमन होणार आहे. त्यानंतर तीनच दिवसांनी गंगा- गौरी, शंकरोबा आणि महालक्ष्यांचे आगमण होईल.
काही ठिकाणी पहिल्याच दिवशी गौराईला साडी नेसवून दागिने घातले जातात.
ऑनलाईन खरेदी करण्यासाठी Amazon या शॉपिंग साईटची मदत घ्या.
तूम्ही हे दागिने सेटमध्ये खरेदी करू शकता. जे Amazon वर तूम्हाला स्वस्तात मिळतील.
अवघ्या काहीच दिवसात लाडक्या गणरायांचे आगमन होणार आहे. त्यानंतर तीनच दिवसांनी गंगा- गौरी, शंकरोबा आणि महालक्ष्यांचे आगमण होईल. घरातील महिला वर्ग गणपतीपेक्षाही गौराईची वाट पाहत असतात. कारण, नव्याने लग्न झालेल्या मुली माहेरपणाला येतात. तर गल्लीतील स्त्रिया गौरीचे खेळ खेळतात.
गौरीचे आगमन होते त्यादिवशी काही ठिकाणी तिचे झाड रूपातील स्वागत करतात. तर काही ठिकाणी पहिल्याच दिवशी गौराईला साडी नेसवून दागिने घातले जातात. गौराईसाठी आकर्षक आणि पारंपरिक दागिने घ्यावे लागतात. गौराईसाठी पारंपरिक दागिने तूम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता.
ऑनलाईन खरेदी करण्यासाठी Amazon या शॉपिंग साईटची मदत घ्या. कारण, ऑनलाईन तूम्हाला गौराईसाठीच्या पारंपरिक दागिन्यांची व्हरायटी पहायला मिळेल. तूम्ही हे दागिने सेटमध्ये खरेदी करू शकता. जे Amazon वर तूम्हाला स्वस्तात मिळतील.
सोन्याचा पानी चढवलेली लांब माळ आहे. जिचे डिझाईन पारंपरिक कोल्हापुरी ज्वेलरीतील आहे. हा सेट गौराईसाठी परफेक्ट आहे. हा सेट तूम्हीही नंतर वापरू शकता. यामध्ये झुमके, नथ आणि इतर दागिन्यांचा समावेश आहे. या सेटमध्ये पूर्ण दागिने आहेत. हा सेट तूम्हाला केवळ 999 मध्ये मिळणार आहे.
हा ज्वेलरी सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
वामा फॅशनचा हा खूप सुंदर मंगळसूत्र सेट आहे. नथची डिझाईन असलेला हा सेट आहे. ज्यामध्ये दोन प्रकारचे कानातले आणि नथ आहे. एक ग्रॅम सोन्याचे मीनाकारी लांब मंगळसूत्र, तन्मनिया, नल्लापुसलू, काळ्या मण्यांचे मंगळसूत्र आहे.
यामध्ये असलेला मराठी नथ डिझाइन त्याला एक वेगळाच लुक देतो. सूट-सलवार, कुर्ता किंवा साडीवर घालण्यासाठी अगदी परफेक्ट आहे. हा सेट गौराईला घातला तरी तो शोभून दिसेल.
हा नथ सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
साजश्रृंगार ज्वेलरीमधील हा सेट आहे. हा सेट तांब्यापासून बनवलेला आहे. यावर सोन्याचे पाणी चढवलेले आहे. हा सेट १ ठुशी, १ लांब कोल्हापुरी साज, १ जोड झुमके असलेला आहे.
लग्नसराई / सणासुदीचा / पारंपरिक लुक असलेले दागिने. हे सर्व प्रकारच्या पोशाखांवर आणि सर्व वयोगटासाठी घालता येते. तुम्ही हे दररोजच्या वापरासाठीसुद्धा परिधान करू शकता. हा सेट तूम्हाला केवळ १५०० मध्ये मिळेल.
हा सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
स्वरूप डिझायनर कोल्हापुरी साज हा दोन सेटमध्ये येतो. हा पारंपरिक महाराष्ट्रियन मराठी दागिन्यांचा कॉम्बो सेट, महिलांसाठी सोन्याचे पॉलिश केलेले 'चांद पिंडल' डिझाइन आहे. कुशल कारागिरांकडून अत्यंत बारकाईने हाताने बनवलेले हे कोल्हापुरी साज नेकलेस सेट आहे.
स्वरूप डिझायनर ब्रँडच्या या दागिन्यांमध्ये स्वारोवस्की क्रिस्टल्सचा वापर करून एक शानदार झळाळी आणि आकर्षक लक्झरी लुक दिला आहे, जो कोणत्याही पोशाखाला उठावदार आणि आकर्षक बनवतो. हा सेट गौराईच्या गळ्यात घातला तर इतर कोणताही हेवी ज्वेलरी सेट घालण्याची गरज नाही.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पारंपरिक कुंदन गोल्ड प्लेटेड दागिन्यांचा हा कॉम्बो सेट कोणत्याही भारतीय पारंपरिक पोशाखासोबत आकर्षक दिसतो. महिलांना दागिने आवडतात कारण ते केवळ सौंदर्य वाढवत नाहीत, तर सामाजिक आत्मविश्वास देखील देतात.
खास क्षण संस्मरणीय बनवण्यासाठी हा दागिन्यांचा सेट परिपूर्ण आहे. या सेटमध्ये पारंपरिक व अनोख्या स्टाईलचा एंटिक फिनिश असलेला डिझाइन आहे. हे तीन सेट तूम्ही गौरीला घालू शकता. हा कॉम्बो सेट तूम्हाला केवळ ५०० रूपयात मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
युबेला ज्वेलरी सेट खास गौराईसाठी आहे. हा सोन्याची पॉलिश असलेला पारंपरिक लॉंग कॉइन नेकलेस सेट व लाल-हिरव्या चोकर नेकलेससह झुमकेही येतात. हा सेट गौराईला अधिक सुंदर बनवतो. हा सेट 386 इतक्या किंमतीत येतो.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
३ स्टायलिश महाराष्ट्रीयन दागिन्यांचे सेट आहे. हा पारंपरिक कोल्हापुरी साज पारंपरिक नेकलेस सेट, क्लासी मंगळसूत्र ठुशी सेट आहे. या सेटमध्ये १ लांब माळ, १ छोटी माळ, १ मंगळसूत्र, आणि झुमके आहेत. हा सेट टॉक्सिक फ्री मटेरियलपासून तयार केलेले, ॲलर्जीनिर्मुक्त आणि त्वचेसाठी सुरक्षित आहे.
हा सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
झेनेमे डिझायनर मोतींचे अँटिक गोल्ड प्लेटेड आणि मोराच्या डिझाइनमधील कडा आहे. हा सुंदर २ कड्यांचा सेट आहे. हे कंटेम्पररी कफ ब्रेसलेट डिझाइन अत्यंत फॅशनेबल, सूक्ष्म आणि ट्रेंडिंग असून, चमकदार मोती व सीझेड (क्युबिक झिरकोनिया) ने सजवले आहे. हे कडे सुद्धा लॉकसह येतात. त्यामुळे गौरीच्या हातात घालता येतात.
हे कडे खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
गौराईच्या हातात आपल्या रेग्यूलर काचेच्या बांगड्या घालता येता नाहीत. त्यासाठी स्प्रिंगने अडकवता येतील असे कडे खरेदी करा. सुक्की ट्रेंडी राजवाडी स्टाईल गोल्ड प्लेटेड मोत्यांनी सजवलेली ब्रॉड कडा आहे.
हे ब्रॉड कडे पारंपरिक राजवाडी शैलीत तयार करण्यात आले आहेत. हा राजेशाही देखणा लुक आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा याचे प्रतिबिंब दाखवतात. आकर्षक सोनेरी टोनसह पूर्ण केल्या गेलेल्या या कड्यांना सुंदर मोत्यांनी सजवले आहे, जे दागिन्यांना सोज्वळ आणि सणासुदीचा आकर्षक लुक देतात.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Amazon वर नथ, ठुशी, चंद्रकोर टिकली, मोत्यांची हार, बाजूबंद, कुंदन सेट्स, झुमके व पारंपरिक महाराष्ट्रीय गजरे यांसारखे अनेक दागिने उपलब्ध आहेत.
बहुतेक दागिने हे कृत्रिम (इमिटेशन) प्रकारात असतात, जे गौरी सजवण्यासाठी उपयुक्त आहेत. काही स्टोअर्सवर गोल्ड प्लेटेड किंवा ऑक्सिडाइज्ड प्रकार देखील उपलब्ध असतो.
डिलिव्हरी वेळ तुमच्या पत्त्यावर आणि विक्रेत्यावर अवलंबून असते. बहुतेक ऑर्डर्स 3 ते 5 दिवसांत पोहोचतात. Prime मेंबर्सना फास्ट डिलिव्हरीचा पर्याय मिळतो.
होय, Amazon वर अनेक विक्रेते रिटर्न व एक्सचेंजची सुविधा देतात. ऑर्डर करताना ‘रिटर्न पॉलिसी’ तपासून घ्या.
होय, काही विक्रेते संपूर्ण सेट (हार, झुमके, नथ, टिकली इ.) एकत्र देतात. "Gauri decoration jewelry set" किंवा "Maharashtrian traditional jewelry set" असे शोधा.
Amazon वर सणासुदीच्या काळात खास डील्स, डिस्काउंट्स आणि कूपन्स मिळतात. ‘Deals of the Day’ किंवा ‘Festive Sale’ सेक्शन पाहा.
होय, अनेकजण हे दागिने गौराई सजवण्यासाठी तसेच स्वतःसाठीही वापरतात. हे कृत्रिम असून सौंदर्यवर्धक आणि हलके असतात.