Stylish Kurta Sets For Akshaya Tritiya : अक्षय तृतियेला दिसाल रूबाबदार, जर निवडाल कुर्ता सेट धमाकेदार,amazon च्या सेलमध्ये खरेदी करा अन् पैसे वाचवा

Akshaya Tritiya Ethnic Wear For Men : Amazon वर पुरूषांसाठी असलेल्या फॅन्सी, ट्रेंडी कूर्त्यांचा सेल लागला आहे.
Look Dashing This Akshaya Tritiya
Look Dashing This Akshaya TritiyaSakal Prime Deals
Published on

Look Dashing This Akshaya Tritiya – Men’s Kurta Sets on Amazon Sale

लवकरच अक्षय तृतियेचा मोठा सण साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मात या दिवसाला महत्त्वाचे स्थान आहे. कारण, या दिवशी केलेले काम फलदायी ठरते अशी मान्यता आहे. अक्षय तृतीयेला नवीन व्यवसाय, मालमत्ता खरेदी, विवाह, धर्मादाय कार्ये इत्यादी शुभ कार्ये करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळेच यादिवशी नवे कपडे परिधान केले जातात.

सण-समारंभात घालण्यासाठी महिलांकडे कपड्यांचे भरपूर ऑप्शन आहेत. मात्र, पुरूषांना फॉर्मल कपडे, जीन्स,कूर्ता घालावा लागतो. तूम्ही काळजी करू नका. Amazon वर पुरूषांसाठी असलेल्या फॅन्सी, ट्रेंडी कूर्त्यांचा सेल लागला आहे. ज्यामध्ये तूम्हाला Regular Kurta, Collar Kurta, Designer Short Kurta अशी व्हरायटी मिळणार आहे.

या सेलमध्ये तूमच्या पैशांची बतचही होणार आहे. कारण, ब्रँडेड कूर्त्यांच्या किंमतीवर मोठी सूट देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून शोधून ठेवलेला आवडता कूर्ता यासेल मध्ये नक्कीच खरेदी करा.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/448jAlA

Cotton Mandarin Collar Ethnic Motifs Printed Long Regular Kurta

तूम्हाला मित्राच्या लग्नात घालण्यासाठी कूर्ता हवा असेल तर तूम्ही याचा नक्की विचार करावा. कारण, Majestic Man Men Cotton Mandarin Collar Ethnic Motifs Printed Long Regular Kurta तूम्हाला ट्रॅडिशनल लुक देईल. हा कूर्ता Cotton चा आहे. याचे Full Sleeve असून Knee Length आहे.

10K+ ग्राहकांनी या कूर्त्याला 84% positive ratings दिले आहेत. याची किंमत 2,499 इतकी आहे. मात्र तूम्हाला हा कूर्ता फक्त 699 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/44CYWde

Majestic Man Men Cotton Mandarin Collar Ethnic Motifs Printed Long Regular Kurta
Majestic Man Men Cotton Mandarin Collar Ethnic Motifs Printed Long Regular KurtaSakal Prime Deals

Solid Plain Weave Full Sleeves Mandarin Collar Kurta

SOJANYA हा ब्रँड 1958 पासून ग्राहकांच्या सेवेत आहे. Mens Cotton Linen Solid Plain Weave Full Sleeves Mandarin Collar Kurta पुरूषांना एक रूबाबदार लुक देतो. वेडींग सिझनमध्ये तूम्हाला वेगळा लुक करायचा असेल तर तूम्हाला हा कूर्ता नक्कीच आवडेल. याची किंमत 740 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/44DbIIH  

SOJANYA
SOJANYA Sakal Prime Deals

Men's Cotton Embroidered Regular Kurta

पांढऱ्या रंगाचा हा Cotton कूर्ता आहे. याचे Sleeve Full आहेत. या कूर्त्याची उंची Standard Length आहे. या कूर्त्याची डिझाईन Mandarin Neck आहे. या कूर्त्याची किंमत 3,299 आहे मात्र तूम्हाला हा कूर्ता 899 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3EAJEeI

See Designs Men's Cotton Embroidered Regular Kurta
See Designs Men's Cotton Embroidered Regular KurtaSakal Prime Deals

Cotton Printed Designer Short Kurta for Men

जीन्सवर घालण्यासाठी तूम्ही शॉर्ट कुर्ता घालणार असाल तर Majestic Man Cotton Printed Designer Short Kurta घ्यावा. हा कॉटनचा कूर्ता आहे. याची डिझाईन Full Sleeve आहे, तर Neck style V-Neck आहे. या कूर्त्याची किंमत 1,499 असून तूम्हाला हा कूर्ता फक्त 499 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4iskjBm

Cotton Printed Designer Short Kurta for Men
Cotton Printed Designer Short Kurta for MenSakal Prime Deals

Men Cotton Regular Kurta

पिस्ता रंगातील हा कुर्ता अनेक तरूणांनी ट्राय केला आहे. या कुर्त्यावर असलेली पांढऱ्या रंगातील डिझाईन तूम्हाला नक्की आवडेल. याची किंमत 2,199 असून हा फक्त 703 मध्ये मिळेल. 100% Cotton, Full Sleeve, Knee Length, Round Neck, Pattern Solid असलेला हा कूर्ता आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4isl79m

See Designs Men Cotton Regular Kurta
See Designs Men Cotton Regular KurtaSakal Prime Deals

Men's Cotton Kurta with Designer Embroidery Allover

SOJANYA ब्रँडचा Men's Cotton Kurta यंदाच्या वेडींग सिझनला अधिक हा ट्रेंडीग कुर्ता आहे. तूम्ही लग्नात संगित सोहळ्यात हा कूर्ता घालू शकता. या कूर्ताचे कापड 80% Cotton, 20% Linen आहे. पांढऱ्या पायजम्यावर तूम्ही हा जांभळ्या रंगाचा कूर्ता घालू शकता. याची किंमत फक्त 719 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/44CZb88  

SOJANYA
SOJANYASakal Prime Deals

Men Cotton Classic Kurta

तूम्हाला पांढऱ्या रंगाचे कपडे आवडत असतील. तर तूम्हाला हा कूर्ताही आवडेल. कारण, VASTRAMAY Men Cotton Classic Kurta प्लेन व्हाईट रंगाचा आहे. या कूर्त्याची किंमत 1,999 असून तूम्हाला हा कूर्ता 799 इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/42LVXgj

VASTRAMAY Men Cotton Classic Kurta
VASTRAMAY Men Cotton Classic Kurta Sakal Prime Deals

Men's Jacquard Silk Geometric ONLY Long Kurta

फंक्शन लुकसाठी तूम्ही कुर्ता शोधत असाल तर SOJANYA ब्रँडचा Men's Jacquard Silk Geometric ONLY Long Kurta निवडा. कारण, हा कूर्ता तूम्ही लग्नात हळदीला घालू शकता. याची किंमत 890 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4iAbO7w

SOJANYA (Since 1958 Men's Jacquard Silk Geometric ONLY Long Kurta
SOJANYA (Since 1958 Men's Jacquard Silk Geometric ONLY Long Kurta Sakal Prime Deals

Men's Solid Cotton Kurta – Crafted for Elegance

SOJANYA ब्रँडचा Men's Solid Cotton Kurta Crafted for Elegance सुंदर आहे. याची किंमत 729 इतक्या किंमतीत मिळेल. या कूर्त्यामध्ये तूम्हाला अनेक रंगही मिळतील. हा कॉटनचा असून Full Sleeve कूर्ता आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3RwxwOB

Men's Solid Cotton Kurta – Crafted for Elegance
Men's Solid Cotton Kurta – Crafted for Elegance Sakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com