

नव्या घराचे बांधकाम सुरू असताना आपण अनेक नव्या गोष्टी पाहत असतो. लोकांनी त्यांच्या घरात ज्या वस्तू बसवलेल्या आहेत, त्या सोडून इतर काही ट्रेंडी आहे का, ज्याने आपले घर सुंदर दिसेल, त्याचा आपण नेहमी विचार करतो. नवे घर बांधताना बाथरूम, किचन, लिविंग एरिया या ठिकाणी नव काही करता येईल हे आपण पाहत असतो. तुम्ही अशाच वस्तूंच्या शोधात असाल तर तुमची काळजीच मिटली.
नव्या घरासाठी लागणाऱ्या बाथरूम, स्वच्छतेसाठीचे मॉप, घरात कामी येणारे लॅडर्स अशा बऱ्याच वस्तू ॲमेझॉनवर ऑफरमध्ये मिळणार आहेत. ॲमेझॉनच्या सेलमध्ये तुम्हाला अनेक वस्तू डिस्काउंटमध्ये मिळतात. या वस्तू कोणत्या आहेत आणि त्यांच्या किमती किती आहेत जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आजकाल बाथरूममध्ये लागणारे कमोड, बेसिन, शॉअर हे अनेक डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत. तूम्हीही नव्या घरासाठी अशा ट्रेंडी वस्तू शोधत असाल तर नक्कीच याचा तूम्हाला फायदा होईल. या वस्तूंच्या किंमतीवर 75% असणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
घरात चोरी होण्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लोक सुरक्षेचा विचार करतात. घरात सीसीटीव्ही कॅमेरा, लॉकर्स बसवतात. तूम्हीही अशा सेफ्टी वस्तूंच्या शोधात असाल तर Amazon वरून या गोष्टी मागवा. ज्या तूम्हाला फक्त 65 टक्के ऑफरमध्ये मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
घराच्या स्वच्छतेसाठी अनेक वस्तू लागतात. घर स्वच्छ ठेवणे या वस्तूंमुळे सोपे होते. तूम्ही घरासाठी डस्टर्स,क्लिनिंग ब्रश, स्टँडींग ब्रश अशा वस्तू शोधत असाल तर तूम्हाला Amazon वर या वस्तू निम्म्या किंमतीत मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
घरात कधी कोणती गोष्ट लागेल काही सांगता येत नाही. त्याप्रमाणे घरात शिडीही लागते. आजकाल गृहिणींना उपयुक्त ठरतील अशा Ladders तूम्हाला मिळतील. या वस्तू तूम्ही 70 टक्के ऑफरमध्ये मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
घरात काही काम काढलं अनेक वस्तू लागतात. जसे की, Corded and cordless drills, hand tools, drill kits, cutting tools, angel grinders,measuring tool तर या वस्तू तूम्हाला स्वस्तात मिळतील. या amazon वर वस्तू 60% off मध्ये मिळणार आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
नव्या घरासाठी नेहमीच smart plugs बसवले जातात. त्यामध्येही अनेक नवे डिझाईन्स पाहीले जातात. तूम्ही smartswitches,smart switch modules शोधत असाल तर amazon वर मिळतील. इथे सर्व प्रकारचे इलेक्ट्रिकल वस्तूही मिळतील. यांच्या किंमतीवर तूम्हाला 80% सूट मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.