
आज मदर्स डे आहे. सायंकाळच्या वेळी तूम्ही आईला स्पेशल ट्रिट दिली असेल. तिचा हा दिवस गोड बनवला असेल. पण एकच दिवस सेलिब्रेशन करून आईच्या ऋणातून मुक्त होता येणार नाही.त्यामुळे तूम्ही आईला या संपूर्ण महिनाभर गिफ्ट देऊ शकता. या गिफ्ट मुळे आईच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणीत होईल.
आज आईसाठी तूम्ही खास भेटवस्तू घेऊ शकता. आईला छोट्या छोट्या गोष्टीतूनही आनंद मिळतो. जर तूम्ही आईला भेट देणार असाल तर Amazon वरून नक्कीच काहीतरी मागवू शकता. इथे आईला आवडतील अशा वस्तू डिस्काऊंटमध्ये मिळत आहेत.
बेस्ट मॉम लिहीलेली फोटो फ्रेम आहे. Deep Print Customized Photo Fridge Magnets Best MOM Mothers Day Special आहे. ही फ्रेम Wooden ची आहे. याची किंमत 269 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आईच्या किचनमध्ये शोपिस म्हणून ठेवण्यासाठी हे बेस्ट गिफ्ट आहे. CraftVatika Mother and Baby Son Statue Showpiece आहे. हा सुंदर पिस Handmade Mother and Child Sculpture for Home Decor आहे. याची साईज 5.5x2.8x5.4 Inches आहे. या शोपिसची किंमत 1,099 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Giftplease I Have Best Mom in The World हा Wooden Idols आहे. तुमची आई वर्किंग वुमन असेल तर तूम्ही तिला हे भेट देऊ शकता. Best Gift for Mom 6 x 6 Inches (TP-123) आहे. याची किंमत फक्त 199 आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आईला दागिने आवडतात. पण दागिन्यांपेक्षा तिला ते सांभाळून ठेवणे जमत नाही. पण तूम्ही आईला ज्वेलरी बॉक्स भेट द्या. ज्यामुळे आईचे दागिने सुरक्षित राहतील. ZYNTIX Wooden Kashmiri Carved Jewellery Box for Women चा हा बॉक्स, Unique Decorative Box (8 X 5 Inch) अशी याची साईज आहे. याची किंमत 699 आहे, मात्र ऑफरमध्ये तूम्हाला हे फक्त 495 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आजकाल स्टेटसला कार्टून ठेवले जातात. तर स्टेटसचे फोटोही घिब्ली स्टाईलचे कार्टून ठेवले जातात. आईसाठी Avataar Studio Personalized Caricature Gift Customized Photo Frame भेट द्या. ही फ्रेम तूम्हाला 449 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मुलांचे बालपणापासूनचे फोटो जपून ठेवणे आईला आवडते. त्यामुळेच तूम्ही चिल्ड्रन्स डेला खास स्टेटस ठेऊ शकता. यासाठी आईला खास CDM Beautiful Mother's Day Photo Frame भेट द्या. या फ्रेमची साईज A4 आहे. ही Frame Off White आहे. याची किंमत 999 आहे, मात्र तूम्हाला ही फ्रेम फक्त 299 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ZOCI VOCI Mother's Day Gifts हे गिफ्ट कस्टमाईज आहे. Personalized Engraved Lamps, Unique & Creative Gifting Ideas आहे. या गिफ्टमध्ये Eternal Need, Warm Light आहे. या गिफ्टची किंमत 2,499 असून तूम्हाला हे गिफ्ट फक्त 1,234 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आजकाल कुशनवरही फोटो प्रिंट करण्याचा ट्रेंड आला आहे. तूम्ही क्युट अशा उशीवर आईसह तूमचा फोटो प्रिंट करू शकता. हे बेस्ट गिफ्ट आहे. हे कूशन 698 रूपयाचे आहे. मात्र 360 रूपयाला ही उशी मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.