
थोडक्यात -
नवरात्रीमध्ये केवळ महिलांसाठीच नाही, तर पुरुषांसाठी देखील बाजारात विविध पर्याय उपलब्ध असतात.
पुरुषांसाठी कुर्ता, कोटी, शेरवानी, शॉर्ट कुर्ता हे पर्याय गरबा आणि डांडिया खेळण्यासाठी सर्वोत्तम ठरतात.
महिला पुरूष दोघांसाठीही तूम्हाला amazon वर अनेक बेस्ट पर्याय मिळतील.
तूम्ही पती,मित्र,भाऊ, वडील यांच्यासाठी खास ड्रेस मागवू शकता. तूम्ही amazon वरून डिस्काऊंटमध्ये ड्रेस खरेदी करू शकता.
नवरात्री हा सण केवळ महिलांसाठीच नव्हे, तर पुरुषांसाठी देखील फॅशनचा एक उत्तम संधी असतो. या सणात कुर्ता-पायजामा, नेहरू जॅकेट आणि इंडो-वेस्टर्न ड्रेस हे आउटफिट्स सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात. हे केवळ आरामदायकच नसून, सणाच्या वातावरणात स्टायलिश देखील दिसतात.
नवरात्रीमध्ये पुरुषांसाठी देखील बाजारात विविध पर्याय उपलब्ध असतात. तुम्हाला सांगू इच्छितो की, पुरुषांसाठी कुर्ता, कोटी, शेरवानी, केड्यू आणि शॉर्ट कुर्ता हे पर्याय गरबा आणि दांडिया खेळण्यासाठी सर्वोत्तम ठरतात.
नवरात्रीमध्ये नऊ दिवस गरबा खेळला जातो. प्रत्येक दिवशी वेगळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे असतात. ज्यामध्ये कुर्त्यांवर बारीक नक्षिकाम केलेले आहे. तूमच्यावर हे ड्रेस उठून दिसतील.
नवरात्रीमध्ये नऊ दिवस गरबा खेळला जातो. प्रत्येक दिवशी वेगळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे असतात. ज्यामध्ये कुर्त्यांवर बारीक नक्षिकाम केलेले आहे. तूमच्यावर हे ड्रेस उठून दिसतील.
महिला पुरूष दोघांसाठीही तूम्हाला amazon वर अनेक बेस्ट पर्याय मिळतील. तूम्ही पती,मित्र,भाऊ, वडील यांच्यासाठी खास ड्रेस मागवू शकता. तूम्ही amazon वरून डिस्काऊंटमध्ये ड्रेस खरेदी करू शकता.
UNIQUE MOMENTS पुरुषांसाठी कॉटन ब्लेंड मॉडर्न फिट कुर्ता पायजमा आहे. हा फुल स्लीव, गुडघ्यापर्यंत लांबी, राउंड नेक, आणि बटण डाउन क्लोजर आहे. हा कुर्ता आरामदायक कॉटन ब्लेंड कापड वापरून तयार केलेला आहे. हा काळ्या रंगाचा कुर्ता, गळ्याभोवती, बटण पट्टीवर, बाह्यांच्या टोकांवर आणि किनाऱ्यावर बहुरंगी भरतकामाने सजवलेला आहे. हा कूर्ता नवरात्र, लग्न समारंभ, उत्सव आणि कार्यक्रमात वापरण्यासाठी योग्य आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
VASTRAMAY पुरुषांसाठी कॉटन ब्लेंड कुर्ता आहे. हा लॉन्गलाइन पठाणी स्टाईल रायॉन प्रिंटेड आहे. जो सण-उत्सवांसाठी स्टायलिश आणि आरामदायक आहे. हा कूर्ता नवरात्र, दिवाळी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी परफेक्ट आहे.
हा कूर्ता चांगल्या दर्जाच्या कॉटन कापडापासून तयार केलेला आहे. या कूर्त्याचे कापड टिकाऊपणाची खात्री देणारे कापड आहे. रिलॅक्स्ड पण टेलर केलेल्या फिटमध्ये डिझाइन केलेले, ज्यामुळे दिवसभर सहजतेने घालता येते.
कूर्त्यावार असलेले सुंदर भरतकाम आणि पारंपरिक नमुने, जे सण-उत्सवांमध्ये आकर्षक आणि स्टायलिश लूक देतात.
पुरूषांसाठी हा ड्रेस खरेदी करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
महाराजाचा कुर्ता पारंपरिक चूडीदार किंवा डेनिम जीन्ससोबत घालता येतो. नवरात्री सणाला डोळ्यासमोर ठेऊन हा खास कूर्ता खरेदी करण्यात आला आहे. महाराजाने खास नवरात्रसाठी तयार केलेले कुर्ता आहे. हा कूर्ता उच्च दर्जाचे, श्वास घेण्यास योग्य कॉटन वापरून बनवलेला आहे. दिवसभर गरबा किंवा सणाच्या कार्यक्रमांसाठी अतिशय आरामदायक आहे.
हा कूर्ता सणासुदीच्या कार्यक्रमांबरोबरच कॅज्युअल गेट-टुगेदरसाठीही योग्य आहे. हा स्टाईल आणि कम्फर्ट यांचा परिपूर्ण समतोल साधणारा आहे. तरुणांपासून प्रौढांपर्यंत प्रत्येकासाठी योग्य ठरेल असे विविध सणासुदीचे रंग आणि साइजमध्ये उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
DEELMO पुरुषांसाठी कॉटन ब्लेंड मॅंडरिन कॉलर सेल्फ वन डिझाईन फुल स्लीव्ह कॅज्युअल शॉर्ट कुर्ता आहे. हा आरामदायक कॉटन ब्लेंडचा कुर्ता आहे. हा कूर्ता एकाच बाजूला सॉलिड/प्रिंटेड पॅटर्नसह तुमचा कॅज्युअल लूक अधिक ट्रेंडी बनवतो.
हा कुर्ता फुल स्लीव्ह्समुळे अधिक स्टाईल आणि आराम मिळतो, कोणत्याही ऋतूसाठी योग्य आहे. हा शॉर्ट कुर्ता कॅज्युअल, सणासुदीचा, सुट्टीचा, लग्नाचा, डेट नाईट, पार्टी आणि फॉर्मल प्रसंगांसाठी एकदम योग्य आहे. मशीन वॉशेबल असल्यामुळे कुर्ता नेहमी ताजातवाना आणि आकर्षक राहतो.
पुरूषांसाठी हा ड्रेस खरेदी करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
MADHAVISTA पुरुषांसाठी प्रीमियम कॉटन ब्लेंडपासून तयार केलेला फुल स्लीव्ह प्रिंटेड शॉर्ट कुर्ता मॅंडरिन कॉलरसह येतो. हा शर्ट कॉटन ब्लेंडचा असून हा कॅज्युअल आणि फॉर्मल वापरासाठी आहे.
हा कुर्ता मऊपणा, हवेची झाकणारी क्षमता आणि ओलावा शोषण्याची चांगली क्षमता असलेले कापड – परिधान करताना मऊ आणि आरामदायक वाटते. उत्तम दर्जाचे कापड आणि शिवणकाम केलेला हा कुर्ता आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Amazon Brand चा हा Symbol पुरुषांसाठी 100% कॉटन एव्हरीडे मिड लेंथ कॅज्युअल कुर्ता आहे. हा रेग्युलर फिट कूर्ता असून 100% कॉटनचा आहे. हा कुर्ता रेग्युलर फिट आहे.
हा कूर्ता सर्व प्रकारच्या मिड लेंथ प्रिंटेड कुर्त्यांचे कलेक्शन आहे. सर्व प्रकारच्या कॅज्युअल प्रसंगांसाठी योग्य आहे. हे प्रिंट्स पिढ्यान्पिढ्या चालत आलेले असून भारताच्या समृद्ध कला आणि संस्कृतीचं सुंदर प्रतीनिधित्व करतात.
पुरूषांसाठी हा ड्रेस खरेदी करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
Majestic Man पुरुषांसाठी कॉटन रेग्युलर फिट शॉर्ट प्रिंटेड डिझायनर कुर्ता आहे. हा कुर्ता संपूर्णपणे कॉटन कापडामध्ये तयार केलेला आरामदायक स्लिम फिटमध्ये उपलब्ध आहे. आकर्षक प्रिंट, मँडरिन कॉलर आणि फोल्ड-अप स्लीव्ह, एक फ्रंट पॅच खिसा आहे. या कुर्त्यामध्ये वेगवेगळ्या साईज उपलब्ध आहेत. वाढदिवस, वर्धापन दिन किंवा इतर कोणत्याही खास प्रसंगी भेट देण्यासाठी एक चांगला पर्याय. पुरुषांसाठी उत्तम भेटवस्तू आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Majestic Man पुरुषांसाठी कॉटन रेग्युलर फिट कॅज्युअल मँडरिन कॉलर एथनिक मोटिफ्स प्रिंटेड लाँग रेग्युलर कुर्ता आहे. हा सौंदर्यपूर्ण रीत्या कॉटन कापडात तयार केलेला, हा कुर्ता आरामदायक रेग्युलर फिटमध्ये उपलब्ध आहे.
हा कुर्ता वाढदिवस, वर्धापन दिन किंवा इतर कोणत्याही प्रसंगी देण्यासाठी एक उत्तम भेटवस्तू – पुरुषांसाठी आदर्श पर्याय आहे. हा ड्रेस कॉटन कापडातील असून परिधान करण्यास अतिशय आरामदायक आहे.
पुरूषांसाठी हा ड्रेस खरेदी करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
1: नवरात्रीसाठी पुरुष कोणते पारंपरिक कपडे घालतात?
- कुर्ता-पायजमा, धोती-कुर्ता, नेहरू जॅकेटसह कुर्ता हे लोकप्रिय पर्याय आहेत.
2: नवरात्रीसाठी ट्रेंडी कुर्ते कुठे मिळतील?
- Amazon वर अनेक ट्रेंडी आणि स्टायलिश कुर्त्यांचे पर्याय उपलब्ध आहेत.
3: नवरात्री ड्रेससाठी कोणता रंग जास्त लोकप्रिय आहे?
- दररोजच्या रंगांप्रमाणे नऊ वेगवेगळे रंग ट्रेंडमध्ये असतात, पण कडक आणि पारंपरिक रंग जसे की केशरी, पिवळा आणि निळा जास्त पसंत केला जातो.
4: पुरुषांसाठी नवरात्री ड्रेसमध्ये कोणते डिझाईन ट्रेंडमध्ये आहे?
- एथनिक मोटिफ्स, फ्लोरल प्रिंट्स आणि ब्लॉक प्रिंट्स सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत.
5: नवरात्री ड्रेस Amazon वरून मागवण्याचा फायदा काय आहे?
- विविध पर्याय, सवलतीचे दर, सोपी परतावा पद्धत आणि घरपोच डिलिव्हरी.
6: नवरात्री ड्रेससाठी कोणता फिट अधिक आरामदायक असतो?
- रेग्युलर फिट किंवा स्लीम फिट कुर्ते आरामदायक आणि आकर्षक दिसतात.
7: नवरात्री ड्रेस कसा मेंटेन करावा?
- सौम्य मशीन वॉश किंवा हाताने हलक्या साबणाने धुणे योग्य.
8: नवरात्रीसाठी नेहरू जॅकेट घालणं योग्य आहे का?
- होय, नेहरू जॅकेटसह कुर्ता घालणे एकदम ट्रेंडी आणि पारंपरिक लूक देतो.
9: Amazon वर प्लस साइजमध्येही कपडे मिळतात का?
- होय, अनेक ब्रँड्स प्लस साइज (XXL, XXXL) मध्येही कुर्ते उपलब्ध करून देतात.
10: नवरात्रीसाठी तयार कपड्यांचे कॉम्बो सेट उपलब्ध आहेत का?
- होय, Amazon वर कुर्ता + पायजमा + नेहरू जॅकेट असे कॉम्बो सेट्सही उपलब्ध आहेत.