
थोडक्यात -
नवरात्रीचा सण लवकरच सुरू होणार आहे. नवरात्रीचे ९ दिवस अत्यंत खास मानले जातात.
या खास समारंभात दिवसभर नाहीतर रात्रीच्या गरबा अन् दांडियासाठीही खास लुक करावा लागतो.
या ९ दिवसात तू्हालाही सुंदर दिसायचे असेल तर वेगळ्या स्टाईलचे एथनिक कपडे हवे असतील तर amazon वरून मागवा.
Amazon Great Indian Festival Sale परत येत आहे २३ सप्टेंबरपासून, आणि Prime सदस्यांना २४ तास आधी ऑफरचा लाभ घेता येईल.
विशेषतः सुंदर लेहेंगा चोलीज, ज्या की पारंपरिक, एलिगंट आणि ग्लॅमरस आहेत.
नवरात्रीचा सण लवकरच सुरू होणार आहे. नवरात्रीचे ९ दिवस अत्यंत खास मानले जातात. या काळात देवींच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. या खास समारंभात दिवसभर नाहीतर रात्रीच्या गरबा अन् दांडियासाठीही खास लुक करावा लागतो. या ९ दिवसात तू्हालाही सुंदर दिसायचे असेल तर वेगळ्या स्टाईलचे एथनिक कपडे हवे असतील तर amazon वरून मागवा.
नवरात्रीच्या खास उत्सवासाठी पारंपरिक कपडे खरेदी करण्यासाठी amazon वर सर्वोत्तम संधी आहे. Amazon Great Indian Festival Sale परत येत आहे २३ सप्टेंबरपासून, आणि Prime सदस्यांना २४ तास आधी प्रवेश मिळणार आहे. विशेषतः सुंदर लेहेंगा चोलीज, ज्या की पारंपरिक, एलिगंट आणि ग्लॅमरस आहेत.
या लेहेंगा तुम्हाला नवरात्रीच्या रात्री, लग्नसमारंभात किंवा पार्टीमध्ये आकर्षणाचं केंद्र बनवतील. जेक्वार्ड पासून पटोला आणि फॉइल वर्क पॅटर्नपर्यंत Amazon वर सर्व काही उपलब्ध आहे, जे यंदाच्या सणासाठी तुमच्या ड्रेसिंगला खास बनवेल.
जय वरूडी क्रिएशन महिला तुस्सर सिल्क लेहेंगा चोळी सेट आहे. हा लेहंगा सुंदरशा पटोला प्रिंटसह फॉइल वर्कचा आहे. हा लेहंगा आणि दुपट्टा तुस्सर सिल्कचा आहे. या लेहंग्यावर इक्कत पटोला प्रिंट फॉइल वर्क बॉर्डर आहे. या लेहंग्याची साईज ४२ इंचपर्यंत सपोर्टेड आहे. याचा घेर ३.४० मीटर आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
नटखट ब्रँडचा हा सुंदर घागरा ड्रेस आहे. हा घाघरा चोळी गरबा पोशाख असून खास गुजराती स्टाईलमधील कॉटन रेयॉन लांब स्कर्ट लेहेंगा आहे. हा ड्रेस पूर्णपणे शिवलेला असून वापरण्यास तयार घाघरा चोळी सेट आहे, दुपट्टा व डांडिया स्टिकसह येतो. या ड्रेसच्या पॅकेजमध्ये १ सेट लेहेंगा चोळी, दुपट्टा, डांडिया स्टिक समाविष्ट आहेत.
नवरात्रीसाठी हा ड्रेस खरेदी करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
पारंपरिक १० मीटर घेर असलेला हा सुंदर लेहंगा आहे. जो तूम्ही केवळ गरब्यासाठी नाही तर इतर कार्यक्रमांसाठीही वापरू शकता. हा अमेरिकन क्रेप सॉलिड लेहेंगा आहे जो गोटा लेस वर्कचा आहे.
या लेहंग्याला गोल्डन बॉर्डर आणि उभ्या रेषांसह आकर्षक अमेरिकन क्रेप लेहेंगा आहे. हा सण, पारंपरिक समारंभ व उत्सवांसाठी परफेक्ट आहे. सॉफ्ट व श्वास घेण्याजोग्या अमेरिकन क्रेपपासून तयार केलेला आहे. नवरात्री, गरबा, दांडिया, लग्नसमारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी खास तयार केलेली.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
PURVAJA महिलांसाठी जाक्वार्ड सेमी-स्टिच्ड लेहेंगा चोळी सेट आहे. या लेहंग्याची साईज ४२ इंचपर्यंत कमी जास्त करता येते. या लेहेंग्याची लांबी ४४ इंच आहे. या दुपट्ट्याची लांबी २.२० मीटरची आहे. या ड्रेसचा रंग अधिक सुंदर आहे. यावर असलेले बारीक नक्षीकाम तूम्हाला अधिक सुंदर लुक देतात. हा ड्रेस तूम्हाला 849 इतक्या रूपयात मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
नटखट ड्रेस हा गरबा साठी डांडिया स्टिकसह घाघरा चोळी आहे. पारंपरिक गुजराती शैलीतील कॉटन रेयॉन लेहेंगा आहे. हे एक पूर्णतः शिवलेले, वापरण्यास तयार घाघरा चोळी सेट आहे, ज्यामध्ये दुपट्टा आणि डांडिया स्टिक समाविष्ट आहे. हा लेहंगा फ्री साईज आहे. तूम्हाला या ड्रेसच्या पॅकेजमध्ये १ सेट लेहेंगा चोळी, १ दुपट्टा, १ डांडिया स्टिक आहे.
नवरात्रीसाठी हा ड्रेस खरेदी करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
ISHAANCHI महिला नवरात्री बंधणी गाऊन आहे. हा मॉडर्न लुक देणारा ड्रेस आहे. जॉर्जेटमध्ये गामथी वर्क, रिअल मिरर व कोडी लेससह येतो. १२ मीटर घेर असून कॉटन इनर, पूर्णतः शिवलेला आहे. याची साईज M ते XXL साईजमध्ये अॅडजस्ट होणारा आहे. हा ट्रेंडी गाऊन कॉलेज फेस्टिव्ह डेजसाठी परफेक्ट आहे. नवरात्रीमध्ये गिफ्ट देण्यासाठीही हा ड्रेस परफेक्ट आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Dream Crushers महिला डोला सिल्क लेटेस्ट नवीन पटोला प्रिंटेड नवरात्री लेहेंगा चोळी सेट लेहेंगा आहे. हा लेहंगा डोला सिल्क कापडातील असून यावर मीनाकारी फॉइल प्रिंट आहे. या लेहंग्यासोबत तूम्हाला ओढणी आणि ब्लाऊजचे कापड मिळेल. ज्यामध्ये तूम्ही हव्या त्या प्रकारचे ब्लाऊज शिवून घेऊ शकता.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हा महिलांसाठी ट्रेंडिंग डिझायनर तुस्सर सिल्क लेहेंगा चोळी आहे. हा फॉइल वर्कसह पटोला प्रिंट आहे. हा नवरात्र व लग्नासाठी ग्लँमरस लुक देणारा लेहंगा आहे. हा लेहंगा तुस्सर सिल्क कापडापासून बनलेला आहे.
हा ड्रेस इक्कत पटोला प्रिंट फॉइल वर्क बॉर्डरसह येतो. प्रिंटेड फॉइल वर्क बॉर्डरसह येतो. या इक्कत पटोला प्रिंट, गोटा पट्टी लेस बॉर्डर आहे. या लेहंग्याची किंमत 999 इतकी आहे.
नवरात्रीसाठी हा ड्रेस खरेदी करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
1. नवरात्रीसाठी कोणता ड्रेस योग्य आहे?
नवरात्रीसाठी पारंपरिक चणिया-चोळी किंवा रंगीत लेहंगा उत्तम आहे.
2. गरबा आणि डांडियासाठी कोणता कपडा परफेक्ट?
हलका, रंगीबेरंगी आणि आरामदायक कॉटन किंवा जॉर्जेट कपडा परफेक्ट असतो.
3. Amazon वरून नवरात्री ड्रेस कसा खरेदी करावा?
Amazon वर रेटिंग आणि रिव्ह्यू वाचून विश्वासू विक्रेता निवडा आणि ऑर्डर द्या.
4. नवरात्रीसाठी ड्रेसच्या किंमती किती असतात?
लेहंग्यांच्या किंमती १००० रुपयांपासून ते लाखांपर्यंत असू शकतात.
5. नवरात्री ड्रेस कधी मागवावा?
सणाच्या काही आठवड्यांपूर्वीच ऑनलाइन ऑर्डर करणे चांगले.
6. कोणते रंग नवरात्रीसाठी लोकप्रिय आहेत?
लाल, पीला, निळा, गुलाबी आणि हरा हे रंग लोकप्रिय आहेत.
7. नवरात्री ड्रेस कसा फिटिंगमध्ये बघावा?
फिटिंगसाठी साईज चार्ट तपासा आणि मोजमाप नीट करा.
8. नवरात्रीसाठी ड्रेस कसा स्टाइल करावा?
ज्युवेलरी आणि मेकअपसह पारंपरिक लूक द्या.
9. Amazon वरून ड्रेस सुरक्षितपणे कसा खरेदी करावा?
फॉलो करा - पेमेंट गेटवे, रिटर्न पॉलिसी आणि ग्राहक सेवा.
10. नवरात्री ड्रेससाठी कोणते अॅक्सेसरीज वापरावेत?
बंगड्या, चूळ, स्टेटमेंट नेकलेस आणि कापडाचे बोरक्याचे पायजमे.