Back Pain Pillows on Amazon : कंबरदुखीची तिव्र वेदना आता विसरून जा, amazon वर Back Pain Pillow वर मिळतेय भरघोस ऑफर

Pillows for Back Pain Relief : Amazon वर अशा अनेक प्रकारच्या उशी आहेत ज्या तुम्हाला वेदनांमध्ये तुमची काळजी घेतील.
Comfortable Back Pain Pillows
Comfortable Back Pain PillowsSakal Prime Deals
Published on

 Best Pillow for Back Pain – Amazon Offer, Instant Relief

आजकाल खाण्याच्या वाईट सवयींमुळे लोकांना शारीरिक वेदनांचा सामना करावा लागत आहे. कंबर दुखी, मान दुखीचा सामना करावा लागतो. पाठ-मान दुखीवर अनेक उपाय आहेत. त्यापैकी लोक नैसर्गिंक उपायांचा वापर करणे अधिक पसंत करतात. त्यापैकी कंबरेच्या वेदनेसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उशा आल्या आहेत. ज्यांचा वापर केल्याने कंबरेच्या वेदना कमी होऊ शकता.  

कंबरेमध्ये होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळवण्यात उशी तुमची मदत करू शकते.ऑनलाईन अशा उशा बाजारात मिळतात. ज्या तुम्ही वापरल्याने तूम्हाला आराम मिळू शकतो. Amazon वर अशा अनेक प्रकारच्या उशी आहेत ज्या तुम्हाला वेदनांमध्ये तुमची काळजी घेतील.    

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4n0LoPP

The White Willow Wedge Pillow

वर्क फ्रॉम होम काम करणाऱ्या महिलांना बॅक पेनचा म्हणजे पाठीदुखीचा त्रास होतो. मानही अवघडलेली असते. अशावेळी The White Willow Wedge Pillow for Back Support ही पिलो उपयोगी पडू शकते. ही उशी Acid Reflux, Leg Elevation GERD, Sleep apnea, Post Surgical Recovery Adjustable Memory Foam & HR Foam with Headrest सह येते. या उशीचा रंग Grey आहे. तर हिची किंमत 3,371 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4njNBWG

The White Willow Wedge Pillow
The White Willow Wedge PillowSakal Prime Deals

Memory Foam Pillow

तिव्र पाठदुखी, मानदुखी होत असेल तर रात्रभर झोप लागत नाही. Memory Foam Pillow ही Contour Cervical Orthopedic Memory Foam आहे. ही Pillows Supports Neck Pain आहे. Shoulder Pain for Sleeping, Ergonomic Cervical Pillow Neck Support Pillow for Side Back (A1) अशी ही उशी आहे. याची किंमत फक्त 599 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/43WUXI5

Memory foam
Memory foamSakal Prime Deals

AGEasy Antara Wedge Pillow

AGEasy Antara Wedge Pillow ही 100% Memory Foam Orthopedic आहे. ही उशी Triangular Cushion आहे. जी Leg Elevation, Back Support, Pregnancy, Acid Reflux, Snoring इत्यादी समस्या असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे. ही उशी Improves Comfort & Posture आहे. ही उशी फक्त 1,499 इतक्या किंमतीची आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4ec85ws

AGEasy Antara Wedge Pillow
AGEasy Antara Wedge PillowSakal Prime Deals

Dr Trust USA Cervical Sleeping Pillow

Dr Trust USA हे Cervical Sleeping Pillow आहे. Spondylitis, Back & Neck Pain Relief देणारी ही उशी आहे. या उशीची साईज 500 x 230 x 100 mm आहे. Removable Cover, Supports Back/Side/Stomach Sleepers, Anti-Snoring (Small) अशी या उशीची वैशिष्ट्ये आहेत. या उशीची किंमत 699 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4ludPnJ

Dr Trust USA Cervical Sleeping Pillow
Dr Trust USA Cervical Sleeping PillowSakal Prime Deals

Eder Care Pillow

Eder Care हा Doctor Recommended Coccyx Seat Cushion आहे. जी Tailbone Pain Relief,Sciatica Pain Relief,Hip Support,Lower Back Support साठी बेस्ट आहे. ही Orthopedic Foam Chair Cushions for Sitting with Removable Cover. - Blue आहे. या उशीची किंमत 449 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/44cI8bw

Eder Care Doctor
Eder Care Doctor Sakal Prime Deals

ORTHICO Gel Memory Foam Back Support Pillow

ORTHICO हे Gel Memory Foam Back Support Pillow for Bed आहे. हे Lumbar Support Pillow for Back Pain Relief चे आहे. हे Ergonomic Back Pillow for Pregnancy, Spine Support, Bed Back Support and Post-Surgery Recovery देणारे आहे. याची किंमत 1,175 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3ZBLwuR

ORTHICO Gel Memory
ORTHICO Gel MemorySakal Prime Deals

DEBIK I Orthopaedic Coccyx Donut Pillow Seat Cushion

DEBIK हे Orthopaedic Coccyx Donut Pillow Seat आहे. ही Cushion for Lower Back Pain, Sciatica, Tailbone, Lumbar Pain Relief देणारी उशी आहे. या उशीची किंमत 594 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/44fxHF7

DEBIK I Orthopaedic Coccyx
DEBIK I Orthopaedic CoccyxSakal Prime Deals

Orista™ Wedge Pillow

Orista™ ब्रँडची Wedge Pillow Made with Advance Gel Blended Memory Foam सह येते. ही उशी Complete Back Support, Acid Reflux, Anti Snoring, Leg Elevation, Improves Comfort and Posture पासून आराम देणारी आहे. हीची साईज 20 x 20 x 10 Inch अशी आहे. या उशीची किंमत 1,599 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/440qB66

Orista™ Wedge Pillow Made with Advance Gel Blended Memory Foam
Orista™ Wedge Pillow Made with Advance Gel Blended Memory FoamSakal Prime Deals

kossto Wedge Cushion

kossto Wedge Cushion आहे. ही Wedge Pillow Memory Foam for Back Support, Acid Reflux, Snoring, GERD, Leg Elevation, Pregnancy साठी उपयुक्त आहे. या उशीची साईज 18L x 17.5W x 11H Inch आहे. याची किंमत 1,259 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/44heGlE  

BEAN LAB Orthopaedic Donut Pillow

BEAN LAB Orthopaedic Donut Pillow ही Coccyx Cushion आहे. जी Tailbone Pain Relief, Medium Firm Memory Foam Seat Cushion for Office Car साठीही आहे. Tailbone Pain Relief Cushion & Piles Pillow for Sitting साठीही परफेक्ट आहे. याची किंमत 1,099 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/442CMzr

BEAN LAB Orthopaedic Donut Pillow
BEAN LAB Orthopaedic Donut Pillow Sakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com