
थोडक्यात -
कोणताही सण असो वा शुभ कार्यक्रम घरात, दारात मोठ-मोठ्या रांगोळ्या काढल्या जातात. रांगोळ्या काढल्याने घरात सण-समारंभ असल्याचे लक्षात येते.
सध्या संस्कार भारती रांगोळी, सण असेल तर त्या रिलेटेड रांगोळीची डिझाईन काढली जाते.
बाप्पांच्या स्वागतासाठी तूम्ही मोठी,छोटी रांगोळी काढणार असाल तर amazon वरून ट्रेंडींग असलेले रांगोळीचे साचे मागवू शकता.
हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाच्या वेळी करण्याच्या काही गोष्टी असतात. ज्या गोष्टी केल्याने आपला उत्साह अधिक वाढतो. घरात प्रसन्न वातावरण निर्माण होतं. यापैकी एक आहे रांगोळी. कोणताही सण असो वा शुभ कार्यक्रम घरात, दारात मोठ-मोठ्या रांगोळ्या काढल्या जातात. रांगोळ्या काढल्याने घरात सण-समारंभ असल्याचे लक्षात येते.
घर छोटं असो वा मोठं प्रत्येकाच्या दारात रांगोळी दिसतेच. सध्या संस्कार भारती रांगोळी, सण असेल तर त्या रिलेटेड रांगोळीची डिझाईन काढली जाते. पण , प्रत्येकाला ही गोष्ट जमत नाही. रांगोळी काढण्याचं काम सोपं करण्यासाठी बाजारात साचे उपलब्ध आहेत.
रांगोळी काढण्यासाठी आणि आकार काढून घ्यावा लागतो त्यानंतर त्यामध्ये रंग भरले जातात. हे वेळखाऊ काम वाटू शकतं. हे काल कमी वेळात करण्यासाठीच हे साचे आहेत. जे, तूम्ही कमी वेळा सुबक अशी रांगोळी रेखाटू शकता.
लवकरच सर्वांच्या घरी गणपती बाप्पांचे आगमन होईल. बाप्पांच्या स्वागतासाठी तूम्ही मोठी,छोटी रांगोळी काढणार असाल तर amazon वरून ट्रेंडींग असलेले रांगोळीचे साचे मागवू शकता. हे छोटे-मोठे साचे तूमची रांगोळी सुबक बनवण्यासाठी मदत करू शकतात.
तूम्हाला रांगोळीसाठी कायमस्वरूपी टिकावा असा साचा हवा असेल तर तूम्ही कांबी कोलम साचा खरेदी करा. कारण, हे साचे उच्च दर्जाच्या कापडाने बनवलेले असून त्याला लाकडी फ्रेम आहे. या साच्याचे वजन 125 ग्रॅम, लांबी: 10 इंच, रुंदी: 10 इंच, उंची: 2 सेमी आहे.
आपल्या प्रिय व्यक्तींना भेटवस्तू म्हणून देण्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे. या साच्यातून तूम्ही अतिषय अवघड वाटणारी साऊथ इंडियन रांगोळीची डिझाईन सहज बनवू शकता.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कांबी कोलम बॉर्डर रांगोळी साचा (सिक्कू कोलम साचा) उच्च दर्जाच्या कापडापासून बनवलेला असून त्याला लाकडी फ्रेम आहे. या साचेचे वजन: 145 ग्रॅम, लांबी: 17 इंच, रुंदी: 5 इंच, उंची: 2 सेंटीमीटर आहे. हा साचा वापरून तूम्ही दारात, पायऱ्यांवर तसेच बाप्पाच्या सजावटीजवळ सहज बॉर्डर रांगोळी काढू शकता.
हा साचा खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
वेगवेगळ्या आकारातील रांगोळी काढल्यानंतर त्यावर छोट्या आकाराचे साच्यांनी डिझाईन काढली तर तूमची मोठी रांगोळी तयार होईल. Ready to Draw Rangoli चे हे १६ साचे आहेत. या प्रत्येक साच्याची साईज 4x4 इंच इतकी आहे. या साच्यांची किंमत 250 इतकी आहे.
हे साचे खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Craftvatika पोर्टेबल रांगोळी साचा आहे. छान रांगोळी काढणे आता अगदी सोपे झाले आहे. हा साचा नवशिक्यांपासून ते अनुभवी लोकांपर्यंत सर्वांसाठी वापरण्यास सोपा आहे. तुम्ही या डिझाईनला सहज आणि अचूकपणे पुन्हा तयार करू शकता.
Craftvilla चा हा रांगोळी साचा आहे. याचा आकार 12 इंच आहे. या साच्यामुळे वेळ वाचतो आणि सुबक रेखीव रांगोळीही तयार होते.
हा साचा खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अवंती क्रिएशनने हे खास रांगोळी साचे तयार केले आहेत. जे फ्लोअरसाठी आहेत. या साच्यांसोबत तूम्ही 200 ग्रॅम काळी रांगोळी पावडर आहे. गणेशोत्सव सजावटीसाठी हा 4 इंच गोल साचा कामी येईल. या साच्यांमध्ये तूम्हाला 10 साच्यांचा सेट आहे. हा सेट तूम्हाला 199 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
12 इंच रांगोळी साचा आहे. हा रांगोळी मेकिंग टूल्स किट आहे. उत्सवासाठी रियुझेबल, पोर्टेबल आणि फ्लोटिंग रांगोळी टेम्पलेट आहे. या 12 इंची रांगोळी टेम्पलेटमुळे तुमच्या घरातील सणासुदीच्या सजावटीत चारचांद लागतील. हे रांगोळी टेम्पलेट प्रवेशद्वार, दरवाजे किंवा मंदिरांसाठी सजावटीसाठी वापरले जाऊ शकते.
हा सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
TOTA रांगोळी साचे आहेत. जे 4x4 इंच, 6 एमडीएफ रंगीबेरंगी रांगोळी साचे आहेत. रियुझेबल 3D रांगोळी मॅट्स आहेत. दिवाळी, नवरात्र, पोंगल, ओणम, पूजा सजावटीसाठी खास आहेत. 6 रेडीमेड गोल्डन MDF रांगोळी साचे, वेगवेगळ्या सुंदर डिझाइन्समध्ये आहेत. हे पोर्टेबल लाकडी साचे फोल्ड न होणारे आहेत आणि सहज हलवता येतात.
साचे वापरून तुम्ही सहजपणे रांगोळी काढू शकता आणि तयार रांगोळी पायऱ्यांवर, दाराच्या प्रवेशद्वारावर, टेबलवर किंवा तुमच्या आवडत्या जागी ठेवू शकता. या साच्यांना ब्रश किंवा कापडाने साफ करा आणि पुन्हा वापरा
हा सेट खरेदी करणार असाल तर खालील लिंकवर क्लिक करा.
FAQs -
- रांगोळी ही एक पारंपरिक भारतीय लोककला आहे, ज्यामध्ये सण-उत्सवांच्या वेळी घरांच्या प्रवेशद्वाराजवळ जमिनीवर रंगीबेरंगी नमुने तयार केले जातात.
- होय, रांगोळी काढण्याचे वेळखाऊ काम साच्यांमुळे सोपे होते. बराच वेळ वाचतो आणि रांगोळीही सुबक तयार होते.
- रांगोळीला भारतात सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दृष्टीने खूप महत्त्व आहे.