
थोडक्यात -
सणासुदीच्या काळात प्रत्येकाच्या दारात, घरात मोठी रांगोळी काढली जाते.
तूम्ही जर रेडीमेट रांगोळी मॅट खरेदी केले. तर ते कुठेही ठेवता येते.
रेडीमेड मॅट रांगोळीमध्ये वेगवेगळ्या आकारातील रांगोळी आहेत.
Amazon वर अशी रेडीमेड रांगोळी उपलब्ध आहे. जी तूम्ही मार्केटहून अधिक स्वस्त दरात खरेदी करू शकता.
सणासुदीच्या काळात प्रत्येकाच्या दारात, घरात मोठी रांगोळी काढली जाते. बाप्पांच्या स्वागतालाही तूम्ही रांगोळी काढणार असाल. पण अद्याप पावसाळा सुरू आहे. रांगोळी पावसाने विस्कटली किंवा कुणाच्या तरी पायाने पुसली तर मात्र मन उदास होतं.
यासाठी तूम्ही जर रेडीमेट रांगोळी मॅट खरेदी केले. तर ते कुठेही ठेवता येते. ही रांगोळी पुसता येत नाही. तसेच, बाप्पांच्या सजावटीजवळही तूम्ही ही रांगोळी ठेऊ शकता. ज्यामुळे तूमच्या सजावटीला वेगळा लुक मिळेल.
रेडीमेड मॅट रांगोळीमध्ये वेगवेगळ्या आकारातील रांगोळी आहेत. ज्यामुळे तूम्ही ही रांगोळी गॅलरीमध्ये, पायऱ्यांच्या कोपऱ्यातही ठेऊ शकता. Amazon वर अशी रेडीमेड रांगोळी उपलब्ध आहे. जी तूम्ही मार्केटहून अधिक स्वस्त दरात खरेदी करू शकता.
क्युरिअस बटण रेडीमेड रांगोळी पट्टी आहे. ही ४x१२ इंच साईजची पट्टी आहे. ही रांगोळी पट्टी पुनर्वापरायोग्य आहे. जी लाकडी बेस आणि रांगोळी टेम्पलेट मॅट आहे. घराच्या सजावटीसाठी रांगोळी मॅट, घरगुती सजावटीसाठी दिवा, दिवाळी गिफ्ट दिवा, दीपक, मेणबत्त्या, घरसजावट करण्यासाठीही याचा वापर केला जाऊ शकतो.
यावर रंग भरलेले भाग कोरड्या कपड्याने किंवा ब्रशने स्वच्च करा. आणि ते पुन्हा वापरण्यासाठी तयार ठेवा. हे तूम्ही जेवणाच्या ताटाभोवती, पूजेच्या पाटाभोवतीही ठेऊ शकता.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
डेकोर अॅण्ड मोर हँडक्राफ्टेड गोटा पट्टी आणि मिरर वर्क केलेली रांगोळी आहे. दिवाळी सजावटीसाठी रांगोळी चटई टीलाइट कॅंडल होल्डरसह येते. हे टिकाऊ MDF बेसवर तयार केलेली ही रांगोळी मॅट हाताने लावलेल्या गोटा पट्टी डिझाईन्स आणि सुंदर आरसा कामाने सजवलेली आहे. घराचे प्रवेशद्वार, मंडप, पूजा खोली किंवा सणाचा कोपरा यांसाठी परिपूर्ण वातावरण तयार करतात.
या MDF रांगोळी सेटमध्ये जोडता येणारे तुकडे आहेत, जे तुम्ही काही मिनिटांत सहज मांडू शकता. याचा पुन्हा पुन्हा वापर करता येतो, त्यामुळे दिवाळी, लग्न समारंभ किंवा कौटुंबिक कार्यक्रमांसाठी हे एक आदर्श डेकोरेशन आहे.
यासोबत मॅचिंग डिझायनर दिवा होल्डर मिळतो, ज्यामुळे तुम्हाला तुमचे आवडते कॅंडल्स किंवा LED लाइट्ससह ते वापरता येते.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
वूल ड्रीम डेकोर, रेडीमेड रांगोळी चौकोनी मॅट आहे. हे रांगोळी मॅट २x२ फूटचे आहे. केवळ ड्राय क्लिनिंगसाठी, हलकी व दुमडण्यायोग्य आहे. या २x२ फूट रांगोळी मॅटमध्ये आकर्षक आणि सुंदर डिझाईन्स आहे. जी फुर वूल लोकरने मटेरियलने तयार केलेली आहेत, ज्यामुळे सजावट करणे अतिशय सोपे होते.
या मॅटवरील धूळ साफ करता येते. हे मॅट ड्रायक्लीनही करता येते. जेणेकरून माती किंवा डाग सहज निघून जातात.
खालील लिंकवर क्लिक करून हे रांगोळी मॅट खरेदी करा.
आकर्षक फुलांची रांगोळी मॅट आहे.हा सेटमध्ये चमकदार पिवळ्या पाकळ्यांसोबत लाल आणि हिरव्या रंगाचे सुंदर अॅक्सेंट आहेत. जे एक पारंपरिक सणासुदीचे वातावरण निर्माण करण्यासाठी उपयुक्त आहेत. दिवाळी, गणेश चतुर्थी आणि इतर पारंपरिक सणांसाठी आदर्श. यामध्ये सजावटीसाठी दिवे ठेवण्यासाठी खास जागा दिलेली आहे. या रांगोळी मॅटची साईज ३०.५ सेंटीमीटर (१२ इंच) आहे.
हा सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
द ब्राउन बॉक्सची ही रेडीमेड रांगोळी फॉर फ्लोअर आहे. ही मोठ्या आकाराची कृत्रिम रांगोळी, MDF रांगोळी, रांगोळी मॅट आहे. ही रांगोळी टिकाऊ आणि दीर्घकाळ टिकणारा, ज्यामुळे तुमची रांगोळी वर्षानुवर्षे सुंदर राहते.
पारंपरिक रांगोळी कलेची भावना दर्शवणारे जिवंत रंग आणि सुस्पष्ट डिझाईन्स यामध्ये आहे. रांगोळीमध्ये ७ तुकडे एकमेकांशी सहज जुळतात, काही मिनिटांत आकर्षक सजावट तयार करता येते.
ही रांगोळी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
MDF मटेरियलपासून तयार केलेली खास पोर्टेबल रांगोळी आहे. ही भरलेली रांगोळीही सहजपणे इकडून तिकडे हलवता येते. या चार नाजूक आणि आकर्षक डिझाईन्समध्ये उपलब्ध आहेत, प्रत्येकाचा आकार ११ x ११ इंच आहे.
ही पोर्टेबल रांगोळी विविध ठिकाणी मांडता येते. जिन्यावर, मुख्य रांगोळीभोवती सजावटीसाठी, पायवाटेच्या कडेने शोभा वाढवण्यासाठी, घराच्या कोपऱ्यात ठेवण्यासाठी किंवा टी-लाइट कॅंडल्ससोबत सजवून वातावरणात गोडवा आणण्यासाठी वापरता येते.
ही रांगोळी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सजावटीसाठी रांगोळी मॅट आहेत. हे २ फूट x २ फूटांचे रांगोळी मॅट आहेत. हवूल फेल्ट आणि मागे कॅनव्हास व नॉन-वुव्हन फॅब्रिकपासून बनलेल्या या रांगोळी मॅट आहेत. या दुमडता येण्याजोग्या, पुन्हा वापरता येण्याजोग्या आणि कुठेही सहज ने-आण करता येण्यास सोप्या आहेत.
या सेटवर प्रिंटेड मोर आणि मंडल डिझाईन्स, जे रांगोळी सजावट अधिक सुलभ आणि आकर्षक बनवतात. हे सेट तूम्ही पुन्हा वापरू शकता.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सुपर सॉफ्ट कॉटनपासून तयार केलेली रंगीबेरंगी रांगोळी मॅट तुमच्या घराच्या सजावटीला आधुनिक आणि आकर्षक स्पर्श देते. या मॅटचा आकार २४ x २४ इंच आहे. यामुळे ही चटई बेडरूम, लिव्हिंग रूम, किचन आणि मंदिरासाठी योग्य आहे.
ह्या आधुनिक डिझाईनमुळे तुमच्या घराला स्टायलिश आणि स्वागतार्ह रूप मिळते. उच्च प्रतीच्या कॉटनपासून बनवलेली ही चटई मऊपणा आणि सौंदर्य यांचे उत्तम संयोजन देते.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
द ब्राउन बॉक्सची ही रेडीमेड रांगोळी आहे. ही मोठ्या आकाराची कृत्रिम रांगोळी आहे. जी MDF रांगोळी मॅट आहे. हे मॅट टिकाऊ आणि दीर्घकाळ टिकणारे साहित्य, ज्यामुळे तुमची रांगोळी वर्षानुवर्षे सुंदर राहते.
प्रसन्न रंग आणि बारकावे असलेली रचना, जी पारंपरिक रांगोळी कलेचा सार दर्शवते. ७ तुकडे एकमेकांशी सहज जुळतात, ज्यामुळे काही मिनिटांत सुंदर सजावट तयार करता येते.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
रेडीमेड रांगोळी मॅट म्हणजे छानशा डिझाइनसह तयार केलेली मॅट, जी तुम्ही घरात कुठेही सहज ठेऊ शकता. यात तुम्हाला रांगोळी काढावी लागत नाही, त्यामुळे वेळ वाचतो आणि डिझाइनही परफेक्ट दिसते.
या मॅट्स प्रामुख्याने फॅब्रिक, रबर, किंवा पीव्हीसी मटेरियलमध्ये तयार केल्या जातात. त्या टिकाऊ व सहज धुवता येण्याजोग्या असतात.
Amazon वर ही मॅट्स सहज उपलब्ध आहेत. तुम्ही ऑनलाइन ऑर्डर करून घरीच मिळवू शकता.
होय, सध्या Amazon वर भरघोस सवलतीत रेडीमेड रांगोळी मॅट्स मिळत आहेत. ऑफर कालमर्यादित असू शकते.
या मॅट्स विविध रंग, आकार, आणि डिझाइन्समध्ये मिळतात. उदा. गोल, चौकोनी, फ्लॉरल डिझाईन, दिवाळी स्पेशल इत्यादी.
हे रांगोळी मॅट फक्त ओल्या कपड्याने पुसून स्वच्छ करता येतात. मशीन वॉशसाठी योग्य असलेल्या प्रकारांची माहिती प्रॉडक्ट डिटेलमध्ये दिली जाते.