
आजकाल चोरीचे प्रमाण वाढले आहे. ऑफिस, बँक, ज्वेलर्स अशा ठिकाणांसह घरात सुद्धा दिवसाढवळ्या घरफोडी होत आहे. घराचा विचार करता घरात चोरी झाली तर घरातील मुद्देमाल, दागिने महागड्या वस्तू गायब होतात. तसेच ऑफिसमध्ये काही महत्त्वाची कागदपत्रे फाईल्स चोरीला जाऊ शकतात. त्यामुळे योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते.
तुम्हालाही ऑफिस आणि घराची काळजी लागून राहिली असेल तर निश्चित व्हा. कारण आता अनेक डिजिटल लॉकर्स आले आहेत. जे तुमच्या मालमत्तेची आणि दागिन्यांची योग्य ती काळजी घेतात. हे डिजिटल लॉकर्स तुमच्या फिंगरप्रिंट्स आणि डिजिटल कोड सह येतात.
काही लोकांनी चोरीच्या उद्देशाने लॉकरला हात लावला तर तुम्हाला कळू शकते. पण हे डिजिटल लॉकर महाग आहेत त्यामुळे अनेकांनाही बसवणं शक्य नाही. पण Amazon वर सुरू असलेल्या सेलमध्ये तुम्हाला लॉकर स्वस्तात मिळतील. अतिसुरक्षा प्रदान करणारे हे लॉकर तुम्हाला Amazon वर दोन हजार रुपयांपासून मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
घर आणि छोट्या ऑफिसमध्ये वापरासाठी हे बेस्ट डिजिटल लॉकर आहे. कारण, Ozone कंपनीचे 5.28 Litres Digital Safe Locker आहे. यामध्ये Digital Lock, 1-Way Unlocking (Password), Size: 80H x 280W x 350D mm, Weight: 3kg, 2-Year Warranty असे फिचर आहेत.
या लॉकरची साईज 35D x 28W x 8H Centimeters आहे. तर, याची किंमत 6,590 असून तुम्हाला फक्त 3,756 इतक्या किंमतीत हे लॉकर मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून Amazon Basics Fire resistant security लॉकर उत्तम आहे. हे 59 Litres, Electronic Keypad, Extra Large Size Tijori Box आहे. याची साईज 35.1D x 42.9W x 66H Centimeters आहे. तर, या लॉकरची किंमत 14,948 आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Godrej कंपनीची तिजोरी पूर्वीच्या काळात प्रसिद्ध होती. दणकट अन् सुरक्षित अशा या तिजोरी अजूनही अनेकांच्या घरात आहेत. तुम्हाला डिजिटल लॉकरची Security Solutions Nx Pro Digital (40L) Ebony Home Locker Brown असे याचे फिचर आहेत. 23,599 इतकी याची किंमत आहे. मात्र, तुम्हाला हा फक्त 19,800 इतक्या किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
डिजिटल लॉकरमध्ये पिनकोड ऍक्सेस असलेले Yale Large Security Safe Locker आहे. हे लॉकर 26.8 litres आहे. Home Electronic Keypad Locker, Manual Key,Digital Safety Locker, 1 Year Warranty, YSS/300/DB2 असे फिचर आहेत. या डिजिटल लॉकरची किंमत 11,499 आहे. मात्र तुम्हाला हा लॉकर फक्त 6,499 रूपयात मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Yale Security Solutions Stellar चा 250/DB2 16 Liters Digital Electronic Safe Locker आहे. Office & Hotel | 3 Way Access- Stores up to 30 fingerprints, Keypad & Manual Key | 1 Year Warranty असे याचे फिचर आहेत. याची किंमत 12,499 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Lifelong LLHSL08 22Litres या लॉकरमध्ये तुम्हाला LED लाईटची सुविधाही मिळणार आहे. हे Home Safe Electronic Locker with LED Light, Digital Security Safe for Home & Office - 0.8 Cubic Feet (Black) असे याचे फिचर आहेत. या डिजिटल लॉकरची किंमत 8,500 आहे. मात्र, याची किंमत 4,498 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
लाईट ग्रे रंगातील हे लॉकर Godrej Security कंपनीचे आहे. हे Solutions Forte Pro 15 Litres Digital Electronic Safe Locker for Home & Office with Motorized Locking Mechanism अशा फिचरसह येते. याची किंमत 11,297 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
लॉकरला पिनकोड घालता आले तर ते अधिक सुरक्षित होईल. त्याच विचाराने Equal 32L SecureLitePro Safe Locker बनवण्यात आला आहे. Economic Electronic Safe Locker with Programmable Pincode Access and Mechanical Emergency Key | 3 Years Limited Warranty | 32 Liter - Grey असे या लॉकरचे फिचर आहेत.
याची मूळ किंमत 9,990 आहे. मात्र हे तुम्हाला फक्त 6,790 इतक्या किंमीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Keypad सह येणारा हा स्मार्ट लॉकर Plantex Locker कंपनीचा आहे. For Home/Safe Locker With /Safes For Jewellery, Money, Other Importants/Safety Locker For Home & Office For Valuables/1 Year Warranty/23 Litres असे याचे फिचर आहेत. याची किंमत 6,099 आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.