Satyanarayan Puja Samigri : श्रावणात सत्यनारायण पूजा घातल्याने घरात येते सकारात्मक उर्जा, amazon वरून पूजेचं साहीत्य ऑर्डर करा एका क्लिक वर  

Buy Puja Samagri Online : सत्यनारायणासाठी लागणारा पडदा, चौरंग, पूजेचा पुडा अशा वस्तू तूम्हाला amazon वर सहज मिळतील.
Satyanarayan Puja Samigri
Satyanarayan Puja Samigri Sakal Prime Deals
Published on

थोडक्यात –

श्रावण महिन्यात घरात सत्यनारायण कथेचे वाचन, पूजा केल्याने घरातील नकारात्मक उर्जा पळून जाते, अशी मान्यता आहे.

सत्यनारायणाची पूजा असेल तर आपल्याला बाजाराच्या सतत चकरा माराव्या लागतात. कारण, सत्यनारायणाच्या पूजेसाठी अनेक वस्तू हव्या असतात.

सत्यनारायणासाठी लागणारा पडदा, चौरंग, पूजेचा पुडा अशा वस्तू तूम्हाला amazon वर सहज मिळतील. तूमच्या एका क्लिकवर या वस्तू घरपोच मिळतील.

Buy Satyanarayan Puja Samagri for Sawan

श्रावण महिन्याला हिंदू संस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळेच या महिन्यात व्रत-वैकल्ये केली जातात. श्रावणात देवी-देवतांसाठी पूजाही केल्या जातात. श्रावण महिन्यात घरात सत्यनारायण कथेचे वाचन, पूजा केल्याने घरातील नकारात्मक उर्जा पळून जाते, अशी मान्यता आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात घरोघरी सत्यनारायण पूजा केली जाते.

सत्यनारायणाची पूजा असेल तर आपल्याला बाजाराच्या सतत चकरा माराव्या लागतात. कारण, सत्यनारायणाच्या पूजेसाठी अनेक वस्तू हव्या असतात. काही लोक गुरूजींनाच सर्वकाही आणा असं सांगतात. पण गुरूजी त्याचे डबल पैसे घेतात. पण, या वस्तू आपण खरेदी केल्या तर आपले पैसेही वाचतात आणि वेगळं समाधानही मिळतं.

सत्यनारायणासाठी लागणारा पडदा, चौरंग, पूजेचा पुडा अशा वस्तू तूम्हाला amazon वर सहज मिळतील. तूमच्या एका क्लिकवर या वस्तू घरपोच मिळतील. Amazon वरून या वस्तू मागवा आणि पैशांची बचत करा.

Lord Satyanarayana Swamy Bhagwan

सत्यनारायणाच्या पूजेसाठी भगवान विष्णूचा फोटो हवा असतो. सत्यनारायण म्हणजे साक्षात विष्णू देवता. त्यामुळे विष्णू भगवानांचा फोटो खरेदी करायचा असेल तर amazon वरून मागवू शकता. तूम्हाला amazon वर Pavan Photo Laminations ची ही फोटो फ्रेम आहे. ही फ्रेम 6 x 8 Inch साईजची आहे. ही फ्रेम तूम्हाला फक्त 369 इतक्या किंमतीत मिळेल.

भगवान विष्णूंची फ्रेम खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3UwT7rE

Pavan Photo Laminations
Pavan Photo LaminationsSakal Prime Deals

PUNYATVA Banana Leaf Stand

सत्यनारायण पूजेसाठी नाराळाचे खांब महत्त्वाचे असतात. पूजेची मांडणी करताना चौरंगाला खांब बांधावे लागतात. त्यासाठी हे खास खांब डिझाईन केलेले आहेत.. हे खांब मेटलचे आहेत. हे खांब स्टँड तूम्ही सत्यनारायणलाच नाही तर गणपती डेकोरेशनसाठी देखील वापरू शकता. हे चार खांब तूम्हाला फक्त 999  इतक्या किंमतीत मिळतील.

हे खांब खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3Ha5RBt

PUNYATVA
PUNYATVASakal Prime Deals

CINAGRO Silver Banana Plant Stand

CINAGRO कंपनीने हे खास स्टँड तयार केले आहेत. हे स्टँड केळीचे खांब लावण्यासाठी आहे. तूम्ही हे सत्यनारायणाच्या पूजेसाठी वापरू शकता. किंवा लग्न समारंभ, गणोशोत्सवात डेकोरेशनसाठी वापरू शकता. उच्च दर्जाच्या धातूपासून तयार केलेले हे स्टँड आहेत. हे अनेक वर्षे टिकतील असे स्टँड आहेत.

पवित्र स्थळे आणि पूजा विधींसाठी अतिशय योग्य, त्याच्या सुंदर डिझाइनमुळे तुमच्या आध्यात्मिक साधनेत भर घालते. हे स्टँड जड आहेत त्यामुळे ज्यामुळे ते उलटत नाही आणि तुमच्या केळीच्या झाडाला सुरक्षितपणे आधार देतो. याची किंमत 329 इतकी आहे.

हे स्टँड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3GZ8dTK

CINAGRO Silver Banana Plant Stand
CINAGRO Silver Banana Plant StandSakal Prime Deals

Bhabani Antique Shop Brass Pooja Shankh Holder

सत्यनारायण पूजेचा शेवट हा शंख नादाने होतो. गुरूजी पूजा वाचून झाल्यावर घरात शंखनाद करतात. काही देवघरात शंखाची पूजाही केली जाते. जर तूमच्या घरीही शंख असेल तर त्यासाठी स्टँड हवे असते. शंख स्टँड तूम्हाला amazon वर मिळेल. जल शंख, दक्षिणावर्ती शंख आणि वामवर्ती फुंकण्याच्या शंखासाठी उत्तम स्टँड आहे. हा स्टँड पितळेपासून तयार केलेला आहे. याची किंमत २२९ इतकी आहे.

हा सुंदर शंख स्टँड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4kUpg7b

Bhabani
BhabaniSakal Prime Deals

Satyanarayan Vrat Katha set

श्री सत्यनारायण व्रत कथा ही भगवान सत्यनारायण भगवंत (श्री विष्णु देवता) यांना समर्पित आहे. सत्यनारायण व्रत कथा आपल्या घरात समृद्धी, संपत्ती, शांती आणि आनंद घेऊन येते. त्यामुळे श्रावणात पूजा घालून या कथेचे वाचन केले जाते. पूजेसाठी हे पुस्तक तूम्ही खरेदी करू शकता. या सेटमध्ये कथा पुस्तक आणि आरती पुस्तिका मिळते.

हे व्रत कथा पूस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3IQtEXA

Satyanarayan Vrat Katha
Satyanarayan Vrat KathaSakal Prime Deals

Pujahome Satya Narayan Puja Kit

सत्यनारायणाच्या पूजेसाठी अनेक वस्तू आणाव्या लागतात. त्यामध्ये ४२ पेक्षा अधिक वस्तू आहेत. या वस्तू उच्च दर्जाच्या, पारंपरिक आहेत. यामध्ये साहीत्यासोबतच सत्यनारायण कथा समाविष्ट आहे. हा सेट तूम्हाला 899 इतक्या किंमतीत मिळेल.

पूजेसाठीचा हा सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4lRiT68

Sakal Prime Deals

S2S Traditional Satyanarayana Backdrop Decoration Cloth

सत्यनारायण पूजा असेल तर आपण घर सजवतो. तसेच, जिथे पूजा मांडतो ती जागाही पवित्र करून सजवतो. त्यासाठी हा पडदा उपयोगी पडेल. पारंपरिक सत्यनारायण थीम असलेला हा पडदा आध्यात्मिक वातावरण निर्माण करण्यास उपयुक्त आहे.

टिकाऊ आणि हलक्या वजनाच्या कापडापासून बनवलेले, जे सहज हाताळता येते आणि दीर्घकालीन वापरासाठी योग्य आहे. हा पडदा ५ x ५ फूट आकार असलेला आहे. धुतल्यानंतरही त्याची गुणवत्ता टिकून राहते, त्यामुळे अनेक वेळा वापरता येते.याची किंमत 569 इतकी आहे.

हा पडदा खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4m93H4x

Traditional Satyanarayana Backdrop Decoration Cloth
Traditional Satyanarayana Backdrop Decoration ClothSakal Prime Deals

Camveda Hawan Samagri 1KG

घरी होम हवन करणे शुभ असते. हवन करण्यासाठी हवन सामग्री लागते. तूम्हाला amazon वर Camveda Hawan Samagri 1KG मिळेल. ही सामग्री मुळे, पाने, औषधी वनस्पतींपासून बनलेली आहे. याची किंमत 235 इतकी आहे.

हवन सामग्री खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4obQclQ

Camveda Hawan Samagri 1KG
Camveda Hawan Samagri 1KGSakal Prime Deals

FAQs

1. सत्यनारायण पूजा का करावी? (Why should one worship Satyanarayan?)

श्री सत्यनारायण पूजा ही भगवान विष्णूंच्या सत्यस्वरूपाची उपासना असून ती धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष प्राप्त करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते. ही पूजा खासकरून शांती, समृद्धी, आरोग्य आणि सौख्य प्राप्त होण्यासाठी केली जाते.

2. श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा का करतात? (Why is Satyanarayan Puja performed in the month of Shravan?)

श्रावण महिना (श्रावण मास) हा भगवान शिव व विष्णू भक्तांसाठी अतिशय पवित्र मानला जातो. या महिन्यात सत्यनारायण पूजेला विशेष महत्त्व आहे, कारण यामध्ये आध्यात्मिक उन्नती, पुण्यसंचय आणि ईश्वरी कृपा प्राप्त करण्याची शक्ती अधिक असते.

3. सत्यनारायण पूजेचे साहीत्य Amazon वरून ऑर्डर कसे करावे? (How to order Satyanarayan Puja materials from Amazon?)

Amazon वर सर्व वस्तू मिळतात. त्यामुळे तूम्हाला जी वस्तू हवी आहे ती सर्च करा आणि सहज ऑर्डर करा. तूम्हाला सत्यनारायणासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू एकाच पॅकमध्येही मिळतील.

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com