School Bags for Boys & Girls : सुट्ट्या संपल्या शाळा होईल सुरू, मुला-मुलींसाठीच्या स्कूल बॅगवर आहे भरपूर डिस्काऊंट, amazon वरून लगेचच खरेदी करा

Amazon School Bag Deals : Amazon च्या मान्सून सेल धमाकामध्ये मुला-मुलींच्या School Bags वर ऑफर सुरू आहे.
School Bags for Boys & Girls
School Bags for Boys & GirlsSakal Prime Deals
Published on

Big Discounts on School Bags for Boys & Girls 

मुलांच्या शाळेला लवकरच सुरूवात होईल. त्यामुळे पालक मुलांच्या शाळेच्या खरेदीच्या मागे लागले आहेत. मुलांना शाळेचा युनिफॉर्म पसंत करण्यात तर काही चॉईस नसतो. पण मग त्यांना शाळेसाठी लागणाऱ्या वस्तू मात्र ते त्यांच्या पसंतीचे खरेदी करतात. मुलांना शाळेला जाण्यासाठी दरवर्षी नवे दप्तर,सॅक हवे असते. त्यावर असलेले कार्टूनची चित्रे त्यांना अधिक आकर्षक ठरवतात.   

मुलांच्या पसंतीचे दप्तर खरेदी करण्यासाठी पालकांना अनेक दुकाने पालथी घालावी लागतात. कारण, एका दुकानात मुलीसाठी तर मुलाच्या दप्तरसाठी दुसऱ्या दुकानात जावे लागते. तूम्ही तुमच्या मुलांसाठी त्यांना आवडतील, त्यांचे सर्व साहित्य फिट होईल असे दप्तर शोधत असाल तर amazon ची मदत होईल.

Amazon च्या मान्सून सेल धमाकामध्ये मुला-मुलींच्या School Bags वर ऑफर सुरू आहे. ज्यामुळे मुलांना आवडणारी स्कूल बॅग तूम्हाला स्वस्तात खरेदी करता येईल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/3Z3IU8N

️Genie Plaids 19 inches Blue School Backpack

Genie Plaids ब्रँडची ही 19 inches Blue School Backpack आहे. 3 Spacious compartment आहेत. ज्यामध्ये Store your Books, Stationary, Accessories, Lunch boxes सहज स्टोअर करता येते. या बॅगची मूळ किंमत 2,599 आहे, मात्र तूम्हाला ही फक्त 999 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/43JnLn0

Genie Plaids 19
Genie Plaids 19Sakal Prime Deals

Skybags Casual Backpack 28L

Skybags ब्रँडची Casual Backpack आहे. जी तूमच्या मुलांना नक्कीच आवडेल अशी आहे. या बॅगमध्ये 2 Main Compartments आहेत. Bottle Pocket, Front Pocket, Padded Shoulder Strap असे या बॅगला कप्पे आहेत. या बॅगची किंमत 2,100 आहे. मात्र तूम्हाला ही बॅग फक्त 525 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4mD2xim

skybag
skybagSakal Prime Deals

️ Hyper Adam 35L Space Blue

शाळा,कॉलेज प्रवासात वापरता येईल अशी ही सुंदर बॅग आहे. मुलांनाही ही नक्कीच आवडेल. Hyper Adam 35, Space Blue School Bag School Backpack College Travel Office Multipurpose Backpack आहे. याची किंमत 699 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4mnOwVo

Hyper Adam 35
Hyper Adam 35Sakal Prime Deals

Half Moon Wild Class Bag

जर तूम्हाला 5-12 स्टँडर्टसाठीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग खरेदी करणार असाल. तर Half Moon Wild Class Bag खरेदी करा. ही बॅग Laptop Backpack for Men Women साठीही वापरता येईल. ही 3 Zips Stylish And Trendy College Bags for Students (Black and Grey) आहे. या बॅगची किंमत 599 आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4jpJYeD

Halp moon
Halp moonSakal Prime Deals

Frantic Waterproof Polyester 26 L School Backpack

Frantic Waterproof ही Polyester 26 L School Backpack आहे. Daypack Picnic Bag For Boys & Girl साठी परफेक्ट आहे. ही बॅग PREMIUM FABRIC BACKPACK, COMFORTABLE BACKPACK, BACK & SHOULDER EXTRA CUSHINING SUPPORT आहे. या बॅगची किंमत 1,599 असून तूम्हाला फक्त 499 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/43cuC8o

Frantic Waterproof
Frantic WaterproofSakal Prime Deals

️HYDER Kids 20L Cartoon Printed Best Stylish Lightweight Bag

मुली पहिली पसंती ही गुलाबी रंगातील बॅगला देतात. त्यामुळे ही HYDER Kids 20L Cartoon Printed बॅग तूम्हाला नक्की आवडेल. Best Stylish Lightweight Spacious Waterproof Casual/Picnic/Tuition/School Bag/Backpack for Children Boys And Girls आहे. ही बॅग तूम्हाला फक्त 448 रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/43cuCVW

Hyder
HyderSakal Prime Deals

Stylbase Cartoon Printed School Bag

Stylbase ची Cartoon Printed School Bag मुलांना नक्कीच आवडेल. ही बॅग Waterproof आहे. Kids Bag Ideal for UKG Nursery 1st Class साठी ही परफेक्ट आहे. School Bags for 5+ Years 15 Inches Multicolor आहे, या बॅगची किंमत फक्त 518 आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/43qMY4o

Elios British Design Kids School Bag

Elios British ही Design Kids School Bag आहे. ही 360° Reflective Design, Spinal Care आहे. तर, Heat Dissipation, Functional Storage, Ages 7-12 साठी आहे. या बॅगची किंमत 1,999 असून तूम्हाला ही फक्त 1,590 मध्ये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/3Fk5VOc

Elios British
Elios BritishSakal Prime Deals

Half Moon Valex Unisex School Bag

Half Moon Valex Unisex School Bag 15.6 inch ची आहे. Laptop Backpack/College Bagpack/Office Back Packed for Men Women | School Bags for Boys Girls with Small Pockets & Laptop Compartment आहेत. याची किंमत 739 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4kyvlXb

Haalf
HaalfSakal Prime Deals

Tinytot26Litre School Bag Water-Resistant

Tinytot26Litre ब्रँडची School Bag Water-Resistant आहे. ही Laptop Travel Backpack ची बॅग आहे. Unisex Large 18 Inches Multipurpose Travel Backpack for Boys & Girls, Men & Women- Ideal for College School and office Use साठी बेस्ट आहे. ही फक्त तूम्हाला 790 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4kb32yb

Tinytot26Litre School
Tinytot26Litre SchoolSakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com