
काही दिवस आधी आपण घरातून पाण्याची बाटली सोबत न्यायचो. पण आता कुठेही गेलो तरी प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या मिळतात. त्यामुळे पाण्याचं ओझं कोण सोबत नेणार असा विचार केला जातो. पण, प्लास्टिकच्या बाटलीमुळे आपल्याला आणि पर्यावरणालाही हानी पोहचू शकते.
यावर उपाय म्हणजे स्टीलची बाटली वापरणे. पर्यावरणपूरक, टिकाऊ, सुरक्षित आणि सहज स्वच्छ होणाऱ्या स्टेनलेस स्टीलच्या पाण्याच्या बाटल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांना एक उत्तम पर्याय आहेत. स्टीलला गंज लागत नाही आणि या बाटल्यांमध्ये अनेक आकर्षक वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत, त्यामुळे मुलांनाही या आवडतात.
आजकाल जिमसाठी, कॉलेज शाळेसाठी मुलं पाणी सोबत नेतात. तेव्हा त्यांना या स्टीलच्या बाटलीची गरज भासू शकते. मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही स्टीलची बाटली फायदेशीर ठरते. मुलांना आवडतील अश्या स्टीलच्या बाटलीचे ऑप्शन amazon वर उपलब्ध आहेत. Amazon वर असलेल्या ऑफरमध्ये तूम्ही स्टीलची बाटली खरेदी करू शकता.
Milton Aura कंपनीची ही 1000 Thermosteel Water Bottle आहे जी 1050 ml ची आहे. 24 Hr Hot and Cold I Leak Proof Lid, ISI Certified I Vacuum Insulated I for Office, Gym, School I Dark Blue रंगाची आहे. याची किंमत 956 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
PEXPO Bravo ब्रँडची ही ISI Certified Stainless Steel Water Bottle आहे. ही 1 लिटरची बाटली आहे. Hot & Cold Thermos Water Bottle, Insulated Water Bottle, Leakproof असे याचे फिचर आहेत. ही बाटली Ideal for Home, Office, Gym साठी वापरता येते. याची किंमत 679 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
PERCH कंपनीची ही Zenith ISI Certified Hot and Cold Steel Water Bottle आहे. ही 1 LTR, Vacuum Insulated Flask for Adults ची आहे. ही BPA-Free, Leakproof | Easy to Carry Bottle for Office, School, Gym (Amber Brown) असे फिचर असलेली सुंदर बाटली आहे. या बाटलीची किंमत 889 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Headway Oslo ब्रँडचीही Thermosteel Water Bottle आहे. ही Infuser Steller Grey 750 ml ची आहे. ही 2 Years Brand Warranty असलेली Triple Layer Vacuum Insulated Flask असलेली बाटली आहे. ही Hot for 8+ Hours & Cold for 18+ Hours | Ideal for Home & Office साठी बेस्ट आहे. याची किंमत 1190 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Flair Atom ब्रँडची ही 709ml ची बाटली आहे. ही Vacuum Insulated Flask – Leak-Proof, Hot & Cold असलेली बाटली आहे. 304 Stainless Steel ची Tough & Durable, Food Grade Travel Tumbler बाटली आहे. ही Stay Hydrated, Sip with Flair Anywhere ची बाटी आहे. याची किंमत 699 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Sumeet Thermo ब्रँडची ही 1000 Stainless Steel बाटली आहे. 24 Hours ची ही Hot & Cold ISI Certified असलेली बाटली आहे. ही Double Walled Leak Proof Vacuum Flask/Water Bottle आहे. जी Office /School/ College/ Gym/ Picnic/ Home/ Trekking साठी बेस्ट आहे. ही 1000ml ची Silver रंगाची बाटली आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
PEXPO ब्रँडची ही Electro Hot & Cold ISI Certified असलेली बाटली आहे. ही Stainless Steel Water Bottle - 500ml Black रंगाची आहे. ही 2 Years Warranty असलेली बाटली आहे. ही बाटली प्रवासात ऑफीस आणि कॉलेजमध्ये नेण्यासारखी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Borosil Hydra कंपनीची ही Travelsmart 360 ml ची सुंदर बाटली आहे. ही Double Wall Vacuum Insulated Flask ची बाटली आहे. 10 Hours Hot & 12 Hours Cold राहणारी ही बाटली आहे. ही Leakproof, BPA Free असलेली बाटली असून तिला 1 वर्षाची वॉरंटी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.