Charger Deals on Amazon : होय हे खरंय, महागातले चार्जर amazon वर मिळतायेत स्वस्तात,Amazon ची ही ऑफर एकदा पहाच

Best Charging Accessories Sale : Amazon वर काही ब्रँडेड उत्तम क्वॉलिटीचे चार्जर स्वस्तात मिळतील.
Deals On Charging Gear
Deals On Charging GearSakal Prime Deals
Published on

Summer Charging Gear Sale – High-End Chargers Now at Low Prices on Amazon

आजकाल बाईक्सही लाईटवरील आल्या आहेत. तर काही कारही चार्जिंगवरील आहेत.त्यामुळे घरात अनेक प्रकारच्या चार्जरची आवश्यकता असते. घरात तूम्ही केवळ मोबाईलच नाही तर इतर वस्तूही चार्जिंग करून वापरू शकता. त्यामुळे घरी असलेल्या वस्तूंना वेगवेगळ्या प्रकारचे चार्जर लागतात. पण काही चार्जर असे आले आहेत जे तूमच्या अनेक वस्तू चार्जिग करते.

काहीवेळा नव्या मोबाईलचा चार्जर बंद पडतो तेव्हा नवा चार्जर घ्यावा लागतो. नवा चार्जर घेणेही खर्चिक काम असते. तूम्हाला हवे असलेले काही चार्जर स्वस्तात कोणी दिले तर तूम्हाला आवडतील.  Amazon वर काही ब्रँडेड उत्तम क्वॉलिटीचे चार्जर स्वस्तात मिळतील.  

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/42IdMhl

Portronics 51W Car Charger

Portronics 51W हा कारमध्ये वापरता येईल असा चार्जर आहे. हा Car Power 16 Fast Car Charger with Dual Output सह येतो. हा 51 Watts Total (18W USB + 33W Type C PD) चार्जर आहे. Fast Charging, Adapter for iPhone & Android Smartphones and Tablets साठी हा चार्जर उपयुक्त आहे. याची किंमत 999 असून तूम्हाला हा फक्त 349 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4m29KI6

Portronics 51W Car Power
Portronics 51W Car PowerSakal Prime Deals

Ambrane 3in1 Cable

Ambrane ही Unbreakable 3 in 1 USB Fast Charging USB आहे. Cable with Type C आहे. Lightning, Micro USB Port with 2.1 आहे. A, Compatible with iPhone, iPad, Samsung, OnePlus, Mi, Oppo, Vivo, Xiaomi, 1.25M (Trio-11, Black असे याचे फिचर आहेत. याची किंमत 399 आहे, मात्र तूम्हाला हा फक्त 229 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4m17AIN

Ambrane Unbreakable 3 in 1
Ambrane Unbreakable 3 in 1Sakal Prime Deals

Belkin 40W Wall Charger

Belkin 40W हा (20W + 20W) चार्जर आहे. हा Dual Port USB-C PD Wall Charger आहे. हा चार्जर iPhone 16, 16 Plus, 16 Pro, 16 Pro Max, 15, 15 Pro, 15 Pro Max, iPhone 14 Series, Galaxy S24 Ultra, iPad, AirPods अशा सर्वांसाठी हा चार्जर उपयुक्त आहे. याची किंमत 2,999 आहे. मात्र तूम्हाला हा चार्जर 1,799 रूपयात तूम्हाला मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/3GGMpf2

Sakal Prime Deals

boAt Deuce USB 300

Boat Deuce USB 300 2 in 1 Type-C असा चार्जर आहे. Micro USB Stress Resistant, Sturdy Cable with 3A Fast Charging & 480mbps Data Transmission असलेला आहे. 10000+ Bends Lifespan and Extended 1.5m Length आहे. याची किंमत 699 असून तूम्हाला फक्त 129मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/44T8roO

Sakal Prime Deals

Mi 33W Charger

Mi 33W SonicCharge 2.0 USB Charger असलेला हा चार्जर आहे. याची किंमत 1,999 असून तूम्हाला हा फक्त 949 मध्ये मिळेल.

  • Brand -MI

  • Connectivity Technology- USB

  • Connector Type- USB

  • Compatible Devices- Cellular Phones

  • Compatible Phone Models - Xiaomi 14, Xiaomi 14 Civi, Xiaomi 14 Ultra, Redmi 13 Pro +, Redmi Note 13 5G, Redmi 13C 5G, Xiaomi Redmi Note 10 Pro, Xiaomi Mi 11 Ultra, Vivo Z1X, Vivo X60, Vivo V23 Pro, Vivo V23, Vivo S1, Redmi Note 9S, Oppo Reno 3 PRO, Oppo Realme X, Oppo Realme 5 Pro, Oppo F19 Pro Plus, Oppo F11 Pro, Nothing Phone 1, Mi 11 Ultra, Mi 10T Pro, Mi 10T Lite, Mi 10T,

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/3EU7Bh9

Mi 33W SonicCharge 2.0 USB Charger
Mi 33W SonicCharge 2.0 USB ChargerSakal Prime Deals

Kratos 25W Charger Adapter

Kratos 25W Charger Adapter Compatible अशी आहे. Samsung Galaxy S/A/M/F/Z Series/S23/S22/S21/21 fe/S20/M14 5G/M34/M54/M53 5g/M33/M13/A34/A54 5G,F15/A15/A14/F14, for Samsung Charger Fast Charging आहे. याची किंमत 1,999 असून तूम्हाला हा चार्जर फक्त 398 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/44UrJu1

Kratos 25W
Kratos 25WSakal Prime Deals

 Basesailor Cable

Basesailor Oneplus Original Fast 80W USB Type C हा चार्जर आहे. Data Sync Fast Charging Charger Cable for One Plus 12,12r,11,11r,10r,10t,10,10 pro,9 Pro,8,8T,7t,7t Pro,6,Nord,4,3,2,2t,Ce2 Lite,Ce3 lite,Nord Ce3,Ce4 अशा सर्वांसाठी हा उपयुक्त आहे. याची किंमत 1,999 आहे. मात्र तूम्हाला हा फक्त 348 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4d2uThh

Basesailor Oneplus Original Fast
Basesailor Oneplus Original FastSakal Prime Deals

Noise Power Series

Noise Power Series 30W GaN Charger हा Super Fast Charging Adapter आहे. 2 Ports (1 USB-C Type, 1 USB-A), Globally Compatible, Supports All iPhones, Android Phones, Laptops, Macbooks (Black) असा चार्जर आहे. याची किंमत 1,499 असून तूम्हाला हा फक्त 1,199 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4d2uTOj

noise power
noise powerSakal Prime Deals

Amazon Basics 100W 4-Port GaN Charger

हा Amazon Basics 100W 4-Port GaN Charger आहे. PD QC3.0 QC4.0 PPS Fast Charging Compact Adapter with Foldable Pins आहेत. for MacBook Pro Air 16'/14'/13', iPhone Series, Samsung S Series, iPad Pro/Air - Black असे याचे फिचर आहेत. याची किंमत 7,499 आहे. मात्र तूम्हाला हा फक्त 3,699 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4d7fAEe

amazon basics
amazon basicsSakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com