
घरात आपल्याला अनेक गोष्टींची आवश्यकता असते. यासाठी सतत खरेदी करावी लागते. घरात हव्या असलेल्या किरकोळ गोष्टींसाठी तूम्हाला बाजारात जावे लागते. किंवा बाजारातून काही आणायचं विसरूनही जातं. जर तूम्ही घरासाठी लागणाऱ्या वस्तू घरी बसूनच मागवू शकता.
Amazon वर बेडशीट, टॉवेल्स, सोफा कव्हर,बाथरूम मॅट अशा वस्तूंवर डिस्काऊंट सुरू आहे. या ऑफरमध्ये तूम्हाला अनेक वस्तू कमी किंमतीत मिळतील. Amazon वरून या वस्तू मागवल्या तर वेळ आणि पैसे दोन्ही वाचतील. त्यामुळे ऑफर संपायच्या आत खरेदीचा आनंद लुटा.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आपण उन्हाळ्यात फिरायला बाहेर पडतो. तेव्हा तिथे समुद्रात भिजल्यानंतर किंवा स्विमिंग केल्यानंतर आठवतो तो टॉवेल. नेमका आपला एकुलता एक टॉवेल भिजलेला असतो. तेव्हा आठवतं की एखादा एक्स्ट्रा टॉवेल हवाच. त्यासाठी Amazon आहे की. Amazon वर तूम्हाला बाथ टॉवेलच्या किंमतीवर 40% सूट मिळणार आहे. या ऑफरमध्ये तूम्ही Himeya,Solimo,Cloth Fusion अशा ब्रँडचे टॉवेल मिळणार आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
घरात असलेल्या सोफ्यासाठी कव्हर घ्यायचे फक्त विचार करतो. पण जेव्हा बाजारात जातो तेव्हा नेमकं ते आपण विसरतो. तूम्हीही असंच काहीस करत असाल तर काळजी करू नका. आता सोफा कव्हर घेणं सोपं झालं आहे. Amazon वर तूम्हाला स्वस्तात सोफा कव्हर मिळणार आहेत. ब्रँडेड कंपनीच्या सोफा कव्हरच्या किंमतीवर तूम्हाला ४० टक्के सूट मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
घरात पावसाळ्यात सर्वाधिक गरज असले ती डोअर मॅट्सची. त्यामुळे लोक पावसाळा सुरू होण्याआधी मॅट्स बदलतात. जर तूम्हीही डोअर मॅट खरेदी करणार असाल तर तूम्हाला Amazon वर स्वस्तात मिळून जातील. यासाठी तूम्हाला 40% off देखील मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
घरातील सर्वाधिक पाहिली जाणारी गोष्ट म्हणजे आरसा. पूर्वी केवळ आरसा किती मोठा आहे याची चर्चा व्हायची पण आता तसे नाही. घरातील बेसिन त्यावर असलेला आरसा किती आकर्षक डिझाईनचा आहे याची जास्त चर्चा होते. त्यामुळे तूम्ही नविन घर बनवले असेल किंवा घरात आरसा नवा बसवणार असाल तर आतात या लिंकवर क्लिक करा. इथे तूम्हाला अनेक ऑप्शन्स मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
नव्या घरासाठी तूम्ही काही चांगल्या दर्जाच्या वस्तू शोधत असाल तर कर्टन रॉड्स नक्की घ्यावे लागतील. याच्या किंमतीवर तूम्हाला 40% off असणार आहे. तूम्हीही स्वस्तात मस्त गोष्टी शोधत असाल तर याची तूम्हाला नक्कीच मदत होईल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
घरात लहान मूल असेल तर मॅटरेस प्रोटेक्टरची किती गरज आहे हे लक्षात येते. लहान मुलं बेडवर शू करतात. कधी झोपेत त्यांना उलटी होते. किंवा पाणीही सांडतात. तेव्हा खऱ्या अर्थाने मॅटरेस प्रोटेक्टर हवा असतो. तूम्हाला हा खरेदी करायचा असेल तर तूम्ही amazon वरून खरेदी करू शकता. यामध्ये तूम्हाला ब्रँडेड कंपनीच्या मॅटरेस प्रोटेक्टरवर 40% off असणार आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.