
चेहऱ्याला वेगळा लुक द्यायचा असेल तर एकदा कॉन्टॅक्ट लेन्स नक्की वापरून बघा. झिरो पॉवरचे हे लेन्स लावणे खूप सोपे आहे आणि हे अनेक तास आरामात वापरता येतात. यामुळे तूमच्या व्यक्तिमत्वाचे रूपडे पालटून जाते. या लेन्समुळे तूम्हाला वेगळा लुक मिळतो. ज्यामुळे तूम्ही आरामात तूमच्या व्यक्तिमत्वाची छाप पाडू शकता.
तुम्हाला सगळे ट्रेंडी रंग मिळतील. कॉन्टॅक्ट लेन्सची किंमत तशी परवडणारी नाही. मात्र amazon च्या सेलमध्ये तूम्हाला लेन्सच्या खरेदीवर सूट मिळणार आहे. तूम्हाला इथे भरघोस सूटही मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
AirOptix Colors चे हे Monthly Color Contact Lenses आहेत. 00.75, Pure Hazel, Pack of 2) | From Alcon चे हे लेन्स आहेत. याची किंमत 1,535 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Aqualens कंपनीच्या या Daily Disposable Contact Lenses आहेत. या लेन्स 10 Lens/Box) (-3.50) सह येतात. यांची किंमत 349 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Bausch + Lomb कंपनीचे हे Soflens59 Monthly Disposable Contact Lens आहेत. (6 Lens Pack आहेत. याची किंमत 1,299 आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Freshlook Alcon Oneday कंपनीचे हे लेन्सेस आहेत. Daily Disposable Color Contact Lenses आहेत. यामध्ये 10 लेन्स आहेत. याची किंमत 895 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Bausch + Lomb चे हे Iconnect Monthly Disposable Contact Lens आहेत. (3 Lens Pack -4.50) चे आहे. याची किंमत 299 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Dailies Total 1 कंपनीचे हे Daily Disposable Contact Lenses आहेत. -5.75, Clear, Pack of 30) | From Alcon चे आहेत. याची किंमत 3,630 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Alcon चे हे Air Optix Plus Hydraglyde लेन्स आहेत. हे Monthly Disposable Contact Lenses आहेत. यामध्ये 3.25, Clear, Pack of 3 आहेत. या लेन्सची किंमत 1,279 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Optify कंपनीची ही Dark Green,Purple रंगाची लेन्स आहे. ही Monthly Colored Contact Lenses आहेत. हे महिला आणि पुरूषांसाठी वापरता येणारे लेन्स आहेत. याची किंमत 249 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.