
भारतीय पंरपरेमध्ये वटसावित्रीच्या सणाला महत्त्वाचे स्थान आहे. या सणादिवशी हिंदू महिला त्यांच्या पतीला दिर्घायुष्य मिळूदे, जन्मोजन्मी हाच पती लाभूदेत, अशी प्रार्थना करून उपवास करतात. या सणादिवशी महिला वडाच्या झाडाला सात जन्माचा एक फेरा असे सात फेऱ्या घालतात. त्यामुळे, या सणाच्या पूजेलाही महत्त्वाचे स्थान आहे.
मैत्रिणींनो, तूम्हीही यंदा वड पुजण्यासाठी जाणार असाल तर काही वस्तू तूम्हाला सोबत न्याव्या लागतील. पूजेच्या साहीत्यामध्ये तूम्ही कापूर, कापसाच्या वाती, आरतीचे ताट, हळदी-कुंकवाच्या वाट्या अशा वस्तू नव्याने खरेदी करणार असाल तर amazon वरील खरेदीचा फायदा करून घ्या. Amazon वर असलेल्या सेलमध्ये तूम्ही पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू कमी किंमतीत खरेदी करू शकता. तसेच, या ऑफरमध्ये घरातील देवपूजेसाठी लागणारे कलश, चौरंग अशा वस्तूही तूम्ही ऑफरमध्ये खरेदी करू शकता.
वट सावित्रीसाठी पूजेचे ताट महत्त्वाचे असते. सर्व महिलांमध्ये तूमचे पूजेचे ताट वेगळे दिसायला हवे तर तूम्ही amazon वरून खरेदी करा. इथे तूम्हाला अनेक वेगळी व्हरायटी असलेले आरतीचे ताट मिळतील. यांच्या किंमतीवर 30% off असणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
देवघरात लावण्यासाठी पितळेचा दिवा वापरणं शुभ असतं. त्यामुळे देवांच्या मूर्तीही पितळेच्या असतात. तर तूम्ही देवघरासाठी पितळेचा, वेगळी डिझाईन असलेले दिवे खरेदी करू शकता. या दिव्यांच्या किंमतीवर तूम्हाला पन्नास टक्के सूट मिळणार आहे.
Min. 50% off
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
दररोज सकाळी घरात धूप फिरवणे, घरात त्याचा दरवळ असणे सकारात्मक असते. ते घरातील नकारात्मक उर्जा बाहेर फेकून देते. तूम्हीही amazon वरून धूप खरेदी करू शकता.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
देवघरात पूजेसाठी मॅट्स लागतात. देवपूजेला बसले किंवा जप करण्यासाठी हे मॅट उपयोगी येतात. तर तूम्हीही हे मॅट खरेदी करू शकता. या मॅटमध्ये अनेक व्हरायटी तूम्हाला मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पूजेसाठी लागणारे कापूर, धूप, कापसाच्या वाती यांच्यावरही तूम्हाला मिनिमम 40% off असणार आहे. देवासाठी एकदमच तूम्ही अशा वाती खरेदी करू शकता.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पूजेसाठी अनेक वस्तू लागतात. त्या वस्तू शोधण्यासाठी अनेक ठिकाणी जावे लागते. कापूर,अगरबत्ती, हळदी-कुंकू सेट, यंत्र,अशा वस्तू तूम्हाला स्वस्तात मिळतील. यांच्या किंमतीवर तूम्हाला 50% off असणार आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
देवघरात देवांची मांडणी करण्यासाठी चौरंगा हवा असतो. तसेच पूजेसाठी कलशही लागतो. तर तूम्ही amazon वरून ऑर्डर करा. यामध्ये Collectible India Metal Singhasan Oval Shaped, Handicrafts Paradise , Set of 2Pc Intricate Floral Painted Marble Chowki असे चौरंग मिळतील. तर यांच्या किंमतीवर तूम्हाला चक्क 40% off मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
देवघरात लावण्यासाठी तूम्ही भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांचे काही फोटो शोधत असाल. तर अमेझॉनवर तूम्हाला या वस्तू स्वस्तात मिळतील. देवघरात किंवा दुकानात पूजन करण्यासाठी या फ्रेमचा तूम्हाला फायदा होईल. यांच्या किंमतीवर तूम्हाला 50% off मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आपल्याला घरी धूप घालण्यासाठी, किंवा होम करताना गाईच्या शेणी हव्या असतात. ऑनलाईन या वस्तूही मिळतात. तूम्हाला amazon वर 40% off मध्ये शेणी मिळतील. शेणापासून बनलेल्या वड्याही तूम्हाला मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
घरातील देवघर असो वा मंदिरात घंटा लागते. तसेच आरतीच्या ताटातही घंटी असावी लागते. हे शुभ लक्षण मानलं जातं. जर तूम्ही घंटी खरेदी करणार असाल तर amazon वरून खरेदी करा. इथे प्रत्येक साईजच्या , वेगवेगळ्या डिझाईनच्या घंटी तूम्हाला मिळतील.तसेच शोपिस म्हणून वापरता येतील अशा घंटीही तूम्हाला इथे मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.