

पुरूषांच्या कपड्यांमध्ये व्हरायटी नसते, तेच ते फॅशन ट्रेंड त्यांना वापरावे लागतात. अशी ओरड नेहमीच असते. पण आता काळजी करू नका. घरी वापरण्यासाठी किंवा एखाद्या फंक्शनसाठी हवे असतील तर तसे कपडे तूम्हाला amazon च्या सेलमध्ये स्वस्तात मिळत आहेत.
Amazon च्या MEN'S CLOTHING सेलमध्ये तूम्हाला अनेक व्हरायटी असलेले कुर्ता,शर्ट,टी-शर्ट मिळतील. तसेच, कॅज्युअल वेअरसाठी लागणारे टी-शर्ट, पॅन्ट्सही इथे मिळतील. हा सेल Starts 30th May पासून सुरू होणार आहे. यामध्ये 50% - 80% OFF असणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पुरूषांना दररोज वापरण्यासाठी किंवा बाहेर फिरायला बाहेर पडल्यानंतर ट्राऊजर्स घालायला आवडतील. इथे Louis Philippe, Peter England & More ब्रँडच्या ट्राऊझर्स मिळतील. तर Men's 511 Slim Fit Mid Rise Trousers, Men's Regular Fit Mid Rise Cargo Pant, Men's Loose Mid Rise Cargo Pant, Men's Stretch Fit Low Rise Trouser तूम्ही इथे कमी रेटमध्ये खरेदी करू शकता.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सुंदर रंग असलेल्या कार्गो, ट्राऊझर्स, फॉर्मल पॅन्ट तूम्हाला इथे मिळतील. Pepe Jeans, Spykar & More तूम्हाला ६० टक्के ऑफरमध्ये मिळणार आहेत. Men Low Rise Skinny Fit Pants, Men Slim Fit Pants, Mens Co-ord Sets, Men's 511 Slim Fit Mid Rise Trousers Blue अशा पॅन्ट तूम्हाला इथे मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
दररोज वापरण्यासाठीचे कपड्यांमध्ये amazon वर भरमसाठ व्हरायटी पहायला मिळेल. Men's Cotton Solid Regular Fit Polo Shirt, Men's Cotton Oversized Fit T-Shirt, Zip Pocket Regular Fit Shorts for Men असे कपडे इथे मिळतील. हे Highlanger, TIGC & More ब्रँडचे असतील.तसेच, यांच्या किंमतीवर 70% + Extra 5% Off असणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Men's Cotton Regular Fit T-Shirt, Men's Printed 100% Cotton T-Shirt, Men’s Slim Fit Cotton-Elastane Blend Half Sleeve Casual T-Shirt , Puma Men's Cotton Classic Fit Tees ;चे ट्रेंडी टी-शर्ट तूम्हाला फक्त 599 च्या किंमतीमध्ये मिळतील. तूम्हाला या शर्टमध्ये अनेक व्हरायटी पहायला मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
स्पोर्ट खेळणाऱ्या मुलांना, तरूणांना वेगळ्या क्वॉलिटीचे टी-शर्ट हवे असतात. ते तूम्हाला amazon च्या सेलमध्ये मिळतील. Puma, Adidas & च्या शर्ट फक्त 999 च्या किंमतीत मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Peter England, Van Heusen ब्रँडच्या सुंदर फॉर्मल पॅन्ट, व्हाईट शर्ट तूम्हाला खूप आवडतील. amazon च्या या सेलमध्ये तूम्हाला 60% Off मध्ये हे शर्ट, पॅन्ट मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Tommy Hilfiger, Lacoste असे ब्रँडचे प्रिमियम क्वॉलिटीचे शर्ट, टी-शर्ट तूम्हाला स्वस्तात मिळतील. या कपड्यांच्या किमतीवर तूम्हाला Min. 40% + Extra 5% Off मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
काही लोकांच्या साईजचे कपडे कधीच मिळत नाहीत. कधी अधिक फिट तर कधी अधिक लूज होतात. तर काही लोकांना परफेक्ट कपडे मिळत नाहीत. यासाठी Bewakoof, The Souled Store चे ओव्हरसाईज्ड स्टाईलचे कपडे मिळतील. तूम्हाला असे कपडे केवळ 899 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पुरूषांना पारंपरिक कपडे वापरणे आवडते. काही किरकोळ कार्यक्रम असेल, ऑफिसमध्ये काही पूजा असेल तर पुरूषही कुर्ता घालू लागले आहेत. तूम्हाला आवडतील असे Vastramay, See Designs या ब्रँडच्या प्रिमियम क्वॉलिटीच्या कूर्त्यांवर 60% Off असणार आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.