

Cozy socks online :
कितीही कडाक्याची थंडी असुदेत प्रत्येक घरातली गृहिणी काम करायची काही थांबत नाही. थंड पाण्यात हात घालून कपडे धुणे असो वा लादी पुसणे सर्व कामे ती करत राहते. इतरांच्या तुलनेत गृहिणी स्वत:ची काळजी घेण्यासाठी कमी पडतात. थंडीमध्ये झाडून काढताना किंवा स्वयंपाक करताना सॉक्स घातले तर आरोग्याची काळजी घेता येते.
ज्या महिला थंडीतही सकाळी ऑफीसला जातात त्यांनी तर पायांची काळजी घेण्यासाठी सॉक्स वापरावेत. सॉक्स वापरले तर आपले पाय फुटतही नाहीत. तसेच थंडी वाजून आजारीही पडण्याची शक्यता नसते. तूम्ही amazon वरून स्वस्तात सॉक्स खरेदी करू शकता. महिलांसाठी खास डिझाईन केलेले सॉक्स तूम्हाला स्वस्त किंमतीमध्ये खरेदी करता येतील.
सुपरसॉक्स विंटर थर्मल रेग्युलर लेंग्थ थंब सॉक्स फॉर वीमेन, थर्मल कंट्रोल टेक्नोलॉजी आणि अतिरिक्त कुशनिंगसह उबदार व आरामदायी अनुभवासाठी आहे.
हे थर्मल क्रू सॉक्स विशेषतः हिवाळ्यातील थंडीपासून संरक्षण देण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. अतिरिक्त टेरी कुशनिंगमुळे जास्तीत जास्त उब आणि आराम मिळतो. थंड दिवस किंवा कोझी रात्रींसाठी हे अगदी परफेक्ट आहेत!
उत्तम दर्जाच्या मटेरियलपासून तयार केलेले हे मोजे दीर्घकाळ टिकून राहतात. अनेक वेळा धुतल्यानंतरही त्यांचे तेजस्वी आणि जिवंत रंग तसेच टिकून राहतात.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
HEELIUM महिलांसाठी बांबू सॉक्स आहेत. कापसाच्या मोज्यांपेक्षा 3 पट मऊ, दुर्गंधी-रहित आणि श्वास घेणारे | उत्कृष्ट आराम व कुशन बेस आहे.
आमचे पेटंटेड महिलांसाठीचे अँकल सॉक्स डिझाइन (पेटंट क्र.: 309416) हे उद्योगातील गोल्ड स्टँडर्ड मानले जाते. जलद घाम शोषण, श्वास घेणारे मेष फॅब्रिक आणि आरामासाठी कुशन पॅड्स अशी याची वैशिष्ट्ये आहेत.
बांबूच्या नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मामुळे दुर्गंधी निर्माण करणाऱ्या जीवाणूंची वाढ रोखली जाते. त्यामुळे पाय कोरडे राहतात आणि संसर्ग, पुरळ किंवा अल्सर यांपासून संरक्षण मिळते.
हे सॉक्स खरेदी करा खालील लिंकवर क्लिक करून.
अॅडिडास यूनिसेक्स अँकल लेंग्थ कापडी मोजे आहेत. हे सॉक्स मल्टिकलर असून एका पॅकमध्ये उपलब्ध आहेत. हे सॉक्स 66.4% कापूस, 15% पॉलिस्टर, 16.6% नायलॉन, 2% इलास्टेन पासून बनवलेली आहेत. 40°C किंवा त्यापेक्षा कमी तापमानात धुवा. तूम्हाला हे सॉक्स 299 मध्ये मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
SJeware यूनिसेक्स कापडी पुरुष व महिला अँकल लेंग्थ सॉलिड मोजे आहेत. हे वेगवेगळ्या रंगातील सॉक्स आहेत. दररोज वापरासाठी हे परफेक्ट आहेत. हे सॉक्स तूम्हाला केवळ 117 मध्ये मिळतील.
हे सॉक्स खरेदी करा खालील लिंकवर क्लिक करून.
Jockey 7491 महिलांसाठी कॉम्पॅक्ट कॉटन स्ट्रेच सॉलिड लो शो मॉडर्न सॉक्स विथ स्टे फ्रेश ट्रीटमेंट आहे. हे सॉक्स कॉम्पॅक्ट कॉटन स्ट्रेच फॅब्रिकचे आहेत.
अँटीमायक्रोबियल गुणधर्मांसह स्टेफ्रेश ट्रीटमेंट दिवसभर ताजेतवाने राहण्यास मदत करते. हे सॉक्स पायांना उबदार ठेवतात.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Hush Puppies महिलांसाठी कोर अँकल सॉक्स, मल्टिकलर, फ्री साइजचे हे सॉक्स आहेत. हे मल्टिकलर सॉक्स आहेत. हे मोजे कापूस आणि स्पॅन्डेक्सपासून बनलेले आहेत. हे सॉक्स 351 मध्ये तूम्हाला मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Skechers महिलांसाठी 3-पीस मायक्रोफायबर नॉन-टेर अँकल लेंग्थ सॉक्स आहेत. हे सॉक्स 74% कापूस, 23% पॉलिस्टर, 3% स्पॅन्डेक्सपासून बनवलेले आहेत. हे अँकल लेंग्थ साईजचे असून अॅथलेटिक सॉक्स आहेत. हे सॉक्स तूम्हाला अजून 599 मध्ये मिळतील.
हे सॉक्स खरेदी करा खालील लिंकवर क्लिक करून.